Submitted by अंतरा on 28 August, 2020 - 06:52
१) कॉफी पेंटींग...
रंगांऐवजी (मुख्यतः ) कॉफी वापरून काढलेले श्री गणेशाचे हे मोहक रूप
२) कॅन्व्हास पेंटींग
हे कॅनवास वर अॅक्रेलिक रंग वापरून काढलेले चित्र
३) एमसील पेंटींग / म्युरल
४) पेन्सिल स्केच..
२बी,५बी,८बी, इइ पेन्सिलनी काढलेले चित्र..
५)फड ( phad ) शैलीतले पेंटींग..
राजस्थान मधील लोककला...देवता, महाराज्/राजा बद्दल चित्र स्वरूपात एखादी घटना,गोष्ट सांगितली जाते.. ह्यात नैसर्गिक रंग (स्टोन्,मिनरल पासून तयार केलेले) वापरतात..कापडा वर रंगवलेले आहे...वर्कशॉप मध्य शिकलेले आहे..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळेच बाप्पा खूप सुंदर..कॉफी
सगळेच बाप्पा खूप सुंदर..कॉफी पेंटिंग विशेष आवडले.
सगळेच छान. कॉफी एक नंबर, फड
सगळेच छान. कॉफी एक नंबर, फड दोन.
सगळेच गणराय सुरेख आलेत.
सगळेच गणराय सुरेख आलेत.
मस्त आहे कॉफी वाले बाप्पा
मस्त आहे कॉफी वाले बाप्पा सगळ्यात आवडले
सुंदर.
सुंदर.
वॉव!! ऑस्सम!!
वॉव!! ऑस्सम!!
सुंदर!
सुंदर!
अगदीच सुंदर....
अगदीच सुंदर....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे खुप छान आलेत.
सगळे खुप छान आलेत.
वॉव! खूपच छान कलाकृती!
वॉव! खूपच छान कलाकृती!
मला पेन्सिल स्केच फार आवडले.
मला पेन्सिल स्केच फार आवडले. डोळा आणि त्यातली दृष्टी सुंदर जमली आहे.
कॉफी पेन्टिंग एक नंबर . खुप च
कॉफी पेन्टिंग एक नंबर . खुप च सुंदर शेडींग झालेय.
सुंदर
सुंदर
सुरेख सगळंच
सुरेख सगळंच
फारच छान
फारच छान
व्वा जबरदस्त.
व्वा जबरदस्त.