श्री गणेश चित्रकला स्पर्धा —विजया केळकर

Submitted by vijaya kelkar on 29 August, 2020 - 09:33

गणेशोत्सवस्पर्धा चित्र गट ब
स्केच पेनद्वारा

Screenshot_2020-08-29-18-56-31-49.png

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे .

स्पर्धेसाठी असेल तर संपादन या टॅबवर क्लिक करून ग्रुप ऑडियन्स मायबोली गणेशोत्सव 2020 असे बदल करा

आणि शीर्षक:

"श्रीगणेश चित्रकला स्पर्धा - विजया केळकर" असे करा.

छान आहे,
स्पर्धेसाठी असेल तर संपादन या टॅबवर क्लिक करून ग्रुप ऑडियन्स मायबोली गणेशोत्सव 2020 असे बदल करा>>>>> हेच सांगणार होते ,चित्रकला विभागात दिसतय.

मानव पृथ्वीकर,पुरंदरे शशांक,धनुडी,सामो , जाई,गजान असे खूप आभार बघा झाले कां बरोबर?
ग्रुप ऑडियन्स मायबोली गणेशोत्सव 2020 असे बदल ' हे कुठे लिहू नाही कळले sorry

ग्रुप ऑडियन्स मायबोली गणेशोत्सव 2020 असे बदल ' हे कुठे लिहू नाही कळले >>>

संपादन वर क्लिक केल्यावर खाली, मजकुराच्याही खाली जायचं. तिथे Group Audience ही field दिसेल.
तिथे सध्याचा ग्रुप काढून टाकून मायबोली गणेशोत्सव 2020 हे कॉपी पेस्ट करा किंवा हाताने लिहा. तेव्हा खाली ड्रॉप डाऊन मध्ये तोच ऑप्शन दिसेल तो सिलेक्ट करा.