गट- अ गट
पाल्याचे नाव - प्रांजल
वय- १३
मायबोली आयडी- जयु
लाकडाउन मधे लेकीने स्वयंस्फूर्तीने कुकींग शिकले. तुनळीवर videoबघून ती पदार्थ बनवते. पहिल्याच प्रयोगात 'पनीर टिक्का' अप्रतिम बनवल्यावर आत्मविश्वास खूपच वाढला आहे. आता ती पदार्थ बनवताना मला स्वयंपाकघरात प्रवेश बंद असतो(मी खूप सूचना देते म्हणून..). गणेश उत्सवात स्पर्धा पाहिल्यावर सर्वात आधी फास्ट फूड स्पर्धेत भाग घ्यायचाच सांगितले. संयोजकांनी परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.
हा पदार्थ लेकीने तयारी पासून सर्व्हीगपर्यत स्वता केला आहे. मी फक्त बाजारातून साहित्य आणून दिले आणि तिचा एक फोटो काढला. बाकीचे फोटोही तिनेच काढलेत.
चिलीगार्लिक नुडल्स
साहित्य-नुडल्स, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, रंगीत ढोबळी मिरची,बिन्स, गाजर, सोयासॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, विनेगर,मीठ, साखर,तेल.
क्रृती- नुडल्स मीठ घातलेल्या पाण्यात शिजवून घेतले.नंतर निथळून तेल लावून ताटात पसरुन ठेवले. सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. कढईत तेल तापवून त्यात कांदा, चिरलेला लसूण मिरची, लसूण पेस्ट, सर्व भाज्या घालून परतून घेतल्या. त्यात सोयासॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, विनेगर,मीठ, साखर घालून परतले. नंतर नुडल्स घालून मिक्स केले.
गरमागरम चिलीगार्लिक नुडल्स सर्व्ह केले.
टेस्ट खरंच खूप छान होती.
मस्त आहेत या नूडल्स...
मस्त आहेत या नूडल्स... प्रांजलला खूप खूप शुभेच्छा!!!
वॉव! किती मस्त! शाब्बास
वॉव! किती मस्त! शाब्बास प्रांजल (लहान आहे म्हणून शाब्बास! एवढं नीटनेटकेपणाने करणं मला कधीच जमत नाही. त्यामुळे खरं तर _/\_ )
नूडल्स मस्त दिसत आहेत.
नूडल्स मस्त दिसत आहेत.
अरे सही, सॉलिड आहे प्रांजल.
अरे सही, सॉलिड आहे प्रांजल. रेसिपी करण्यात आणि तिच्या सादरीकरणात पैकी च्या पैकी गुण तुमच्या लेकीला.
मस्तच दिसत आहेत चिली गार्लिक
मस्तच दिसत आहेत चिली गार्लिक नुडल्स...
मस्त, एकदम प्रोफेशनली केले
मस्त, एकदम प्रोफेशनली केले आहेत, प्रांजल! कुडोज!
मस्त दिसताय..एकदा ट्राय करून
मस्त दिसताय..एकदा ट्राय करून पहावीच लागेल ही रेसिपी.
खूप खूप धन्यवाद साधना,वावे,
खूप खूप धन्यवाद साधना,वावे, sonalisl,धनुडी,diyu,मानवजी.
धन्यवाद अमृताक्षर.
धन्यवाद अमृताक्षर.
वाॅव! मस्त! आत्मनिर्भर
वाॅव! मस्त! आत्मनिर्भर होतेयलेक!
वा!मस्त दिसतेय फायनल डीश!
वा!मस्त दिसतेय फायनल डीश!
लेकीला शाब्बासकी. खूप छान
लेकीला शाब्बासकी. Noodles छान दिसताहेत.
वा सुंदर दिसतंय
वा सुंदर दिसतंय
कौतुक आहे मुलीचं.
मस्त दिसतेय . तोंपासू
मस्त दिसतेय . तोंपासू
तोंपासू.
तोंपासू.
दुसरा भाज्या कापाकापीचा रंगीत
दुसरा भाज्या कापाकापीचा रंगीत फोटो मस्त आहे. पोरगी कलाकार आहे.
धन्यवाद मंजुताई,maitreyee, मी
धन्यवाद मंजुताई,maitreyee, मी_अस्मिता,mi_anu,जाई,कमला,ऋन्मेष
मस्त दिसताहेत नूडल्स!
मस्त दिसताहेत नूडल्स!
किती गुणी मुलगी आहे.. रेसिपि
किती गुणी मुलगी आहे.. रेसिपि छान जमलीये.
मस्त कलर आला आहे. शाब्बास
मस्त कलर आला आहे. शाब्बास प्रांजल
आवडीने करतेय हे खूप महत्वाचे!
वाह! सॉलिड आहे.यम्मी टेस्टी
वाह! सॉलिड आहे.यम्मी टेस्टी रेसिपी
मस्तच
मस्तच
धन्यवाद अमितव, shitalkrishna,
धन्यवाद अमितव, shitalkrishna, विनिता.झक्कास,कविन आणि लंपन.
लेक खूपच खुष झालेय सर्वांच्या कौतुकाने
मस्त सोपी रेसिपी आणि फोटोही
मस्त सोपी रेसिपी आणि फोटोही टेंप्टींग.
वाह झकास शाबास मुली
वाह
झकास
शाबास मुली
धन्यवाद सायो आणि किल्ली
धन्यवाद सायो आणि किल्ली
खूप छान.
खूप छान.
एकदम प्रोफेशनल आणि तोंपासू.
एकदम प्रोफेशनल आणि तोंपासू. कौतुक प्रांजल चे
Mast
Mast
प्रांजल, मस्तच दिस्ताहेत !!
प्रांजल, मस्तच दिस्ताहेत !!
Pages