Submitted by मानव पृथ्वीकर on 26 August, 2020 - 09:25
गट 'क' : क - कच्च्या लिंबुकरता
सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल की शीर्षकात स्पर्धा हा शब्द वगळलाय. संयोजकांना उगाच स्पर्धेत नाव नोंदवण्याची तसदी नको.
उत्साहाच्या भरात आपणही लिहावे वाटत होते. हाताने दोन ओळींच्यावर ते ही मराठीत लिहून किमान पंधरा वर्षे तरी लोटली असतील, तेव्हा संभाळून घ्या.
गणपती बाप्पा मोरया!
- मानव पृथ्वीकर हे टोपण नाव हाताने पहिल्यांदाच लिहीले आज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे..
छान आहे..
छान
छान
छान आहे की तुमचे अक्षर।
छान आहे की तुमचे अक्षर।
छान आहे की , देऊन टाका
छान आहे की , देऊन टाका स्पर्धेसाठी .
छान
छान
आवडले अक्षर
आवडले अक्षर
छान आहे की , देऊन टाका
छान आहे की , देऊन टाका स्पर्धेसाठी .>>> +10000
छान आहे की अक्षर!
छान आहे की अक्षर!
छाने, द्या पाठवून स्पर्धेला.
छाने, द्या पाठवून स्पर्धेला.
छान आहे की , देऊन टाका
छान आहे की , देऊन टाका स्पर्धेसाठी .>+१
छान आहे..
छान आहे..
छान आहे मानव.
छान आहे मानव.
छान.
छान.
छान
छान
छान.
छान.
(टोपणनाव लिहिताना पेनालाही मजा वाटली असेल. )
छान.
छान.
छान. गट क पण आवडला.
छान. गट क पण आवडला.
सुंदर अक्षर
सुंदर अक्षर
मानव मस्त लिहिलंय की.
मानव मस्त लिहिलंय की.
सुरवातीला तुमचं नाव मला पेन नेम न वाटता खरं नाव वाटलं होत
छान लिहीलंय
छान लिहीलंय
>> शीर्षकात स्पर्धा हा शब्द वगळलाय
आवडलं हे. स्पर्धा पेक्षा मेळा वगैरे चालले असते
तुमचं अक्षर पृथ्वीप्रमाणेच
तुमचं अक्षर पृथ्वीप्रमाणेच गोल गोल आहेओ
तुमचं अक्षर पृथ्वीप्रमाणेच
तुमचं अक्षर पृथ्वीप्रमाणेच गोल गोल आहेओ >>✓✓✓
छान आहे देऊन टाका
छान आहे देऊन टाका स्पर्धेसाठी .
सुंदर
सुंदर
छान आहे...
छान आहे...
छान आहे क गटातील प्रवेशिका !
छान आहे क गटातील प्रवेशिका !
ब गटात देऊन टाका.
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!
स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद महत्वाचा असतो. बाकी स्पर्धेसाठी प्रवेशिका देणे न देणं ही तुमची मर्जी.
छान आहे की , देऊन टाका
छान आहे की , देऊन टाका स्पर्धेसाठी .>+१
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
गट 'क' : क - कच्च्या
गट 'क' : क - कच्च्या लिंबुकरता>>>> हे भारी आहे मानव, पण अक्षर काही कच्चा लिंबू मटेरियल नाही हो, छान आहे.
Pages