Submitted by समृदधी on 25 August, 2020 - 06:36
॥ श्री गणेशाय नमः ॥
अ गट – कु. शनाया मिराशी
वय वर्षे - ९
बुकमार्क बनविण्यासाठी खालील साहित्य वापरले :-
१. वॉटर कलर्स
२. ब्रश
३. गम
४. कागद
५. कैची
६. बीड्स
७. Ice-Cream Stick.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त!
मस्त!
सुरेख..!
सुरेख..!
छान आहे.
छान आहे.
मस्तच
मस्तच
काय गोंडस बुकमार्क आहे.
काय गोंडस बुकमार्क आहे. सुंदर रंगसंगती. पिवळा व व्हायलेट फार मस्त कॉन्ट्रास्ट साथ देतायत.
किती छान आहे.
किती छान आहे.
छान दिसते आहे.
छान दिसते आहे.
सुंदर
सुंदर
किती गोड
किती गोड
मस्त दिसतंय. लॉलीपॉप वाटतंय.
मस्त दिसतंय. लॉलीपॉप वाटतंय.
मस्त आहे रंगीबेरंगी
मस्त आहे रंगीबेरंगी
छानच केलंय! शनायाला शाबासकी!
छानच केलंय! शनायाला शाबासकी!
सुंदर आहे
सुंदर आहे
खुप छान, क्युट
खुप छान, क्युट
वा, खूप मस्त झालाय.
वा, खूप मस्त झालाय.
सुरेख झालाय, शाब्बास शनाया.
सुरेख झालाय, शाब्बास शनाया.
शनायाला मोठी शाब्बासकी. खूप
शनायाला मोठी शाब्बासकी. खूप छान बनवलाय बुकमार्क.
सर्वांना मनापासून धन्यवाद
सर्वांना मनापासून धन्यवाद
शनाया ला सर्व अभिप्राय दाखवले , तीला खूप आनंद झाला.
सर्वाना Thank You बोलली आहे.
तसेच तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनाने अजून बुक मार्कस बनवले.
कित्ती गोड, शाब्बास शनाया.
कित्ती गोड, शाब्बास शनाया.
डिझायनर बूकमार्क.
डिझायनर बूकमार्क.
छान बनवलाय.