Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 14:10
ज्यांना शीर्षक कळले त्यांचे स्वागत आहे या धाग्यावर.
विरंगुळा धागा आहे.
असाच एक धागा फ्रेंड्स बद्धल काढावा म्हणतो. सापडला नाही.
का याच्यातच फ्रेंड्स देखील सुरू करूयात?
Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला जुही चावला.. कटप्पा..
हायला जुही चावला.. कटप्पा.. आप पुरूष नही महापुरूष हो
(No subject)
जरा जेवून येते.. मग एकत्र
जरा जेवून येते.. मग एकत्र बसून वाहवा प्रोडक्शनचा गरमागरम चहा पिऊयात
ये वास्को दा गामा का गन है -
ये वास्को दा गामा का गन है - किसके मामा का गन ?
मै तेजा हूँ , मार्क या है।
मै तेजा हूँ , मार्क यहाँ है।
गोविंदा चिपक्के चिपक्के
गोविंदा चिपक्के चिपक्के
जुही - मैने तुम्हे तन और मन
जुही - मैने तुम्हे तन और मन से पती मानती हूं.
आमिर - मैं भी तुम्हे तन, मन और धन से पत्नी मानता हूं...
हे घ्या, फुल डायलॉग - https:/
हे घ्या, फुल डायलॉग - https://youtu.be/_iFydSkJQKg
फ्रेंड्स चा वेगळा असूदेत
फ्रेंड्स चा वेगळा असूदेत
फ्रेंड्स चा वेगळा असूदेत
फ्रेंड्स चा वेगळा असूदेत >सहमत
Crime master गोगो, mogambo का
Crime master गोगो, mogambo का भतीजा, आंखे निकलकर गोटीया खेलता हू
----
खानदानी चोर हु, आया हू तो कुछ लेके jaunga
दो दोस्त एक प्याली मे चाय
दो दोस्त एक प्याली मे चाय piyenge इस से प्यार बढता है
ऊई मां
ऊई मां
साला मै ऋन्मेष भी फेकू और ये कटप्पा भी फेकू
जरा जेवून येते.. मग एकत्र
जरा जेवून येते.. मग एकत्र बसून वाहवा प्रोडक्शनचा गरमागरम चहा पिऊयात
>>
शाब्बास मेरे चीते
आज मार्गारेटाच्या जागी चहा वाटते
उनका एक सवाल. हमारे दो दो
उनका एक सवाल. हमारे दो दो जवाब
सवाल एक जवाब दो....
हे मला याच चित्र्पटाने शिकवलेय. आज जाहीर आभार मानतो
Joey: Hey Chandler, when you
Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?
>>> बडा अंग्रेजी झाड रहा है..अबे लल्ले इस गल्ले की चिल्लर से तेरी स्कुलकी फिज भरभर के तुझको पढाया, लिखाया, डराया धमकाया .. म्हणून फ्रेंड्स वेगळ्याच धाग्यात राहू दे
तिसरी बार तू खुश हुआ था जब
तिसरी बार तू खुश हुआ था जब तेरी मामी का घागरा....
अरे रहने दिजीए पिताजी
आज मार्गारेटाच्या जागी चहा
आज मार्गारेटाच्या जागी चहा वाटते>> चहाच्या धाग्यामधूनच ह्या कल्टला धाग्याचा मान मिळालाय .. म्हणून आज चहाच
ऋन्मेष या धाग्यात कशाला रे
ऋन्मेष या धाग्यात कशाला रे दारू... म्हाळसा विकेंड पितात एखादी मार्गारिटा...
ऋन्मेष या धाग्यात कशाला रे
ऋन्मेष या धाग्यात कशाला रे दारू.
>>>
ओके च्रप्स
गलतीसे मिस्टेक हो गया
तिसरी बार तू खुश हुआ था जब
तिसरी बार तू खुश हुआ था जब तेरी मामी का घागरा....
अरे रहने दिजीए पिताजी >> नेटफ्लिक्स वर आहे हा पिक्चर .. आज रात्री पुन्हा बघावा लागेल
मी तर अक्खा चित्रपट mp3 करून
मी तर अक्खा चित्रपट mp3 करून सेव्ह केलाय - लॉंग ड्राईव्ह जाताना टाईम मस्त जातो....
अमोल पालेकर चा गोलमाल आणि हा चित्रपट...
अमोल पालेकर चा गोलमाल आणि हा
अमोल पालेकर चा गोलमाल आणि हा चित्रपट.>> तुम्हाला जसा गोलमाल तसा मला अंअअ नंतर अंगूर आवडतो
ब्रेड का बादशाह कटप्पा,
ब्रेड का बादशाह कटप्पा, ॲामलेटका राजा..तोच तो आपला अंड्या
आपक प्लान ही गलत था , बाप को
आपक प्लान ही गलत था , बाप को किडनॅप करके बेटीसे पैसे मांगे . आपको बेटी को किडनॅप करके बाप से पैसे मांगने चाहिये थे .
गोविंदा चिपक्के चिपक्के>>>>>
गोविंदा चिपक्के चिपक्के>>>>> दूर दूर रहना दूर दूर रहना
गोगोजी आपका घागरा ...
गोगोजी आपका घागरा ...
हम तो उडते हुए पंछी है....
हम तो उडते हुए पंछी है....
काहीच कळले नाही :(:
काहीच कळले नाही
नवीन काहीतरी सांगा
नवीन काहीतरी सांगा
Pages