Submitted by अंतरा on 19 August, 2020 - 06:10
मधुबनी शैलीतली वॉटरकलर पेपर वर कॅमलिन ट्रान्स्परंट फोटो कलर वापरून काढलेली चित्रे..
अर्थात थोडा बदल केला आहे..मूळ शैलीत शेडींग करत नाही..पण मी करून बघितले...
१)
२)
३)
४)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
खूप छान!
खूप छान!
छान
छान
सुंदर. मध्यंतरी बिक्सु म्हणून
सुंदर. मध्यंतरी बिक्सु म्हणून एक लहान मुलांचे गोष्टींचे पुस्तक वाचण्यात आले. पूर्ण मधुबनी शैलीमध्ये काढलेले कॉमिक्स आहे. त्याची आठवण आली.
छान दिसत आहेत. पण किती अस्सल
छान दिसत आहेत. पण किती अस्सल वाटतात ते समजण्याइतकी चित्रकला समजत नाही. अशा चित्रांबरोबर थोडीफार प्राथमिक माहिती दिलीत तर सर्वांना कळेल.
खूप सुंदर...
खूप सुंदर...
किती सुंदर. प्रक्रियेचेही
किती सुंदर. प्रक्रियेचेही इंटरमिडिएट फोटो टाकले तर अजुन मजा येइल. नेक्स्ट टाइम.
सुंदर. प्रक्रियेचेही
सुंदर.
प्रक्रियेचेही इंटरमिडिएट फोटो टाकले तर
+१ , टाकाच.
सुंदर... काहीतरी चार्म आणि
सुंदर... काहीतरी चार्म आणि ग्रेस आहे ह्या शैलीत.
थोडी माहिती द्या जमले तर , स्टेप बाय स्टेप फोटो टाका जमले तर.
शेवटचे चित्र फार आवडले..
शेवटचे चित्र फार आवडले..
खूपखूपसुंदर
खूपखूपसुंदर