Submitted by विनिता.झक्कास on 19 July, 2020 - 09:29
माडिया गोंड भाषा येणारे कोणी इथे आहे का? मला थोडी मदत हवी आहे.
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माडिया गोंड भाषा येणारे कोणी इथे आहे का? मला थोडी मदत हवी आहे.
धन्यवाद
विनिताजी , माझे सासरे मुकूंद
विनिताजी , माझे सासरे मुकूंद दीक्षित हे बाबा आमटे यांच्या कडे 20 वर्षे होते, हेमलकसा, वगैरे भागात होतें, त्यांना येते ही भाषा, ते मदत करू शकतील
धन्यवाद अश्विनी, संपर्कातून
धन्यवाद अश्विनी, संपर्कातून मला मेल करुन त्यांचा नंबर द्याल का?
धन्यवाद अश्विनी, त्यांना
धन्यवाद अश्विनी, त्यांना मेसेज केलाय. उत्तर पण आलेय. लवकरच बोलेन त्यांच्याशी__/\__
गोंड लोक आहेत माझ्या परिचयाचे
गोंड लोक आहेत माझ्या परिचयाचे. काही अर्थ वगैरे लावायचा असेल तर त्यांच्याकडून मी करुन घेऊ शकेन.
धन्यवाद अरिष्टनेमि, काही मदत
धन्यवाद अरिष्टनेमि, काही मदत लागली तर नक्की सांगेन __/\__
विनिता,
विनिता,
'आम्ही माडिया' नावाचं एक पुस्तक आहे. लेखक - एम डी रामटेके.
लेखक स्वतः माडिया आहेत.
धन्यवाद ललिता, नक्कीच उपयोग
धन्यवाद ललिता, नक्कीच उपयोग होईल.
अश्विनी यांच्या सासर्यांनी
अश्विनी यांच्या सासर्यांनी गोंडी भाषेसाठी मदत केली. मनःपूर्वक धन्यवाद __/\__