Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 06:27
चिनी बनावटीचे मोबाईल ज्यांना घ्यायचे नाहीत त्यांच्यासाठी हा धागा.
- जय हिंद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कार्बन कंपनी आहे की बंद पडली.
कार्बन कंपनी आहे की बंद पडली.
असतानाही रिपेरिंगचे दिव्यच
असतानाही रिपेरिंगचे दिव्यच असायचे. कारण पार्टस नसायचे.
ब्रह्मपुत्रा नदीत मेड इन
ब्रह्मपुत्रा नदीत मेड इन चायना पाणी सोडताना त्यातली विद्युत ऊर्जा काढून राहिलेलं निसत्व निकृष्ट दर्जाचं पाणी आपल्याकडे पाठवतात म्हणे. त्यावर पण एक धागा काढा ना सर
काढतील काढतील,
काढतील काढतील,
माबोवर १०० प्रतिसाद पुर्ण झाले की उरलेल्या प्रतिसादांतल सत्व काढुन घेवुन तो धागा निकृष्ट करुन ते नव्या सत्वमय धाग्याच्या तयारीला लागतात.
शेवटी चिनी बनावटीचा मोबाईल
शेवटी चिनी बनावटीचा मोबाईल घेतला का? लोकांना सांगायचं रिलायन्स घेऊ नका आणि स्वतः दर महिन्याला थोडे थोडे घ्यायचे.
(No subject)
(No subject)
दर महिन्याला थोडे थोडे घ्यायचे>>>
मोबाईल चिनी बनावटीचा नसावा.
मोबाईल चिनी बनावटीचा नसावा.
>>>ऋन्मेष ने घेतला चिनी मोबाईल...
दारू पिणे वाईट आहे
>>> ऋन्मेष दारूच्या रांगेत उभा ?
बिगर चिनी कंपनीज - सॅमसंग,
बिगर चिनी कंपनीज - सॅमसंग, मोटोरोला, असुस, नोकिआ, ॲपल, एच टी सी, एल जी, ब्लॅकबेरी
My pick - moto g8 lite: 9500 inr
ब्लॅकबेरी ??मैदानात आहे अजून?
ब्लॅकबेरी ??मैदानात आहे अजून?
नोकिया आणि सांमसंगचे बजेट आणि हाइ एंडचे फोन्स आहेत.
बिगर चिनी कंपनीज - सॅमसंग,
बिगर चिनी कंपनीज - सॅमसंग, मोटोरोला, असुस, नोकिआ, ॲपल, एच टी सी, एल जी, ब्लॅकबेरी
My pick - moto g8 lite: 9500 inr
>>> मोटोरोला चायनीज आहे. लेनोवो owns इट
बिगर चिनी कंपनीज - सॅमसंग,
बिगर चिनी कंपनीज - सॅमसंग, मोटोरोला, असुस, नोकिआ, ॲपल, एच टी सी, एल जी, ब्लॅकबेरी>> सगळेच थोड्या अधिक टक्क्यांनी चायनीज आहेत. सगळ्यांचे मुख्य उत्पादन करणारे युनिट्स, मोठे पुरवठादार, काही गुंतवणूकदार चायनीज आहेत.
Pages