Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 06:27
चिनी बनावटीचे मोबाईल ज्यांना घ्यायचे नाहीत त्यांच्यासाठी हा धागा.
- जय हिंद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिली मदत मलाच करा.
पहिली मदत मलाच करा.
आईचा आधीचा फोन बिघडला. तो सॅमसंगचा होता. बारा हजारापर्यंतचा असावा. पण आता तिला सहासात हजारापर्यंतचा घ्यायचा आहे. कारण पोरं तिचा मोबाईल पळवतात. त्यामुळे महागडा घेण्यात अर्थ नाही.
तिच्या गरजा कमी आहे. मुख्यत्वे चॅनेल्सच्या ॲपवर मालिका बघणे वा यूट्यूब बघणे. त्या बघताना मध्येमध्ये अडकायला नकोत.
बाकी कॅमेरा अगदीच टाकाऊ असला तरी चालेल. तो तिच्याकडून वापरलाही जात नाही. ती हेडफोन वगैरेही कधी वापरत नाही.
मोबाईल चिनी बनावटीचा नसावा.
ते महत्वाचे म्हणूनच हा धागा काढला.
चिनी नसलेला ५-७ हजारापर्यंत कोणता मोबाईल चांगला जे वरील गरजा पुर्ण करेन.
अत्यंत उपयुक्त धागा
अत्यंत उपयुक्त धागा
मायक्रोमॅक्स एन 12 इनफिनीटी -
मायक्रोमॅक्स एन 12 इनफिनीटी - सात हजार मॅक्स
https://gadgets.ndtv.com/micromax-infinity-n12-5775
लावा झेड 52 प्रो- 5200 पर्यंंत येईल
https://www.91mobiles.com/lava-z52-pro-price-in-india
टेक गुरू सी.एन.बी.सी. आवाज बघ दादा युट्युब वर मिळतील टेलीकास्ट व्हिडीओज.
गरजा कमी आहे. मुख्यत्वे
गरजा कमी आहे. मुख्यत्वे चॅनेल्सच्या ॲपवर मालिका बघणे वा यूट्यूब बघणे. त्या बघताना मध्येमध्ये अडकायला नकोत.
बाकी कॅमेरा अगदीच टाकाऊ असला तरी चालेल. >> मग ह्यासाठी ७इंची स्वस्त टॅब घेतला तर मोबाइल पेक्षा स्क्रीन मोठी मिळेल ना !
टॅबचा पर्याय तसा छान आहे. पण
टॅबचा पर्याय तसा छान आहे. पण आईचे फोनही असतात रोजचे. ते कानाला लाऊन जमणार नाही तिला. वर म्हटल्याप्रमाणे हेडफोन वापरत नाही ती. आणि टॅब घेतला की पोरं सारखा हट्ट धरतील
ऋन्म्या, तुझ्या आईला एका
ऋन्म्या, तुझ्या आईला एका चांगल्या स्मार्ट टिवीची (स्ट्रिमिंग अॅप सकट) गरज आहे, फोन ऐवजी...
Samsung M series मधले पाहा.
Samsung M series मधले पाहा.
अन्यथा नोकिया २.३
सध्या इतकेच.
-----------------
उगाच कमी बजेटमध्ये डब्बा घेऊ नका. माइक्रोम्याक्स, लावा यांची सर्विस महान योग असतो. सेंटरला ठेवून घेतात . मग चक्कर पे चक्कर.
iphone घ्या... सेकंडहँड...
iphone घ्या... सेकंडहँड...
फायनली ओप्पो किंवा रेड मी
फायनली ओप्पो किंवा रेड मी पैकी एक घ्यायचे ठरवलेय. उद्या करू ऑर्डर
अभिनंदन
अभिनंदन
चिनी बनावटीचा फोन न घेण्याचे धाडस दाखवलेत आणि ओपो आणि रेड मी ची निवड केलीत याबद्दल
शब्दच नाहीत कौतुक करायला
फायनली ओप्पो किंवा रेड मी
फायनली ओप्पो किंवा रेड मी पैकी एक घ्यायचे ठरवलेय. उद्या करू ऑर्डर>> धाग्यात नव्याने जीव यावा म्हणून केलेला केविलवाणा प्रकार.
अभिनंदन
अभिनंदन
चिनी बनावटीचा फोन न घेण्याचे धाडस दाखवलेत आणि ओपो आणि रेड मी ची निवड केलीत याबद्दल
शब्दच नाहीत कौतुक करायला Happy>>>>>>
धाग्यात नव्याने जीव यावा
धाग्यात नव्याने जीव यावा म्हणून केलेला केविलवाणा प्रकार.>>>
अगदी खरंय
फारच केविलवाणी धडपड
काय करणार तो तरी 10 प्रतिसाद म्हणजे इज्जतचा फालुदा
ऋन्मेऽऽष तुमच्याकडून ही
ऋन्मेऽऽष तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, शेवटीं चिनी बनावटीचा फोन का ऑर्डर केला ?
ऋन्मेऽऽष तुमच्याकडून ही
ऋन्मेऽऽष तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, शेवटीं चिनी बनावटीचा फोन का ऑर्डर केला ?>>> त्याने चूकुन ओप्पोचे अप्पा तर नाही ना वाचले?
"चिनी बनावटीचा फोन न घेण्याचे
"चिनी बनावटीचा फोन न घेण्याचे धाडस दाखवलेत आणि ओपो आणि रेड मी ची निवड केलीत याबद्दल
शब्दच नाहीत कौतुक करायला Happy " -----> हा ! हा ! हा !
पहिला प्रतिसाद माझा होता , लावा आणि ममायक्रोमाक्स चा असे दोन फोन सुचवले होते
खूपच कसतरी वाटतय आता
ऋ ने फक्त सुचवा असे म्हटलेय
ऋ ने फक्त सुचवा असे म्हटलेय लोकहो ! काहीही सुचवले (आणि कितीही {२०० प्रतिसादापर्यंत} सुचवले) तरी घेणार तो त्याच्या मनानेच
ईथेच नाही तर ऑर्कुट फेसबूक
ईथेच नाही तर ऑर्कुट फेसबूक व्हॉटसप स्कूल कॉलेज सगळीकडच्या मित्रांना विचारले.
फार काही उत्साहवर्धक प्रतिसाद आले नाहीत. कदाचित त्यांचा दोष नाही. नॉन चिनी फोन मध्ये पर्यायच चांगले नसावेत.
बहुतांश जणांनी उगाच या नादात काही डब्बा घेऊ नको असेच सुचवले. आपण मध्यमवर्गीय आहोत, आधी जगूया आणि मग देशप्रेम दाखवूया वगैरे आलंकारीक सल्लेही आले.
अर्थात, धागा खुला आहे. ईतरांना वापरता येईल. आमची घाई होते फार थांबता आले नाही. पण माबोवर दर दुसर्या दिवशी एक जण तरी नवीन मोबाईल घेत असेल. अश्यांसाठी म्हणून ईथे नॉन चिनी मोबाईलचे पर्याय लोकं अजूनही देऊ शकतात. ती माहिती शेअर करू शकतात.
त्या साठी आधीपासूनच वेगळा
त्या साठी आधीपासूनच वेगळा धागा आहे
तो धागा सरसकट सर्व मोबईलसाठी
तो धागा सरसकट सर्व मोबईलसाठी आहे
हा फक्त चिनी बनावट नसलेल्यांसाठी वापरूया.
जेणेकरून ज्याला नॉन चिनी मोबाईल घ्यायचेत त्याला रिफर करायला सोपे जाईल
खरं म्हणजे तर हा निर्णय 'मेड
खरं म्हणजे तर हा निर्णय 'मेड इन इंडिया' उपक्रमच कसा गोत्यात आला आहे याची व्यंगोक्ती थट्टा आहे.
ऋच्या दु:खात सामील आहे.
लौकरच मलाही घ्यायचा आहे. १५
लौकरच मलाही घ्यायचा आहे. १५ ते २० हजारापर्यंत अचीनी मोबाईल सुचवा. बॅटरी लाईफ चांगले हवे.
Samsung Galaxy A50s-4000mah
Samsung Galaxy A50s-4000mah
Samsung Galaxy M21-6000mah
Samsung Galaxy M31-6000mah
मोतोरोला
मोतोरोला
हा फक्त चिनी बनावट
हा फक्त चिनी बनावट नसलेल्यांसाठी वापरूया.>>>>>
आणि चिनी बनावटीचे फोन विकत घेऊ या
सगळ्यांना येड्यात काढून
किमान मनाला शिवत तरी का रे तू इथल्या सिरीयस उत्तरे देण्याऱ्या लोकांची काय लेव्हल ला थट्टा करतो आहेस
केवळ धागा चालावा म्हणून किती तो अट्टाहास
कधीतरी इथल्या लोकांना तुझं खरं स्वरूप कळेल आणि तुला फाट्यावर मारायला सुरुवात करतील अशी आशा करतो
Motorola चिनी आहे.
Motorola चिनी आहे.(Under Lenovo)
केवळ धागा चालावा म्हणून किती
केवळ धागा चालावा म्हणून किती तो अट्टाहास
ऐला, हे लक्षातच नाय आलं.
Samsung >>> हा चिनी नाहीये का
Samsung >>> हा चिनी नाहीये का? आईचा आणि माझाही आधीचा हाच होता.
खरं म्हणजे तर हा निर्णय 'मेड
खरं म्हणजे तर हा निर्णय 'मेड इन इंडिया' उपक्रमच कसा गोत्यात आला आहे याची व्यंगोक्ती थट्टा आहे.
ऋच्या दु:खात सामील आहे.
>>>>>
मी चिनी मोबाईलवर बहिष्कार टाकावा की नाही याबाबत कन्फ्यूज आहे.
पण घरी आई आणि बायको म्हणत आहेत की चिनी नको.
मी तरी माझ्या खिशातून पैसे जाणार असल्याने त्याचाच विचार प्रामुख्याने करतोय.
म्हणून दोन्ही पार्टी खुश व्हाव्यात. बजेटमध्ये चांगला नॉन -चिनी मोबाईल घ्यावा म्हणून हा धागा उघडला.
अर्थात - मी किंवा माझ्यासारखी मध्यमवर्गीय लोकं चिनी मालावर बहिष्कार तेव्हाच यशस्वीपणे टाकू शकतात जेव्हा त्यांना बजेटमध्येच दुसरा चांगला पर्याय मिळेल. तो पर्याय या धाग्यावर मिळू लागला तर आपसूक चिनी मोबाईल लोकं कमी घेतील.
@ आशूचॅम्प - तुम्ही मला नावे ठेवत माझे धागे भरकटवणे मला नवीन नाही. मे ते एंजॉयच करतो. तुमची शप्पथ
पण कृपया हा धागा भरकटवू नका अन्यथा लोकांना मिळणारे ते नॉनचिनी मोबाईल पर्याय त्यात हरवून जातील.
बाकी आपली मर्जी ! मी कधी कोणाला त्याला हवे ते करण्यापासून रोखत नाही.
पण कशाला वेगळा धागा हवाय
पण कशाला वेगळा धागा हवाय
ज्यांना नॉन चिनी घ्यायचा आहे ते त्या धाग्या मध्ये विचारतील की
म्हणजे ज्यांना खरोखरच घ्यायचा आहे ते
चिनी नकोत म्हणत वेगळा धागा काढून लोकांना गंडवण्याचे धंदे करण्यापेक्षा ते बरे नाही का?
अजून किती प्रतिसाद झाले की याचे पैसे मिळणार आहेत?
तो काय आकडा असेल तो सांगत जा, निरर्थक मेसेज टाकत राहीन
फसवणूक करण्यापेक्षा
Pages