आशय वाचनीय आहे पण मजकूर सुवाच्य च्या विरूद्ध जो काही शब्द असतो (अवाच्य? ) तसा आहे. जरा शुद्धलेखनाकडे लक्ष दिले तर बरे होईल. दुसऱ्याला बोल लावणे सोपे असते.
माझा लेखा ला कोणीच प्रतिसाद नाही दिला. मायबोल वर ही घराणेश्याही चालती >>>>> वाचून मनात पहिली प्रतिक्रिया आली होती की बाबांनी सगळं काही शिकवलं, संस्कार दिले, प्रेम दिले, आदर्श दिला, पण शुद्धलेखन मात्र शिकवायचं राहून गेलं पण मग अशी प्रामाणिक (सडू ) प्रतिक्रिया दिलेली चालत नाही, म्हणून स्कीप केलं होतं. पण मग आरोप वाचून म्हटलं की लिहून टाकावं. परिणाम होतील ते होतील.
पूर्वी
खाली लिहिलेले वाचा आणि पाठ करा. मला ह्याच श्लोकाने मानसिक बळ दिले. तुम्हाला पण मिळेल
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः ।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥
Those who deride or ignore my work —
let them know: my efforts are not for them.
There will come along someone who shares my spirit:
the world is vast, and time endless.
----Bhavabhuti
पूर्वी
अजुन एक
मी आपला लेख वाचलेला नाही. पण इथे घराणेशाही आहे असे सरसकट म्हणणे बरोबर नाही. इथल्या वाचकांची एक विशिष्ट अभिरुची आहे. काही लेखकांचे लेखन त्याच्याशी जुळते. त्यांनी कष्ट करून वाचकवृंद जमवला जोपासला आहे. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतात. पहा त्या प्रकाराने लिहिता येते का. तुम्हालाही मिळतील. ह्यांत डोक्यांत राख घालुन घेण्यासारखे काहीही नाही . त्यावेळी मी वर लिहिलेला प्रतिसाद मदतीला येईल . आपण माझ्यापेक्षा एक पावसाळा जास्त काढलेला आहे, आपल्या हे आधीच लक्षांत यायला पाहिजे.
तसेच दुसरीकडे जाऊन लिहिण्याचा विचारही करु नका. घरोघरी मातीच्या चुली. अनुभवाचे बोल आहेत हे. इन फॅॅॅॅॅक्ट, मायबोली सगळ्यांत उत्तम ! त्याची कास सोडू नका
मीरा तुमची प्रतिक्रिया प्रामाणिक नाही - आगाऊ आहे.. त्यांनी बाबावर लेख लिहिला असताना तुमच्या बाबानी शुद्ध लेखन शिकवले नाही का हे विचारणाऱ्या तुम्ही कोण?
शो सम रिस्पेक्ट प्लिज !!!
बी काईन्ड !! समोरचा कोणत्या मनस्थितीत आहे हे आपल्याला माहित नसते.. आणि कोणाच्याही बापाबद्धल आणि आईबद्धल काहीही लिहू नये... सेन्सिटिव्ह एरिया असतो तो..,
प्रभुदेसाई आणि च्रप्स @ धन्यवाद तुम्ही धीर दिला म्हणून.
मी लिहिणार आहे पण मायबोली वर नाही आता. आणि ते शुद्ध लेखनाचे चुकून झाले होते माझ्या नाही लक्षात आले ते. पण आता पोस्ट करणा आधी नीट वाचून घेते.
तुमचा लेख वाचला नाही त्यामुळे लेखावर प्रतिक्रिया देता येणार नाही. पण वर मीरा यांनी जी मुक्ताफळं उधळलीत त्याबद्दल त्यांच्या बुध्दीची कीव कराविशी वाटते.
राहिला विषय प्रतिसादांचा, जर सकस दर्जेदार लिखाण असेल तर वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरते. अनेक जण केवळ वाचक असतात, ते कोणताही प्रतिसाद देत नाहीत. तेव्हा माझे लिखाण कोणी वाचलंच नाही हे सांगुन लिखाण काढुन टाकणं चुकीचं वाटते. लेखकांनी प्रतिसादांचा विचार न करता लिहावे, अर्थात इथे लिहावे की नाही हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण प्रतिसाद मिळतील तरच लिहिन हेच तुमचे मत असेल तर अवघड आहे.
परंपरा आहे ना तर मग मी घराणेशाही आहे मायबोलीवर असा म्हणाले तर त्या काही चूक नव्हत मग आणि तस ही सुशांतसींग राजपूत चा आत्महत्या नंतर हा शब्द जास्त चालत आहे आता.
माझा लेखा ला कोणीच प्रतिसाद
माझा लेखा ला कोणीच प्रतिसाद नाही दिला. मायबोल वर ही घराणेश्याही चालती
बाबा हे बाबा असतात
बाबा हे बाबा असतात
>>
हे एक खरे. बाकी सगळे "जगात मिठ्या"
छान लिहिलयं बाबांसाठी...
छान लिहिलयं बाबांसाठी...
चांगलं लिहिलंय.
चांगलं लिहिलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर farther झालंय. तेवढं फादर कराल का?
आशय वाचनीय आहे पण मजकूर
आशय वाचनीय आहे पण मजकूर सुवाच्य च्या विरूद्ध जो काही शब्द असतो (अवाच्य? ) तसा आहे. जरा शुद्धलेखनाकडे लक्ष दिले तर बरे होईल. दुसऱ्याला बोल लावणे सोपे असते.
अप्रतिम लेखन पुढील लेखनाच्या
अप्रतिम लेखन पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
माझा लेखा ला कोणीच प्रतिसाद
माझा लेखा ला कोणीच प्रतिसाद नाही दिला. मायबोल वर ही घराणेश्याही चालती >>>>> वाचून मनात पहिली प्रतिक्रिया आली होती की बाबांनी सगळं काही शिकवलं, संस्कार दिले, प्रेम दिले, आदर्श दिला, पण शुद्धलेखन मात्र शिकवायचं राहून गेलं
पण मग अशी प्रामाणिक (सडू
) प्रतिक्रिया दिलेली चालत नाही, म्हणून स्कीप केलं होतं. पण मग आरोप वाचून म्हटलं की लिहून टाकावं. परिणाम होतील ते होतील. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता तर काही लिहावे अस वाटत
आता तर काही लिहावे अस वाटत नाहीय
धन्यवाद मायबोलीकर
@ मीरा.. मी काय शिकले ही
@ मीरा.. मी काय शिकले ही नाही माहिती पण मायबोल वर ही घराणेश्याही चालती हे 100%खर आहे.
लेख काढलाय मी नको कोणता
लेख काढलाय मी नको कोणता प्रतिक्रिया. मी काही मनापासून लिहावे आणि अस कोणी बोलाव त्या बदल...
पूर्वी
पूर्वी
खाली लिहिलेले वाचा आणि पाठ करा. मला ह्याच श्लोकाने मानसिक बळ दिले. तुम्हाला पण मिळेल
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः ।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥
Those who deride or ignore my work —
let them know: my efforts are not for them.
There will come along someone who shares my spirit:
the world is vast, and time endless.
----Bhavabhuti
पूर्वी
पूर्वी
अजुन एक
मी आपला लेख वाचलेला नाही. पण इथे घराणेशाही आहे असे सरसकट म्हणणे बरोबर नाही. इथल्या वाचकांची एक विशिष्ट अभिरुची आहे. काही लेखकांचे लेखन त्याच्याशी जुळते. त्यांनी कष्ट करून वाचकवृंद जमवला जोपासला आहे. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतात. पहा त्या प्रकाराने लिहिता येते का. तुम्हालाही मिळतील. ह्यांत डोक्यांत राख घालुन घेण्यासारखे काहीही नाही . त्यावेळी मी वर लिहिलेला प्रतिसाद मदतीला येईल . आपण माझ्यापेक्षा एक पावसाळा जास्त काढलेला आहे, आपल्या हे आधीच लक्षांत यायला पाहिजे.
तसेच दुसरीकडे जाऊन लिहिण्याचा विचारही करु नका. घरोघरी मातीच्या चुली. अनुभवाचे बोल आहेत हे. इन फॅॅॅॅॅक्ट, मायबोली सगळ्यांत उत्तम ! त्याची कास सोडू नका
इथे घराणेशाही कशी असेल??
इथे घराणेशाही कशी असेल??
मीरा तुमची प्रतिक्रिया प्रामाणिक नाही - आगाऊ आहे.. त्यांनी बाबावर लेख लिहिला असताना तुमच्या बाबानी शुद्ध लेखन शिकवले नाही का हे विचारणाऱ्या तुम्ही कोण?
शो सम रिस्पेक्ट प्लिज !!!
बी काईन्ड !! समोरचा कोणत्या मनस्थितीत आहे हे आपल्याला माहित नसते.. आणि कोणाच्याही बापाबद्धल आणि आईबद्धल काहीही लिहू नये... सेन्सिटिव्ह एरिया असतो तो..,
च्रप्स. >>> +111
च्रप्स. >>> +111
प्रभुदेसाई आणि च्रप्स @
प्रभुदेसाई आणि च्रप्स @ धन्यवाद तुम्ही धीर दिला म्हणून.
मी लिहिणार आहे पण मायबोली वर नाही आता. आणि ते शुद्ध लेखनाचे चुकून झाले होते माझ्या नाही लक्षात आले ते. पण आता पोस्ट करणा आधी नीट वाचून घेते.
पूर्वी
पूर्वी
पुन्हा सांगतो. मायबोलीवरच लिहा याउपर बाघा महाराजांनी सांगितले आहेः." जिसकी जैसी सोच ."
जिसकी जैसी सोच ." मी ही असाच
जिसकी जैसी सोच ." मी ही असाच विचार करतो पण काही प्रतिक्रिया वाचून जास्त वाईट वाटले
तुमचा लेख वाचला नाही त्यामुळे
तुमचा लेख वाचला नाही त्यामुळे लेखावर प्रतिक्रिया देता येणार नाही. पण वर मीरा यांनी जी मुक्ताफळं उधळलीत त्याबद्दल त्यांच्या बुध्दीची कीव कराविशी वाटते.
राहिला विषय प्रतिसादांचा, जर सकस दर्जेदार लिखाण असेल तर वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरते. अनेक जण केवळ वाचक असतात, ते कोणताही प्रतिसाद देत नाहीत. तेव्हा माझे लिखाण कोणी वाचलंच नाही हे सांगुन लिखाण काढुन टाकणं चुकीचं वाटते. लेखकांनी प्रतिसादांचा विचार न करता लिहावे, अर्थात इथे लिहावे की नाही हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण प्रतिसाद मिळतील तरच लिहिन हेच तुमचे मत असेल तर अवघड आहे.
वीरू @ अवघड असे काही नसते पण
वीरू @ अवघड असे काही नसते पण ना आपण कधी मनापासून लिहतो आणि कोणी काही बोल तर मन दु:खावल्या जात आणि मग लिहावे असे नाही वाटत अस काहीस झाले आहे
आणि मला असा कोणाला काही
आणि मला असा कोणाला काही म्हणाचे पण नाही कारण शेवटी प्रत्येकाचे शब्द हे तो कसा आहे हे दाखवत असतो
लिहा हो तुम्ही.. आम्ही वाचू.
लिहा हो तुम्ही.. आम्ही वाचू.
पूर्वी इथे एक लेख होता जो मी
पूर्वी इथे एक लेख होता जो मी वाचलाच नाही.
घराणेशाही नाही मला वाटते आपले लेख लिहायचे टायमिंग चुकले असावे.
होते कधी कधी.
पूर्वीचा लेख परत टाका बघु इथे!
घराणेशाही- मायबोलीवरील घराणी
घराणेशाही- मायबोलीवरील घराणी नावाने धागा काढावा काय !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हाडळीचा आशिक@ बघू आता. पण
हाडळीचा आशिक@ बघू आता. पण तुम्हाला एक विचारु का मायबोलीकर असे नावे का ठेवतात.
मायबोलीकर असे नावे का ठेवतात.
मायबोलीकर असे नावे का ठेवतात.>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ती परंपरा आहे.
तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला
तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला शुभेच्छा.
परंपरा आहे ना तर मग मी
परंपरा आहे ना तर मग मी घराणेशाही आहे मायबोलीवर असा म्हणाले तर त्या काही चूक नव्हत मग आणि तस ही सुशांतसींग राजपूत चा आत्महत्या नंतर हा शब्द जास्त चालत आहे आता.
इथे घराणेशाही कशी असेल? इथे
इथे घराणेशाही कशी असेल? इथे घराणे आहेत का कि ज्यांच्या पिढ्या आहेत इथे?? इथे कंपुगिरी चालते....घराणेशाही नाही...
स्वतःसाठी लिहा. वाचकांचा
स्वतःसाठी लिहा. वाचकांचा विचार करू नका.