Submitted by कटप्पा on 12 June, 2020 - 09:27
मायबोलीवरून काही दिवस इच्छा नसून देखील ब्रेक घेत आहे. माझे चाहते माझे धागे आणि प्रतिसाद मिस करतील त्याबद्धल दिलगीर आहे.
फिर मिलेंगे .
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कामांचा लोड आला का? पुन्हा
कामांचा लोड आला का? पुन्हा भेटूच
लवकर परत या.
लवकर परत या.
म्हंजे कट अप्पा आजसे रोमात!
म्हंजे कट अप्पा आजसे रोमात!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काळजी घ्या. लवकरच या.
काळजी घ्या. लवकरच या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय झालं?
काय झालं?
कटप्पा एकदम शटप्पा ????????
टाटाबायबाय
टाटाबायबाय
तुमची कमी ऋन्मेष भासू देणार
तुमची कमी ऋन्मेष भासू देणार नाही... आरामात या परत...
हायला! बाहुबलीने कटप्प को
हायला! बाहुबलीने कटप्प को कटाया. वि विल मिस यु.
बाहुबली पण आहे का माबो वर ?
बाहुबली पण आहे का माबो वर ? लोक काय आयडी घेतील सांगता येत नाही खरेच....
अरे देवा... काय हा योगायोग
अरे देवा... काय हा योगायोग![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दोनच दिव्सांनी अनिश्चित काळासाठी मी सुद्धा ब्रेक घेणार आहे
अरे असे नका करू... मायबोलीचे
अरे असे नका करू... मायबोलीचे ट्राफिक कमी होईल... रेटिंग देखील घसरू शकते....
दोनच दिव्सांनी अनिश्चित
दोनच दिव्सांनी अनिश्चित काळासाठी मी सुद्धा ब्रेक घेणार आहे>>
आणखी कोण कोण ब्रेक घेणार आहे.
मायबोली ब्रेक चॅलेंज ट्रेंड
मायबोली ब्रेक चॅलेंज ट्रेंड करायचा विचार आहे का?
ऋन्मेष ब्रेक घेत असेल खरेच तर मी देखील घेऊ शकतो...
अहो च्रप्स असे नका करू.
अहो च्रप्स असे नका करू. तुमच्यासारखी निपक्ष आणि रोखठोक माणसेही अहेत ईथे म्हणून तर मजा आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ते अशीच मस्करी केली. एकेकाळी कटप्पा ऋन्मेष एकच हि हवा फार उठलेली तिथे पुन्हा जरा फुंकर मारत होतो
गोम म्हणाली की मी आता माझ्या
गोम म्हणाली की मी आता माझ्या एका पायाला विश्रांती देणार आहे.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुमच्या १९ चाहत्यांची काळजी
तुमच्या १९ चाहत्यांची काळजी घेईल मायबोली. तुम्ही सुखेनैव जा व लवकर परत या.
मी पण मस्करी केली ऋन्मेष
मी पण मस्करी केली ऋन्मेष![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हो ते मला कळले. मी बस्स
हो ते मला कळले. मी बस्स कटप्पांच्या धाग्यावरील प्रतिसाद वाढवत होतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आलोय परत . एक कादंबरी लिहत
आलोय परत . एक कादंबरी लिहत होतो. पूर्ण झाली. दोन महिने लागले.
बरं झालं आलात एकदाचे.. आता मी
बरं झालं आलात एकदाचे.. आता मी जाते गडावर एक चक्कर टाकायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाय दवे तुमच्या अनुपस्थित
बाय दवे तुमच्या अनुपस्थित तुमचा “तुम्ही दारू कशी पीता“ हा धागा कायम वर ठेवायचा प्रयत्न केला होता
इतक्या लवकर गडावर जाऊ नका.
इतक्या लवकर गडावर जाऊ नका. अजून आपल्याला भरपूर काम करायचे आहे. मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्हाला थांबावेच लागेल.
Welcome back , कटप्पा !
Welcome back , कटप्पा !
अस्मिताजी आभारी आहे.
अस्मिताजी आभारी आहे.
मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट
मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे
>>>>
हा तिसरा मी आहे असे गृहीत धरून आभार मानतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेरीकेची वेळ तुम्ही सांभाळा. ईंडियन स्टॅण्डर्ड टाईमचे कल्याण करायची जबाबदारी मी घेतो.
इतक्या लवकर गडावर जाऊ नका.
इतक्या लवकर गडावर जाऊ नका. अजून आपल्याला भरपूर काम करायचे आहे. मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे >> नको बाई.. ती जबाबदारू साॅरी जबाबदारी तुम्ही दोघेच घ्या.. आम्हाला गडावर जावच लागेल नाहीतर आमचे खंडोबा बानूमय होऊन जातील.. (बानू म्हणजे त्यांची चार चाकी..गैरसमज नको
)
असं कुठं असतंय व्हय. तुम्ही
असं कुठं असतंय व्हय. तुम्ही लिहत जा ओ. छान लिहिता.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Eo-KmOd3i7s![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)