Submitted by अक्षता08 on 7 June, 2020 - 00:32
रोजच्या रोज आपण जो कचरा निर्माण करतो त्याच काही अंशी प्रमाण कमी केलं किंवा तयार झालेला कचरा परत वापरता आला तरी खऱ्या अर्थी पर्यावरणाची किंचित काळजी आहे असं म्हणू शकतो. अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या पर्यावरणासाठी बरच काही करत आहेत. ज्यांचा (मी) या गोष्टींमध्ये हातभार नाही त्यांनी आपल्या घरापासून सुरुवात केली तरी खूप आहे. घरी छोटीशी बाग किंवा ५-६ कुंड्या जरी असतील तरी त्या झाडांसाठी लागणार कंपोस्ट घरी बनवताना ओल्या कचऱ्याचा वापर होतो. कोरडा कचराही थोड्याफार प्रमाणात परत वापरात आणला जाउ शकतो. प्लास्टिक पिशव्यांचा ऐवजी कापडी पिशव्या वापरल्याने plastic waste तयार होत नाही.
छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणल्या तर आपण आपल्यापासून नक्कीच सुरुवात करू शकतो, पर्यावरण दिन रोज साजरा करू शकतो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे तुमची बाग आणि
छान आहे तुमची बाग आणि composting really helps the planet !
@मी_अस्मिता धन्यवाद
@मी_अस्मिता
धन्यवाद
कचऱ्याचे योग्य नियोजन खत
कचऱ्याचे योग्य नियोजन खत निर्मिती. पर्यावरण संरक्षण आणि मानसिक समाधान.
@किशोर मुंढे
@किशोर मुंढे
खरंच.. सहमत !!
(कचऱ्याचे योग्य नियोजन खत निर्मिती. पर्यावरण संरक्षण आणि मानसिक समाधान.)