Submitted by Cuty on 6 June, 2020 - 05:18
नवर्याचा मोबाईल आपटून फोडला!
जीवाला लय गारवा मिळाला !!!
तळटीपः- लाॅकडाऊनमधे वैतागलेल्या सर्व गृहिणींना समर्पित.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुना मोबाईल होता. तसाही सतत
जुना मोबाईल होता. तसाही सतत हॅन्ग होत होता. शिवाय आमच्याकडेही दोन्ही मुलांनी सतत आदळआपट करून जवळपास मोडकळीस आणला होता. नविन मोबाईल आज नाही तरी अजून काही दिवसांनी घ्यायलाच लागणार होता.
कै च्या काय .
कै च्या काय .
लोकांना खरे पण वाटत आहे कि मोबाईल फोडला . काय पण पब्लिक आहे.
नवऱ्याने बायकोचा/बायकोने
नवऱ्याने बायकोचा/बायकोने नवऱ्याचा मोबाईल फोडणे कितपत योग्य/समर्थनीय असावे..
असा धागा अजून नाही पाडला कुणी..? की मला दिसेना..?
(हलके घ्या)
नवऱ्याने बायकोचा/बायकोने
नवऱ्याने बायकोचा/बायकोने नवऱ्याचा मोबाईल फोडणे कितपत योग्य/समर्थनीय असावे..
असा धागा अजून नाही पाडला कुणी..? की मला दिसेना..
>>>>>
फोडल्यास प्रॉब्लेम नाही.
चेक करायची परवानगी देऊ नये.
आणि धागा म्हणाल तर माझा माबोवरचा सर्वात पहिला एंट्रीचाच धागा होता - गर्लफ्रेंडला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का? माबोकरांच्या प्रेमामुळे शतकी देखील झाला होता. या धाग्यालाही शतकाच्या शुभेच्छा
जुना मोबाईल होता. तसाही सतत
जुना मोबाईल होता. तसाही सतत हॅन्ग होत होता
>>>>
जुना मोबाईल, हॅनग होत असूनही वापरणे याचा अर्थ त्यात ते इमोशनली अटॅच होते. तुम्ही फोन नाही त्या भावनांचा चुराडा केला
चूडी नही है ये मेरा दिल है देखो देखो तुटे ना.. कधी समजणार हे बायका 
मोबाईल चायनीज होता का? सध्या
मोबाईल चायनीज होता का? सध्या ती चळवळ जोरात आहे.
कळत नकळत हातभार लावला गेला का?
रागाच्या भरात कुकरला फॅक्चर
रागाच्या भरात कुकरला फॅक्चर केलेले, कढईचा कान तोडलेले, प्लॅटा फोडलेल्या, गेलाबाजार आरसा फोडलेल्या किंवा लाटण्याने नवर्याचा टाळू सुजवलेल्या बायका पाहील्या आहेत..
चक्क मोबाईल फोडलेल्या तुम्ही पहिल्याच... अभिनंदन!!!
<<<रागाच्या भरात कुकरला
<<<रागाच्या भरात कुकरला फॅक्चर केलेले, कढईचा कान तोडलेले, प्लॅटा फोडलेल्या, गेलाबाजार आरसा फोडलेल्या>>> मलातर हेही पटत नाही, कितीही राग आला तरी वस्तूंची आदळआपट का करायची. त्यात हल्ली मोबाईल मध्ये किती काय असते. Financial डिटेल, पासवर्ड, आपल्या आठवणींचे फोटो, आप्तांचे, मित्र मैत्रिणी, गरजेला येतील अश्या लोकांचे फोन नंबर असतात. नवीन फोन घेतला तरी तुटलेल्या फोन मधून किती रिकव्हर होईल ??? असो.
जर हे खरेच झालेय अन तरी तुमचे घर शांत आहे म्हणजे कमाल झाली.
मला ही मुलाचा मोबाईल असाच
मला ही मुलाचा मोबाईल असाच फोडायची इच्छा होते. कधी कधी हिसकावून घ्यायला पळते पण त्याच्या मागे. पण तो माझ्यापेक्षा उंच असल्याने अजून वाचलाय
मलातर हेही पटत नाही, कितीही
मलातर हेही पटत नाही, कितीही राग आला तरी वस्तूंची आदळआपट का करायची.
>>>>>
खरंय
राग आला तर एक कोंबडी कापावी आणि मटकावून टाकावी.
निर्जीव मुक्या वस्तूंवर राग काढण्यात काय हशील आहे
अगर आपका पती बहुत ज्यादा
अगर आपका पती बहुत ज्यादा मोबाइल चलाता हैं।
तो उसे ना डाँटे.
हो सके तो
उसका मोबाइल फेंक दे।
याद रहे,
*हमें बीमारी से लड़ना है,*
*बीमार से नहीं...*. >>>>
हे व्हाट्सअप्प वर वाचले अन हा धागा आठवला
बरे झाले सांगितले पुढच्या
बरे झाले सांगितले पुढच्या वेळी मोबाईल ऐवजी नवऱ्याला फोडतील .
(No subject)
हा: हा: हा:
हा: हा: हा:
हे व्हाट्सअप्प वर वाचले अन हा
हे व्हाट्सअप्प वर वाचले अन हा धागा आठवला>>> +१००० . मीपण कालच वाचला .
ते फालतूचे पाणीपुरी इ
# लाईफचेंजिंग, # धोडाला #शॅटर-अ-सेल...
मीपण व्हाट्सअप वर पाहिली....
मीपण व्हाट्सअप वर पाहिली....
Pages