Submitted by शिवप्रीत on 25 May, 2020 - 07:58
समस्त मायबोलीकर, नवीन मायबोलीकर या नात्याने मला मायबोली वरती वापरले जाणारे सर्व शॉर्टकट्स जाणून घ्यायचे आहेत. कृपया मदत हवी!?!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला मायबोलीवरचे शॉर्ट
तुम्हाला मायबोलीवरचे शॉर्ट फॉर्म्स असं म्हणायचं आहे का?
मलाही विचारायचे होते.
मलाही विचारायचे होते.
बीबी म्हणजे काय? (नवीन बीबी काढला, असे अनेकजण म्हणतात)
जामोप्या म्हणजे काय?
जामोप्या म्हणजे काय?
बीबी म्हणजे धागा बहुतेक.
बीबी म्हणजे धागा बहुतेक.
भापो भावना पोहोचल्या.
टडोपा टचकन डोळ्यात पाणी.
रच्याकने रस्त्याच्या कडेने by the way .
पुलेशु पुढील लेखणासाठी शुभेच्छा.
धन्स धन्यवाद .
मायबोलीवर स्वागत शिवप्रित !
बीबी म्हणजे काय? (नवीन बीबी
बीबी म्हणजे काय? (नवीन बीबी काढला, असे अनेकजण म्हणतात)
>>>
हा प्रश्न मी सुद्धा विचारलेला.
मला ऊत्तर मिळाले बुलेटीन बोर्ड.
त्यानंतर याचा नि अर्थ काय हे विचारून माझे अज्ञान प्रकट करायला मला संकोच वाटला आणि मी तो विषय सोडला.
सध्या मी माझे शब्द बनवतो आणि वापरतो. लाईफ खूप सिंपल असते उगाच का न कळणारया गोष्टींचे टेंशन घेत कॉम्प्लिकेटेड करून ठेवायची
+७८६ = अनुमोदन
+७८६ = अनुमोदन
हुमायुन नेचर = मनुष्य स्वभाव
बाई दवे = By the way
ग = गर्लफ्रेण्ड
श = शाहरूख
ॠतुम्हतेखआ
ॠतुम्हतेखआ
मापेशॉफॉ उकानकगोटेंंघेकॉकठे !
ओ के स,
ओ के स,
तु जे का लि आ ते भ पु क न त भा पो
ॠ
ॠ
चला आपली माघार . आता मुख्य धाग्याकडे वळूया. मला एवढेच म्हणायचे होते कि जे कळपातले नसतील त्यांना कळू नये म्हणून सर्व प्रोफेशनल्स असे शब्द काढतात त्यालाच जार्गन म्हणतात.
जे कळपातले नसतील त्यांना कळू
जे कळपातले नसतील त्यांना कळू नये म्हणून
>>>
हा एक हेतू झाला. पण हाच एक हेतू नसावा.
अवांतर
ओ के स,
तु जे का लि आ ते भ पु क न त भा पो
ओके सर
तुम्ही जे काही लिहिले आहे ते भले पुर्ण कळले नसले तरी भावना पोहोचल्या
बी बी = Bulletin Board =
बी बी = Bulletin Board = बातमी फलक = बाफ
रिक्षा (फिरवणे) = (लेखाची )
रिक्षा (फिरवणे) = (लेखाची ) जाहिरात करणे.
जामोप्या - जागो मोहन प्यारे
जामोप्या - जागो मोहन प्यारे आय्डि धारण केलेले अवतारी पुरुष आहेत. "यदा यदा हि धर्मस्य..." या श्लोकानुसार जेंव्हा-जेंव्हा माबोलोकावर अधर्म वाढतो, तेंव्हा-तेंव्हा ते नविन अवतार धारण करुन धर्माची घडी परत बसवण्याचा प्रयत्न करतात...
राज खूप हसले.
राज
खूप हसले.
बी बी = Bulletin Board =
बी बी = Bulletin Board = बातमी फलक = बाफ>>
ओह. असं आहे. Thanks.
जामोप्या ही बाहुली जास्त
जामोप्या
ही बाहुली जास्त वापरतात.
या अर्थाचा धागा आहे इथे.
या अर्थाचा धागा आहे इथे.
)
हहगलो (हसून हसून गलंडलो)
टडोपा (टचकन डोळ्यात पाणी)
रच्याकने (रस्त्याच्या कडेने - बाय द वे)
तुमाखमै/मि (तूच माझी/झा खरी/रा मैत्रिण्/मित्र)
खोपच्यात सांगणे (व्हॉटसॅप किंवा विपूत सांगणे)
योजाटा (योग्य जागी टाका)
विपौड्या मारणे (एकाच्या विपूत काही उत्खनन करायचे आन एकात दोन असं करत बाकी लोकांच्या विपू चाळणे)
विपू (विचापूस)
खखोदेजा (खरेखोटे देव जाणे)
हाकानाका (हाय काय अन नाय काय)
हेमाशेपो (हे माझे शेवटचे पोस्ट - मोस्ट काडीघालू पोस्ट असते ही. ही टाकायची अन पळून जायचे मग बाकी लोक आपआपल्या जखमा कश्या चाटतात ते लांब बसून न्याहाळायचे
सापडली लिंक - मायबोलीवरील शॉर्टफॉर्म आणि विशेष शब्द. इथे बाकी ही बरंच मट्रेल आहे...
सुडोमि- सुखाने डोळे मिटेन
सुडोमि- सुखाने डोळे मिटेन
'टिपापा'चा फुलफॉर्म काय आहे ?
टिपापा म्हणजे काय?
टिपापा म्हणजे काय?
जव्हेरगंज, https://www
जव्हेरगंज, https://www.maayboli.com/node/40581
https://www.maayboli.com/node/3532 हा गृप जॉइन करा.
पक्षी म्हणजे काय? बऱ्याचदा
पक्षी म्हणजे काय? बऱ्याचदा कंसात लिहितात.
जामोप्या म्हणजे काय?
.
हेमावैम = हे माझे वैयक्तिक मत
हेमावैम = हे माझे वैयक्तिक मत...
पक्षी = प्रतिशब्द / उर्फ.
पक्षी = प्रतिशब्द / उर्फ.
इंग्रजीत ज्यासाठी आपण I.e. वापरतो.
पक्षी मायबोलीचा नाही तर
पक्षी मायबोलीचा नाही तर मराठीत वापरला जाणारा शब्द आहे.
इंग्लिश शॉर्ट फॉर्म पेक्षा
इंग्लिश शॉर्ट फॉर्म पेक्षा मराठी शॉर्ट फॉर्म खतरनाक आहेत.
म्हणजे त्यांचे उच्चार ऐकले तर कदाचित असं वाटेल की
एकच जागतिक महायुद्ध तिसरे चालू आहे नाहीतर कुणीतरी अत्यंत प्रक्षोभक पद्धतीने शिवीगाळ केली आहे. असो.
मायबोलीचे या प्रवासामध्ये माझ्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!!!!
योकु,
योकु,
मला त्या लिंक वर जाण्याची मुभा नाही.
राज
राज
बहुतेक टीपार्टीपार्ले : टीपापा
ऐतन - ऐकाव ते नवल
बाडीस ?
बाडीस ?
बाय डिफॉल्ट सहमत असावे बहुतेक
बाय डिफॉल्ट सहमत असावे बहुतेक कुमार
धन्स ऋन्मेष. आणि ते देजावू
.
धन्स पाथफाइंडर. आणि ते देजावू
धन्स पाथफाइंडर. आणि ते देजावू काय भानगड आहे?
ते देजावू काय भानगड आहे?
ते देजावू काय भानगड आहे?
>
एखाद्या नव्या आयडीचे लिखाण ओळखीचे वाटले की देजावू बोलतात. हा एक खडा टाकायचा प्रकार असतो.
देजावू हा शॉर्टफॉर्म नाही. .
देजावू हा शॉर्टफॉर्म नाही. . हे दोन वेगवेगळे शब्द आहेत फ्रेंच मधले. Déjà vu. (देजा व्हू > देजावू)
déjà = Already/ before (https://www.wordreference.com/fren/d%C3%A9j%C3%A0)
Vu = Seen (Voir is verb, Vu is conjugation derived from it) (https://www.wordreference.com/fren/vu)
अरे देवा देजावू हा
अरे देवा, देजावू हा मायबोलीवरचा शब्द नाही आहे.
Déjà vu (/ˌdeɪʒɑː ˈvuː, - ˈvjuː/ (About this soundlisten)[1][2]; French: [deʒa vy]) is the feeling that one has lived through the present situation before.[3][4][5][6] The phrase translates literally as "already seen". Although some interpret déjà vu in a paranormal context,[7] mainstream scientific approaches reject the explanation of déjà vu as "precognition" or "prophecy".
>> हा एक खडा टाकायचा प्रकार असतो.
अभिनंदण बाई दवे...
योकुची पोस्ट आधी पाहिलीच नव्हती. हे सेंड करायचं राहिलं. असो.
>> हा एक खडा टाकायचा प्रकार
>> हा एक खडा टाकायचा प्रकार असतो.
अभिनंदण बाई दवे...
>>>>> त्यानेही खडा टाकून पाहीला

धन्स मंडळी मला खरंच माहीत
धन्स मंडळी मला खरंच माहीत नव्हतं. तुमच्यामुळे ज्ञानात भर पडली.