Srd, डिजिटल पेंटिंग करताना नेहमी मधले टप्पे सेव्ह करायची सवय आहे. म्हणजे पुढचं काम करताना अगदीच मनाजोगं नाही झालं तर आधीच्या सेव्ह केलेल्या इमेजवरून वेगळं काही करत पुढे जाता येतं. अजून तशी वेळ आली नाहिये म्हणा! पण दगडांचं तसं काही करून बघायचं आहे कधीतरी एक प्रयोग म्हणून. हे चित्र तसंच राहील.
ठिपके टाकून कसं करतात माहित नाही. मी हे वेगवेगळे ब्रश वापरून काढलं आहे. ब्रश माऊसच्या सहाय्याने वापरले आहेत.
खूप छान काढलेयस ग...
खूप छान काढलेयस ग...
दगड जरा परत नीट करावे लागतील का की चित्र छोटे झाल्यामुळे असे दिसताहेत?
साधना, धन्यवाद. दगड actually
साधना, धन्यवाद. दगड actually वेगळ्या प्रकारे काढायला हवे होते. नंतर कधीतरी बदलते आता.
खूप सुंदर आहे. न पाण्याचा तो
खूप सुंदर आहे. न पाण्याचा तो विशिष्ठ रंग मनस्वी आवडतो.
खूपच छान
खूपच छान
धन्यवाद सामो आणि बोकलत
धन्यवाद सामो आणि बोकलत
रमणीय
रमणीय
दगड बदलू नका. राहू देत.
दगड बदलू नका. राहू देत.
डिजिटलमध्ये - ठिपके टाकून चित्र केलं आहे का?
धन्यवाद आदिश्री आणि Srd
धन्यवाद आदिश्री आणि Srd
Srd, डिजिटल पेंटिंग करताना नेहमी मधले टप्पे सेव्ह करायची सवय आहे. म्हणजे पुढचं काम करताना अगदीच मनाजोगं नाही झालं तर आधीच्या सेव्ह केलेल्या इमेजवरून वेगळं काही करत पुढे जाता येतं. अजून तशी वेळ आली नाहिये म्हणा! पण दगडांचं तसं काही करून बघायचं आहे कधीतरी एक प्रयोग म्हणून. हे चित्र तसंच राहील.
ठिपके टाकून कसं करतात माहित नाही. मी हे वेगवेगळे ब्रश वापरून काढलं आहे. ब्रश माऊसच्या सहाय्याने वापरले आहेत.
सुंदर!
सुंदर!
सुंदर
सुंदर
वाह... सुरेखच...
वाह... सुरेखच...
छानच जमलंय ! प्रवाही पाणी
छानच जमलंय ! प्रवाही पाणी लाजवाब !! आणि, दगडही खरंच नाहीं खटकले मला तरी .
अमित, टवणे सर, पुरंदरे
अमित, टवणे सर, पुरंदरे शशांक आणि भाऊकाका... धन्यवाद
मस्त जिवंत चित्र.
मस्त जिवंत चित्र.
धन्यवाद किशोर मुंढे
धन्यवाद किशोर मुंढे