Submitted by गंगा on 2 May, 2020 - 21:52
ना है ये पाना ना खोना ही है। किती छान अनुभव आहे हा, आहे ही आणि नाही ही। अस काहीतरी अव्यक्त अनुभवायला मिळण किती सुंदर असेल। कृष्ण पण असाच असेल राधेचा, आहे आणि नाहीच्या पालिकडे घेऊन जाणारी भावना। तेरा ना होना जाने क्यो होना ही है , अस वाटत असेल राधेला। प्रत्यक्ष नसूनही सगळं काही तोच आहे। तुमसे ही दिन होता है सुरमई शाम आति है। हर घडी सांस आति है जिंदगी केहलती है।प्रत्येक श्वास जेव्हा त्याचा होतो तेव्हाच ते खर जगणं, नाहीतर नुसत जिवंत असणं।माझं सगळं काही तूच आहेस, मी तुझ्याबद्दल बोलते, माझे डोळे तुला बघतात, सगळं काही तूच तर व्यापून राहिलास, कुठंही गेलं तरी तूच भेटतोस , विचारांच्या गर्दीत सुध्दा तू दिसलास की मगच मन शांत होत।मौनच पुरेस बोलकं असत। शोर मे खमोशी है ।थोडीसी बेहोशी है तुमसे ही।तुझ्याशी असलेल्या नात्याची वीण कधी सैल तर नाही ना होणार?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान स्फुट, आवडलं..
छान स्फुट, आवडलं..
नितांत सुंदर! आवडलं..
नितांत सुंदर! आवडलं..
आई गं... अतिशय सुंदर आणि
आई गं... अतिशय सुंदर आणि आवडतं गाणं !! त्याचा तुम्ही लावलेला अन्वयार्थही सुंदर जमलाय... राधेकृष्ण!!
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
वा ! थोडक्यात पण सुंदर लिहिलं
वा ! थोडक्यात पण सुंदर लिहिलं आहे.
छान !
छान !
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
हे गाणं खूप आवडीचं आहे आणि
हे गाणं खूप आवडीचं आहे आणि त्याला तुम्ही राधा कृष्णाशी ज्या प्रकारे जोडले आहे ते अतिशय सुंदर आहे...
Apratim nivval
Apratim nivval
धन्यवाद! माझं सुद्धा हे खूप
धन्यवाद! माझं सुद्धा हे खूप आवडीच गाणं आहे. तुमसे हि सांस आति है. अगदी जन्मभरीच्या श्वासाइतके मोजियले हरिनाम ची आठवण करून देते. तसच, आँखो में आँखे 'तेरी याचे तर किती वेगळे अर्थ उलगडतात, सगळीकडे कृष्णसखा दिसतो , आणि कृष्णाच्या डोळ्यातून सगळं जग दिसत. म्हणून या २ ओळी फार आवडीच्या.
अजिबात आवडलेलं नाही हे गाणं.
अजिबात आवडलेलं नाही हे गाणं. थेट दांभिकपणा आहे हा. ना है ये पाना ना खोना ही मग डोक्यात विषय कशाला आहे तुझ्या त्या व्यक्तीचा? रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबाबत अशीच भावना असते ना है ये पाना ना खोना ही कारण काही संबंध नसतो त्यांच्याशी आपला. मग इथे ती भावना का? काही नाही दांभिकपणा आहे. स्वत:ची फसवणूक आहे. उलट अशी भावना म्हणजे पजेसिव्ह असल्याचे लक्षण आहे. ती व्यक्ती मिळाली नाही तर हेच लोक मर्डर करतात तिचा एकतर किंवा स्वत: आत्महत्या करतात. कृष्णाविषयी तर न बोललेलं बरं. राधेला "तू नी मी एकच आहे मग लग्न कशाला करायचे" म्हणून बोळवण केली नी दिली सोडून. का तर म्हणे हा भगवान! हो का? कसले कौतुक वाटते काय माहित.
राधेला "तू नी मी एकच आहे मग
राधेला "तू नी मी एकच आहे मग लग्न कशाला करायचे" म्हणून बोळवण केली नी दिली सोडून.
>> राधा आधीच विवाहित होती.
>> राधा आधीच विवाहित होती.
>> राधा आधीच विवाहित होती.
हो का. वाहवा. मग तर अजून आनंद.
हो का. वाहवा. मग तर अजून आनंद
हो का. वाहवा. मग तर अजून आनंद.>>>