Submitted by रीया on 24 April, 2020 - 17:10
Harrisburg PA मध्ये कोणी मायबोलीकर आहेत का?
माझा जवळचा मित्र त्याच्या फॅमिली सोबत harrisburg मध्ये राहतो. तो सध्या हार्टला tumor झाल्यामुळे ICU मध्ये ऍडमिट आहे. त्याला दीड वर्षाचा मुलगा आहे आणि इतर कुठलीही।मदत उपलब्ध नाहीये. Lockdown मध्ये बाहेरील राज्यातले कोणी या
मदतीला जाऊ शकत नाहीत तर कोणी मायबोलीकर या एरिया मध्ये आहेत का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
We live close to Harrisburg,
We live close to Harrisburg, PA. We can arrange some help if you share any more details.
ParthA, संपर्कातून इमेल करते
ParthA, संपर्कातून इमेल करते थोड्याच वेळात
We live close to Harrisburg,
We live close to Harrisburg, PA. We can arrange some help if you share any more details.
किती छान पार्थ
रीया तुझ्या मित्राला लवकरात लवकर मदत मिळो ही प्रार्थना
रीया तुझ्या मित्राला लवकरात
रीया तुझ्या मित्राला लवकरात लवकर मदत मिळो ही प्रार्थना >>> अगदी अगदी.
पार्थ खूप छान__/\__
पार्थ खूप छान__/\__
रीया तुझ्या मित्राला लवकरात
रीया तुझ्या मित्राला लवकरात लवकर मदत मिळो ही प्रार्थना >>> अगदी अगदी.
http://www.videsh.com/index
http://www.videsh.com/index.php?option=com_mtree&Itemid=2&task=viewlink&... हॅरिस्बर्ग मराठी मंडळ. यांना संपर्क करा.
मी Harrisburg, PA मध्ये रहातो
मी Harrisburg, PA मध्ये रहातो. मला अधिक माहिती पाठवाल का?
हर्पेन +१
हर्पेन +१
किती छान पार्थ
किती छान पार्थ
रीया तुझ्या मित्राला लवकरात लवकर मदत मिळो ही प्रार्थना
>>>> +१