Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं आता सर्वांनी लाइफ मधे
बरं आता सर्वांनी लाइफ मधे पुढे काय करायचे ठरवले आहे? मानबा पाहावी की काय? कंपन्यांचे कामकाज कसे चालते याची माहिती धूसर होत चालली आहे. पुन्हा ट्रेनिंग ची गरज आहे.
मानबा पाहण्यापेक्षा marbles
मानबा पाहण्यापेक्षा marbles चा game खेळणे जास्त logical असेल हे मा वै म
कंपन्यांचे कामकाज कसे चालते
कंपन्यांचे कामकाज कसे चालते याची माहिती धूसर होत चालली आहे. पुन्हा ट्रेनिंग ची गरज आहे.----------
बरं आता सर्वांनी लाइफ मधे
बरं आता सर्वांनी लाइफ मधे पुढे काय करायचे ठरवले आहे? >>
तुपारे संपल्यावर आयुष्यात काही रामच राहिलेला नाही असं फिलिंग आलं एकदम.
हो, माझा तर टीव्हीच सुटला
हो, माझा तर टीव्हीच सुटला.साबा, मन बावरे बघतात ते कानावर पडते. आता फ्रेंडसचे रेकॉर्ड केलेले एपिसोड बघावे म्हणते.
सुलू,खास तुमच्यासाठी.तुम्ही
सुलू,खास तुमच्यासाठी.तुम्ही पोस्टमध्ये हे आवडल्याच लिहिल आहे.>>>>>>>> धन्स UP गाण्याबद्दल.
गादाचा नवीन व्हिडिओ:
What's In My Bag - ft. Gayatri Datar
बादवे, ह्या सिरियलचा कन्नड रिमेक आलाय झी कन्नडवर 'Jothey Jotheyalli' ह्या नावाने. झी ५ वर आहे ही सिरियल. फ्रेम टु फ्रेम कॉपी केलीये सिरियलची.
कन्नड रिमेक मधली हिरोईन छान
कन्नड रिमेक मधली हिरोईन छान आहे पण तो हिरो नाही आवडला.
इ-बाळा चे नाटक पाहिले परवा,
इ-बाळा चे नाटक पाहिले परवा, निम्मा शिम्मा राक्षस. शिरेलीत तरी बरं काम केलं होतं हिने...इतकं बोअर रेझ टु पावर एन केलं आहे गायत्री दातार ने चिन्मय मांडलेकर (नाटकाचा दिग्दर्शक) ने जास्त स्कोप च दिला नाहिये त्या मुळे तिला
महाठोकळी पुरस्कार जाहिर करायला हवा पण हिला...
महाठोकळी पुरस्कार जाहिर
महाठोकळी पुरस्कार जाहिर करायला हवा पण हिला... +१११
तिला बबड्या टफ देइल ठोकळेपणामध्ये
किल्ले.... खरयं !! बबड्या आणि
किल्ले.... खरयं !! बबड्या आणि इबाळ अशी एखादी शिरेल काढा च म्हणा झी ला
शिरेली चं नाव काय बरं ठेवता येइल मग ? साता जल्माचा ठोकळेपणा किंवा ह.म. बने तु. म. बने अॅक्टिंग न करने के लिये असंच काही तरी
कन्नड रिमेक मधली हिरोईन छान
कन्नड रिमेक मधली हिरोईन छान आहे पण तो हिरो नाही आवडला. >>>>>> अगदी अगदी. हिरो ठोकळा वाटला. अरविन्द स्वामी हवा होता ( माझा ऑल टाईम क्रश ).
बादवे तिकडे झेण्डेच नाव झेण्डेच आहे.
साता जल्माचा ठोकळेपणा किंवा ह.म. बने तु. म. बने अॅक्टिंग न करने के लिये असंच काही तरी >>>>>>>>
बबड्या आणि इबाळ अशी एखादी
बबड्या आणि इबाळ अशी एखादी शिरेल काढा च म्हणा झी ला>> झी ला आयड्या देउ नका हो, खरच काढतील आणि आपल्या माथी डब्बल ठोकळेपणा सहन करण्याचं प्राक्तन लिहीलं जाइल
मी घरात एक प्लान राबवला आहे, घरातल्या सीनीअर मन्डळींना तुनळी, आणि इतर अप्स (टी व्ही वर) कसे वापरायचे ह्याची सवय लावली, आता त्यांना तेच आवडतंय.. टाटा स्काय कुणी बघतही नाहीये.. पुढच्या महिन्यात फक्त नेटचा रीचार्ज अस्णार आहे. :एक आनन्दी बाहुली:
ही मालिका पुन्हा दाखवणार आहेत
ही मालिका पुन्हा दाखवणार आहेत म्हणे
All the best
@ किल्ली, छान आयड्या आहे.
@ किल्ली, छान आयड्या आहे. तुम्हाला सगळे अपडेट्स सहजासहजी मिळतील.
भाडिपा चे "आई मी आणि GOT "सारखे होईल.
तयारी ठेवा शास्त्र असते ते.
बरं
बरं
झीला हीच मालिका दाखवायची
झीला हीच मालिका दाखवायची दुर्बुद्धी का झाली. टिपरे, असंभव, आभाळमाया यांच्या प्रिंटी जळून गेल्या काय
@ किल्ली- ही मालिका पुन्हा
@ किल्ली- ही मालिका पुन्हा दाखवणार आहेत म्हणे ~
कालच झी मराठीवर लिस्ट मध्ये तुपारे बघितलं...
@ चंपा~ लिस्ट मध्ये तुपारे बघून अगदी हेच मनात आलं की इतक्या चांगल्या मालिका का नाही दाखवत..
नक्षत्रांचे देणेसारखा
नक्षत्रांचे देणेसारखा सर्वांगसुंदर कार्यक्रम झीवर दाखवला जायचा. तो का नाही परत दाखवत? आम्ही आनंदाने बघू.
पिंपळपान नावाचीही एक छान मालिका लागायची.
पिंपळपानचे नाव मला आठवत
पिंपळपानचे नाव मला आठवत नव्हते. त्यातही अनेक सुंदर कथा होत्या. नेहा पेंडसे, मोहन आगाशे, श्रेयस तळपदे, प्रतीक्षा लोणकर यांनी केलेली एक कथा होती. बॅरिस्टर होती. दुनियादारी चांगली होती. प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलेल्या तरल मालिका होत्या. झीला भिकेचे डोहाळे लागले आहेत. चला हवा येऊ द्याचे सुरुवातीचे भाग तरी दाखवा, हजार वेळा तेच तेच दाखवण्यापेक्षा.
केदार शिंदे ची हसा चकट फू
केदार शिंदे ची हसा चकट फू नावाची विनोदी मालिका होती. त्यातील बंड्या आणि आण्णा- पँडी कांबळे आणि भरत जाधव आणि जोडीला आतिषा नाईक, अजून लक्षात आहेत. ती संपूर्ण फॅमिलीच चकणी असते.
एकंदरीत झी मराठीला अल्फा मराठीच्या मालिकांचं वावडं आहे असं दिसतंय.
हा हिन्दीतला 'तुपारे" सेम
हा हिन्दीतला 'तुपारे" सेम लोकेशन, सेम कपडे. मायरा स्नेहा वाघ झालीये.
https://www.youtube.com/watch?v=_952cX2WzZU&t=54s
स्टार भारत वर लागते हि सिरियल. नवीनच सुरु झालीये चॅनलवर.
थीमही सेम आहे का?
थीमही सेम आहे का?
ती ईशाचे काम करणारी हीरॉइन त्या मराठी सिरीज मधल्या "शितली" सारखीच दिसते आहे. एक शुभमन गिलही दिसला
ती शितली आणि तो तिचा वॉचमन
ती शितली आणि तो तिचा वॉचमन वाटावा अशी देहबोली असलेला 'लाखात एक फौजी' आठवून काटा आला अंगावर..!
#लाखातचनाहीतुम्हीतरकरोडोतएक
अस्मिता
अस्मिता
चला हवा येऊ द्याचे सुरुवातीचे
चला हवा येऊ द्याचे सुरुवातीचे भाग तरी दाखवा, हजार वेळा तेच तेच दाखवण्यापेक्षा.
Submitted by चंपा on 13 April, 2020 - 10:50 >>>
होय पूर्वी छान विनोद असायचे आता जरा जास्तच पांचट जोक्स असतात .
ती शितली आणि तो तिचा वॉचमन
ती शितली आणि तो तिचा वॉचमन वाटावा अशी देहबोली असलेला 'लाखात एक फौजी' आठवून काटा आला अंगावर..!
#लाखातचनाहीतुम्हीतरकरोडोतएक Lol >>>>>>सो फनी .
किल्ले.... खरयं !! बबड्या आणि
किल्ले.... खरयं !! बबड्या आणि इबाळ अशी एखादी शिरेल काढा च म्हणा झी ला Lol Lol
शिरेली चं नाव काय बरं ठेवता येइल मग ? साता जल्माचा ठोकळेपणा किंवा ह.म. बने तु. म. बने अॅक्टिंग न करने के लिये असंच काही तरी Lol Lol
Submitted by प्रसन्न हरणखेडकर on 24 September, 2019 - 06:08 >>>>> हा हा हा हा हा हा हा हा हा
थीमही सेम आहे का? >>>>>>>
थीमही सेम आहे का? >>>>>>> सिरियल बघत नाही सो थीमबद्दल माहीत नाही. पण कुठेतरी वाचले आहे आहे की हिरोचा मोठा का छोटा भाऊ रिकामटेकडा असतो, त्याला बिझीनेस साम्भाळता येत नाही . डिट्टो जयदीपसारख.
खर तर तुपारेच हिन्दी वर्जन झी हिन्दीवर आल होत, 'तेरे बिन जिया जाये ना' नावाने. छोटी सरदारनीचा हिरो त्यात विक्रान्त बनलाय. मी ह्या धाग्यावर सुचवलेली 'जुळया भावान्ची थीम' ह्या सिरियल मध्ये वापरलीये. ( विक्रान्त त्याच्या जुळया भावाला त्या खोलीमध्ये कोण्डून ठेवतो ती थीम)
https://www.zee5.com/tv-shows/details/tere-bina-jiya-jaye-na/0-6-4z525220
थीमच माहीत नाहीये पण इथेही
थीमच माहीत नाहीये पण इथेही नायिका बावळट दाखवलीये. तिला ऑफिसच एकही काम येत नाही.
https://www.youtube.com/watch?v=pE4q8Btvqm0&t=937s
Pages