Submitted by jui.k on 6 April, 2020 - 15:11
quarantine मुळे मिळणाऱ्या फावल्या वेळात नुकतेच बनवलेले मिनिएचर फूड आयटम आणि केक..
.
.
पेपर क्विलिंग बद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर विपु करा किंवा https://www.instagram.com/crafting_around28/ इथे संपर्क करा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच.
मस्तच.
क्युट आहेत.
क्युट आहेत.
वाह क्या बात है.. तोंपासु
वाह क्या बात है.. तोंपासु
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसले भारी केलेत. थोडे अजून
कसले भारी केलेत. थोडे अजून क्लोज अप फोटो टाकता येतील का? मला फारसं येत नाही पण हे ट्राय करुन बघते.
वावे थॅंक्यु
वावे थॅंक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो टाकते आणखी क्लोजप फोटो..
हा फिनिशिंग द्यायच्या आधी
हा फिनिशिंग द्यायच्या आधी काढलेला क्लोजअप फोटो
फावल्या वेळेचा योग्य सदुपयोग.
फावल्या वेळेचा योग्य सदुपयोग.
थँक्स
थँक्स
खूप सुंदर.
खूप सुंदर.