Submitted by किल्ली on 3 April, 2020 - 11:33
आठव
ते दिवस
जेव्हा तू आणि मी
फक्त दोघेच
असंच
उगाच
नेहमीच
तिन्हीसांजेला भेटायचो
तेज गेलेले
थकलेले
कोमेजलेले
चेहरे असायचे
भावना
इच्छा
आकांक्षा
फक्त एकच
भूक...
-------++++--------
#random
#killicorner
#गूढार्थ
---------------------
© *पल्लवी कुलकर्णी/किल्ली*
---------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आवडली!
छान आवडली!
धन्यवाद आबा
धन्यवाद आबा
चौपाटीवर भेळपुरी खाण्याची
चौपाटीवर भेळपुरी खाण्याची कविता आहे बहुतेक.
चौपाटीवर भेळपुरी खाण्याची
चौपाटीवर भेळपुरी खाण्याची कविता आहे बहुतेक.---
असू शकते, काढाल तो अर्थ निघेल
छानेय कविता! आवडली..
छानेय कविता! आवडली..
धन्यवाद मन्या
धन्यवाद मन्या
छान.
छान.
धन्यवाद प्राची
धन्यवाद प्राची
मस्त आहे एकदम apt
मस्त आहे
एकदम apt
वा छोटीशी कविता....याला कशक
वा छोटीशी कविता....याला कशक म्हणता येईल ...कमी शब्दांची कविता
कशक
कशक
धन्यवाद वेडोबा, अ ज्ञा नी
धन्यवाद वेडोबा, अ ज्ञा नी
कशक
याला कशक म्हणता येईल <<< बेशक
याला कशक म्हणता येईल <<< बेशक म्हणा.
छान आहे.. मला कळलेला अर्थ एका
छान आहे.. मला कळलेला अर्थ एका किश्यातून सुचला.. इथं पोस्ट करू की नको हा प्रश्न आहे.
छान!!!
छान!!!
मधेच तोडल्यासारखी वाटते.
मधेच तोडल्यासारखी वाटते.
धन्यवाद सगळ्यांचे
धन्यवाद सगळ्यांचे

अजिंक्यराव पाटील, लिहा की बिनधास्त
असंही मी काही कवयित्री नाहीये, काहीतरी खरडते कधीतरी
इथे 30 प्रतिसाद झाले तर मी कवितेची खरी खुरी घटना सांगेन
फेसपाम
अपार सुंदर कविता!
अपार सुंदर कविता!
छान कविता....
छान कविता....
एखाद्या किल्लीप्रमाणे...... उभी
सहवासाची भूक असावी असं
सहवासाची भूक असावी असं अभिप्रेत असावं असं वाटतंय...
धन्यवाद
धन्यवाद
इथे जर 30 प्रतिसाद झाले तर मी
इथे जर 30 प्रतिसाद झाले तर मी खरी खुरी कवितेची घटना सांगेन >>> किल्लीताई, डायरेक्ट कथाच टाकायची होती कि ग 30 काय 31 प्रतिसाद आले असते.

माझी एक ऑफिस मैत्रीण होती,
माझी एक ऑफिस मैत्रीण होती, तिने सांगितलेलं ते इथे लिहितोय. मैत्रिणीचे नाव अ आणि तिच्या प्रियकराचे नाव ब.. ही अ भारताच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर masters करायला गेली होती, तिथं तिचं प्रेम जमलं ते तिच्या मुळगावाच्या जवळच राहणाऱ्या एका मुलासोबत. मुलगा गरीब होता, मुलीला घरून जे पैसे यायचे ते अगदीच कमी असायचे. त्यातूनही मुलगी त्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लावत होती. तर अश्याप्रकारे एकूणच हलाखीच्या परिस्थितीत दोघे होते, पण सोबत होते. महिन्यातले शेवटचे आठवडे तर एकवेळ जेवण करून ढकलत असत. अश्यावेळी संध्याकाळी दमून भागून आल्यावर एजमेकांच्या सहवासात ते हरवून जात, जेणेकरून भुकेची जाणीव होऊ नये. कविता अगदी त्या प्रसंगाला साजेशी वाटली, म्हणून लिहिले.
आहे की suitable घटना
आहे की suitable घटना
धन्यवाद पाटील
(पूर्ण id लिहायचा कंटाळा आला )
25
25
26
26
27
27
28
28
29
29
30
30
Pages