Submitted by परशुराम परांजपे on 16 March, 2020 - 10:52
पंचवीस मार्च १९९६ रोजी सुरत येथे मी आसाराम बापूच्या आश्रमात गेलो होतो. होळीचा सण होता. आश्रम गर्दीनं फुलला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्रदिक्षा मिळणार होती. म्हणून मी तिकडे स्टॉलवर मिळणारं दीक्षेचं सामान विकत घेतलं. काही पुस्तके, आसन, जपमाळ, गोमुखी अशा काही वस्तू त्यात होत्या. दुसरा दिवस उजाडला. लोक रात्रीपासूनच आंघोळीसाठी नंबर लावून बसले होते. सकाळी सकाळी दीक्षेच्या ठिकाणी मंडपात जाऊन जागा पकडली.
क्रमशः
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकेकाळी मी सुद्धा गणपतीचा
एकेकाळी मी सुद्धा गणपतीचा भक्त होतो. अंगारकीला सिद्धीविनायकाला गेलो होतो. लोकं रात्रभर १२-१२ तास रांगेत ऊभे होते..
तेव्हा माझ्याशी एक थरारक प्रसंग घडलेला.. मीठ मसाला लाऊन त्या दुसरया धाग्यावर लिहितो
इथंच लिही मित्रा.
इथंच लिही मित्रा.
परसूजी थोडे मोठे भाग टाका ना.
परसूजी थोडे मोठे भाग टाका ना. सुरू नाही झालं की लगेच क्रमशः लिहिण्याची घाई.
लिहिण्याचा कंटाळा आला होता.
लिहिण्याचा कंटाळा आला होता. उद्या लिहितो. धन्यवाद.
.
.
छान
छान
अरेरे , आयडी उडाला
अरेरे , आयडी उडाला
हो ना. त्या राजेश १८८ मुळं
हो ना. त्या राजेश १८८ मुळं आयडी उडाला. परत आलोय. आता कानाला खडा. कुणाशीही वाद घालायचा नाही. लागले नेत्र हे पैलतीरी..
असे डायरेक्त सांगायचे नसते ,
असे डायरेक्त सांगायचे नसते , हादग्याला कसे खिरापत ओळखायला लावतात , तसे ओळखायला लावायचे असते
तू कबूल कर ना. मोगा/झंप्या
तू कबूल कर ना. मोगा/झंप्या तूच आहेस. तुष्ट.... धाग्यावर उत्तर का देईनासा?
उत्तरे पुस्तकात असतात
उत्तरे पुस्तकात असतात