Submitted by me_rucha on 13 March, 2020 - 04:39
नवऱ्याला ऑनसाईट असाईन्टमेन्ट साठी मॅनचेस्टर ला जायचे आहे.
असाईन्टमेन्ट 1 वर्षाची आहे.
सध्या आम्ही तिघे मी, नवरा आणि माझा 9वर्षांचा मुलगा तिघे चाललो आहोत.
पण मी आणि मुलगा त्याची शाळा सुरु झाली की इकडे(पुण्यात ) येऊ. मॅनचेस्टर ला 2 बेडरूम फ्लॅट घेणे कोणत्या suburb मध्ये सोयीचे पडेल?
नवऱ्याचे कामाचे ठिकाण मॅनचेस्टर पासून 40 mnt च्या अंतरावर आहे. (ट्रेन नी )राहत्या घरापासून बस, ट्रेन, ट्राम जवळ हवे. तसेच tesco, शॉपिंग मॉल, इंडियन eateries तत्सम ठिकाणेही जवळ पाहिजेत.
नकारात्मक प्रतिसाद देणारे आणि ट्रोल करणार्यांना फाट्यावर मारण्यात येत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Salford, weaste
Salford, weaste
मी २०११-२०१३ दरम्यान Salford
मी २०११-२०१३ दरम्यान Salford Quays मध्ये राहिलो होतो. सुन्दर जागा आहे. BBC, ITV ची offices आहेत.
अनामिका, nsp मदतीसाठी धन्यवाद
अनामिका, nsp मदतीसाठी धन्यवाद.
नवऱ्याला एप्रिल 3 rd वीक जॉइनिंग सांगितली असली तरी कोरोना मुळे त्याने डेट एक्सटेन्ड करून मागितली आहे. बघू काय होतं ते.