सध्या अनेक बॅंका या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.देशाचे नेतृत्व करत असलेले नरेंद्र मोदी यांचे तथाकथित धाडसी निर्णय देशाच्या सामान्य जनतेच्या अंगी येत आहेत.पीएमसी ब्ँक आणि सध्या येस बँक यांनी दिवाळखोरी जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणात हस्तक्षेप करणे ,मोठे आर्थिक निर्णय घेताना सल्लागारांना दुय्यम लेखणे असे प्रकार चालू आहेत .यामुळे सर्वसामान्य ठेवीदार भांबावून गेला आहे.आपले पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत हे त्याला कळेनासे झाले आहे.हा धागा यासाठी उघडला आहे की याविषयावर चर्चा व्हावी की कोणत्या बँका या सध्या सेफ आहेत पैसे ठेवायला किंवा भविष्यातही मजबूत राहु शकणार्या खाजगी व राष्ट्रीतकृत बँका कोणत्या आहेत.पैसे अडकले तर रिझर्व्ह बँक काय पावले उचलते? खुप संभ्रम आहेत जे जाणकारांनी दुर करावेत,ठेवी कश्या सुरक्षित राहतील यावर चर्चा व्हावी.
सध्या किंवा भविष्यात कोणती बॅँक सुरक्षित आहे? बँकिंग व्यवसायावर संकट का आले आहे?
Submitted by केशव तुलसी on 7 March, 2020 - 05:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टेट बँकेत ठेवा पैसे, कोणी
स्टेट बँकेत ठेवा पैसे, कोणी स्टेट बँक बुडू देणार नाही.
मी कालच RBI बँकेत अकाऊंट
मी कालच RBI बँकेत अकाऊंट उघडलंय.
स्टेट बँकेत ठेवा पैसे>> सरकार
स्टेट बँकेत ठेवा पैसे>> सरकार देखील अप्रत्यक्ष हेच सांगू पाहत आहे. पैसा सरकारी बँकांमध्येच ठेवा. मग आम्ही आमच्याच उद्योजक (?) शिलेदारांना अजून कर्जे काढायला सांगू, NPA चिक्कार वाढवू.
देशाचे नेतृत्व करत असलेले
देशाचे नेतृत्व करत असलेले नरेंद्र मोदी यांचे तथाकथित धाडसी निर्णय देशाच्या सामान्य जनतेच्या अंगी येत आहेत.पीएमसी ब्ँक आणि सध्या येस बँक यांनी दिवाळखोरी जाहीर केली आहे.
>><<
येस बॅंक व पीएमसी बॅंक बुडण्याची खरी कारणे शोधा जरा गुगलवर.
आजकाल काही झाल्यावर, लगेच पंतप्रधान मोदींच्या नावाने बोटे मोडायला सुरु करतात लोक.
कुठलीही बँक सुरक्षित नसते. ५
कुठलीही बँक सुरक्षित नसते. ५ लाखापर्यंत विमा संरक्षण आहे. खाजगी बँकांमध्ये एनपीए २% पर्यंत असते तेच सरकारी बँकामध्ये १०% च्या वर असू शकते. याचा अर्थ खातेदारांच्या १००% पैश्यामधून दिलेल्या कर्जापैकी २% किंवा १०% बुडाले आहे. साधारणपणे उरलेल्या पैश्यातून आलेल्या व्याजातुन एनपीए भरून येते. पण ठराविक प्रमाणाच्या बाहेर गेले कि खातेदारांना द्यायचे व्याज, बँक चालवायचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त होतो आणि बँक बुडायला सुरुवात होते.
साधारण पणे २ ३ बँकांमध्ये विभागून पैसे ठेवा. ज्या बँकेत पैसे आहे तिचा बॅलन्सशीट पहा. मोठे कर्जदार असतील त्यावर लक्ष ठेवा आणि बँकेबाहेर देखील गुंतवणूक करा .
येस बँक नंतर कोणत्या बँकेचा
येस बँक नंतर कोणत्या बँकेचा नंबर लागेल असं तुम्हाला वाटतंय?
RBI
RBI
KOTAK
KOTAK
जनतेच्या पैस्या वर दरोडा
जनतेच्या पैस्या वर दरोडा टाकतात सर्व मिळून.
त्या मध्ये बँकेचे व्यवस्थापि य मंडळपासून सरकार पर्यंत सर्व सहभागी असतात.
ज्याचा त्याचा हिस्सा पोचलेला असतो.
फक्त सभ्य भाषेत ह्याला दरोडा,चोरी न म्हणता घोटाळा असे संबोधलं जाते.
बँका dubatat पण श्रीमंत लोकांचे,राजकारणी लोकांचे पैसे अशा घोटाळ्यात कधी dublele आहेत असे कोण्ही ऐकलं आहे का
बोकलत ,तुम्ही प्रत्येक
बोकलत ,तुम्ही प्रत्येक धाग्यावर भंकस का करता?
____
येस बॅंक व पीएमसी बॅंक बुडण्याची खरी कारणे शोधा जरा गुगलवर.
आजकाल काही झाल्यावर, लगेच पंतप्रधान मोदींच्या नावाने बोटे मोडायला सुरु करतात लोक.
नवीन Submitted by प्रसाद... on 7 March, 2020 - 06:0
>>>>सर्जिकल स्ट्राईक केला की मोदीने केला आणि सर्वसामान्यांचे पैसे बुडाले त्याला मोदी जबाबदार नाहीत. काय लॉजिक आहे.
स्टेट बँकेत ठेवा. ती बँक कधी
स्टेट बँकेत ठेवा. ती बँक कधी ही बुडणार नाही.
ज्या दिवशी स्टेट बँक बुडेल त्या दिवशी देश बुडेल☺
येस बँक नो होण्याच्या काही
येस बँक नो होण्याच्या काही तास आधी बडोद्यातल्या (तेच पूज्य गुजरातेतील अतीपुज्य शहर) एका कंपनीने आपले सगळे पैसे, तब्बल २६५ कोटी म्हणे दुसऱ्या बँकेत वळविले. प्रश्न पडत नसतीलच की वो एैसा कौन हैं जिसको मुमकीन हैं?
https://wap.business-standard.com/article/pti-stories/vmc-withdrew-rs-26...
येस बँक नंतर कोणत्या बँकेचा
येस बँक नंतर कोणत्या बँकेचा नंबर लागेल असं तुम्हाला वाटतंय? --- मला माहिती आहे पण मी असं online टाकू शकते का ते माहीत नाही. Yesbank बुडणार हे गेल्या सहा-आठमहिने ते एक वर्ष सुरू होतं. मी माझे सगळे पैसे काढून घेतले होते आणि अकाउंट बंद केलं. क्रेडिट कार्ड असल्यामुळे तशी credit कार्डावर जितके खर्च असेल तितक्या deposit ची चिंता नाही.
खरं तर मी भंकस केली नाही.
बोकलत ,तुम्ही प्रत्येक धाग्यावर भंकस का करता?>>> खरं तर मी भंकस केली नाही. माझ्या मेसेजमध्ये एक गहन अर्थ लपलाय. मी मुद्दाम RBI केलं. मला माहीत होतं लोक आरबीआय वाचतील पण मी आरबीआय टाईप केलं नसून आरबीएल टाईप केलंय. शेवटचा L मुद्दाम स्मॉल लिहिला. मी हे सगळं अशासाठी टाईप केलं की आपण बऱ्याचशा गोष्टी गृहीत धरतो आणि आपली फसगत होते. नियती आपल्याला प्रत्येक वळणावर काहीतरी सांगत असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. नियतीचा ईशारा वेळीच ओळखला तर आपली फसगत होत नाही. आणि या जगात सुरक्षित असं काहीच नाही. आपला चौकसपणा महत्वाचा असतो.
FD interest rates बघायचे
FD interest rates बघायचे बँकांचे आणि जो कोणी मार्केटपेक्षा जास्त दर देत असेल त्यांची news वाचायची. Sbi चे fd rates benchmark ठेवायचे.
https://www.google.com/amp/s/www.livemint.com/market/stock-market-news/r...
अश्या बातम्यांकडे लक्ष ठेवायचे!
बँका रसातळाला जायच्या घटना
बँका रसातळाला जायच्या घटना आत्ताच घडत नाहीत.
खूप पूर्वी पासून ती परंपरा आहे
स्टेट बँकेत ठेवा. ती बँक कधी
स्टेट बँकेत ठेवा. ती बँक कधी ही बुडणार नाही.
ज्या दिवशी स्टेट बँक बुडेल त्या दिवशी देश बुडेल>>>>>>+1111
कंपन्या बुडण्याचं ( म्हणजे ते
कंपन्या बुडण्याचं ( म्हणजे ते जाहीर करण्याचं) अचानक होत नाही. ती बुडत आहे हे दाखवण्याचं टाळलं जातं आणि त्यात बऱ्याच डिपार्टमेंटसचे हात असतात. ती कोणती ते सांगण्याची गरज नाही.
येस बँक नंतर कोणत्या बँकेचा
Yesbank बुडणार हे गेल्या सहा-आठमहिने ते एक वर्ष सुरू होतं. मी माझे सगळे पैसे काढून घेतले होते आणि अकाउंट बंद केलं. क्रेडिट कार्ड असल्यामुळे तशी credit कार्डावर जितके खर्च असेल तितक्या deposit ची चिंता नाही.
Submitted by राजसी >>>>तुम्हाला कसं कळलं ते तरी सांगा म्हणजे आम्हाला पण अंदाज घेता येईल
तुम्हाला कसं कळलं ते तरी
तुम्हाला कसं कळलं ते तरी सांगा म्हणजे आम्हाला पण अंदाज घेता येईल
>>>>>अनुमोदन
बँकेचे नाव घेता येत नसेल तर हिंट द्या.त्याच बरोबर प्रेडिक्शन कसे करावे कि कोणत्या बँकेची हालत पतली झाली आहे तेही सांगा.
नोट बंदी केली,
नोट बंदी केली,
अर्थ व्यवस्था विस्कळीत झाली तर
कागदाच्या नोटाना काही किंमत नाही.
चूल पेटवाया सुद्धा कामाला येणार नाहीत.
अर्थ व्यवस्थेचा bandbaja वाजवणारे फाशी वर जाण्याच्या लायकीचे आहेत..
आणि अशी अवस्था जगात खूप देशावर आली आहे.
चलनाला काहीच किँमत नाही
मी वर लिहिलंय की मी काय बघून
मी वर लिहिलंय की मी काय बघून पैसे काढले. पेपरमध्ये बातम्या येत होत्या की yesbank ला liquidity, capital crunch आहे. ते पैसे मिळवण्याच्या प्रयत्न करीत आहेत. RBI का कोणीतरी म्हणलं पण होतं yesbank ला बुडू देणार नाही. 7.95 FD interest det होते बाकी बॅंक्स barely 6 ते साडे सहा देत आहेत.
Yesbank च revival होऊ शकतं
Yesbank च revival होऊ शकतं बहुतेक, सत्यम च केलं तसं. लोकांचे सॅलरी accounts असणार त्यामुळे pmc सारख होणार नाही. Pmc मध्ये पण गोरगरिबांचे daily wages, small savings वाल्यांचे पैसे निघाले आहेत.
दि. २६ सप्टेंबर २०१९ चे
दि. २६ सप्टेंबर २०१९ चे आर्टिकल......(Bloomberg)
https://www.bloombergquint.com/business/banks-may-need-to-tackle-another...
येस बँक नो होण्याच्या काही
येस बँक नो होण्याच्या काही तास आधी बडोद्यातल्या (तेच पूज्य गुजरातेतील अतीपुज्य शहर) एका कंपनीने आपले सगळे पैसे, तब्बल २६५ कोटी म्हणे दुसऱ्या बँकेत वळविले. प्रश्न पडत नसतीलच की वो एैसा कौन हैं जिसको मुमकीन हैं?
>>
कोईनसिडेंट होगा काके.
बाकी येस बँक बुडणार हे सगळ्यांनाच माहिती होत, खासकरून बँके क्षेत्रातल्या. घरच्याच पब्लिकला सांगितलं के शेअर विका.
कोण नाय ऐकलं.
कायद्याने कुठलीही बॅक
कायद्याने कुठलीही बॅक सुरक्षित नाही अगदी स्टेट बॅक सुध्धा. फक्त सरकरचे ५ लाखा चे insurance आहे .
सुरक्षित पैसे ठेवायचे असल्यास रिझर्व्ह बँक ७.७५% बॉड किंवा सरकारी रोखे घ्यावे. ज्यात पैसे सुरक्षित आहेत. यात जेवढे गुतवले ते आणि व्याज परत मिळतिल. फक्त hyper inflection चा धोका आहे आणि त्यापासुन वाचायचे असल्यास सोन्यात गुंतवणुक करावी त्यात चोरीला जाणे आणि अनियमित वाढ होणे ह्यासारखे धोखे आहेत. थोड्क्यात जगात सेफ काही नाही.
Swapnil धन्यवाद. सगळ्या
Swapnil धन्यवाद. सगळ्या बँकांची विश्वसनीय कुंडली कुठं बघायला मिळेल?
कुठलीही खाजगी बँक ही
कुठलीही खाजगी बँक ही बुडण्याची आणि दिवाळखोरीत जाण्याची शक्यता असते.
(व्यक्तिशः मी HDFC बँक वापरतो.)
Swapnil धन्यवाद. सगळ्या
Swapnil धन्यवाद. सगळ्या बँकांची विश्वसनीय कुंडली कुठं बघायला मिळेल?>>कुठेच नाही कारण कुंडल्या सगळ्या मॅनेज्ड असतात हो .
कुठेच नाही कारण कुंडल्या
कुठेच नाही कारण कुंडल्या सगळ्या मॅनेज्ड असतात हो .---+1
PMC बँकेने नाही का रिपोर्ट केलेच नाहीत!
Balance sheet मध्ये खरं बोललेच नसेल तर काय करु शकतो?
Pages