मराठी प्राथमिक शाळेत दुसरी तिसरी ला असताना आमच्या गुरुजींनी इंद्रधनुष्याचे सात रंग शिकवले होते. त्या रंगांची नावं लक्षात राहण्यासाठी ' तानापिहीनिपाजा' किंवा ' जातानाहीपाणीपाजा' असं लघुरूप सांगितले होते. तानापिहीनिपाजा सहज लक्षात राहू शकते. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. हे मेमरीत साठवायला कीवर्ड सोपा सुटसुटीत उपयोगी पडतात.
तसेच कॉलेजमध्ये क्रेब्ज सायकल लक्षात ठेवण्यासाठी एका मित्राने सांगितलेला कीवर्ड अर्थात की वाक्यच होते ते.
ते असे होते " पुनम आली चालत चालत इतक्यात ओमपुरीने कुत्र्याची साखळी सोडली सटकन फटकन मुस्कटात मारली."
पायरुव्हिक अॅसिड पासून सूरु होत वाक्यातील प्रत्येक शब्दाचे पहिलं अक्षर हे त्या त्या स्टेपचं पहिलं अक्षर होते. आता क्रेब्ज सायकल आठवत नाही पण ते वाक्य लक्षात आहे.
असे अनेक मजेशीर लघुरुपं होती पण आठवत नाहीत.
तर मंडळी तुमच्या शालेय जीवनात होती का अशी लघुरुपं? असतील तर शेअर करा. धन्यवाद!
पाठांतरासाठी तुम्ही कोणत्या क्लुप्त्या वापरत होतात?
Submitted by आर्यन वाळुंज on 5 March, 2020 - 11:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कृपया धागा उडवा. एकही
कृपया धागा उडवा. एकही प्रतिसाद नाही.
मी देतो ना प्रतिसाद
मी देतो ना प्रतिसाद
तू अनाथ आहेस अस म्हणालास ना तू तर उत्सुकता म्हणून कधी आई बाप शोधायचा प्रयत्न केला का रे तू
काय गरज पडली नाही. सिंधुताई
काय गरज पडली नाही. सिंधुताई सपकाळ यांनी वाढवलं मला.
माईचं नाव उच्चारू देखील नको
माईचं नाव उच्चारू देखील नको तू.
किडे पडतील तोंडात
किडे पडतील तोंडात
तूझ्या ..च्यात किडे पडले होते
तूझ्या ..च्यात किडे पडले होते त्यातून तू पैदा झाला.
आयडी उडत नाही तोवर तू जो
आयडी उडत नाही तोवर तू जो धिंगाणा करतोस त्यातून तुझी विकृती समजते. तुला खरच उपचाराची गरज आहे. येथे तू जे ओकतोस ते कंटीन्यू कर. मदत होते मेंदू हलका व्हायला