Submitted by Rushya on 1 March, 2020 - 01:47
आज कालची तरुण Attraction लाच प्रेम समजत आहेत, त्यांना खरे प्रेम समजावे म्हणुच हा धागा पेश करत आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैज्ञानिक भाषेत 'केमिकल लोचा'
वैज्ञानिक भाषेत 'केमिकल लोचा' (हसरी बाहुली)
इथे कविता अपेक्षित आहेत का?
इथे कविता अपेक्षित आहेत का?
हि घ्या रिक्षा!
https://www.maayboli.com/node/70346
खलनायकाचे काम करणाऱ्या चोप्रा
खलनायकाचे काम करणाऱ्या एका नटाचे नाव असते.
कविता असतिल तर अति उत्तम
कविता असतिल तर अति उत्तम
अरे देवा आता हेच पहायचे
अरे देवा आता हेच पहायचे राहिले होते या मा.बो. वर
The best kind of love is
The best kind of love is
the love that isn't
supposed to happen.
ते जे आपले स्वतःवर मनापासून
ते जे आपले स्वतःवर मनापासून आणि मरेपर्यंत असते. आणि ते कधीच आटत नाही.
प्रेम म्हणजे एक सवय असते..
प्रेम म्हणजे एक सवय असते..
To love is to suffer. To
To love is to suffer. To
avoid suffering one
must not love. But then
one suffers from not
loving. Therefore, to
love is to suffer; not to
love is to suffer; to
suffer is to suffer. To be
happy is to love. To be
happy, then, is to
suffer, but suffering
makes one unhappy.
Therefore, to be happy
one must love or love
to suffer or suffer from
too much happiness.-
Woody Allen
ते जे आपले स्वतःवर मनापासून
ते जे आपले स्वतःवर मनापासून आणि मरेपर्यंत असते. आणि ते कधीच आटत नाही.
Submitted by नौटंकी on 1 March, 2020 - 18:59
>>>>
+111111
....
....
RusHya >>>>>>एका ओळीत
RusHya >>>>>>एका ओळीत लिहिण्यापेक्षा जरा स्वतःच्या अनुभवासकट आणि स्वतःच्या मौलिक विचारांसकट उकल करून लिहिले असते तर बरे झाले असते .