Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32
कलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर
फोटो : इन्स्टाग्राम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल पोलीस च्या ड्रेस मध्ये
काल पोलीस च्या ड्रेस मध्ये रंजा एवढा मस्त दिसत होता की संजू सारखं मला ही टॉक्क करावसं वाटलं ☺>>>>>+++++11111111111111111
ते दोघ ते ओके ते टोके बोलतात...ते पण एकदम छान वाटत..... आणी संजु ते बाबो..ज्या टोन मध्ये बोलते ते ही
तो अँंक्ट्युली अंव्हरेज looking ahe But personality and height Chan ahe so dashing vatato.. Smart disato
ते दोघ ते ओके ते टोके बोलतात.
ते दोघ ते ओके ते टोके बोलतात...ते पण एकदम छान वाटत..... आणी संजु ते बाबो..ज्या टोन मध्ये बोलते ते ही >> अगदी अगदी
दोघही अॅव्हरेज आहेत पण
दोघही अॅव्हरेज आहेत पण तिच्या बोलण्यात आणि वागण्यातली अल्लडता पाहुन ती खरच १८ची वाटते, नववधु प्रिया मी बावरते अगदी पर्फेक्ट.
"सर" वाल्या गायत्रीने हिच्याकडे क्लास लावायला हरकत नाही.
फौजदार पण रुबाबदार आहेत पण काहिवेळेस जरा अगदी पुस्तकी बोलल्यासारख वाटत ( आइसाहेबाशी बोलतो तेव्हा तर फारच)
शनिवारी रविवार आधीचे एपिसोड
शनिवारी रविवार आधीचे एपिसोड बघितले, तर अजून अजूनच आवडायला लागलीये सिरीयल.
मी पण सगळे पाहीले.... छान
मी पण सगळे पाहीले.... छान आहेत...
हिरोइण जराजरा परीणिती चोप्रा
हिरोइण जराजरा परीणिती चोप्रा सारखी वाटते. हसल्यावर जरा जास्तच.
ह्या सिरीयलच्या च्या संवाद
ह्या सिरीयलच्या च्या संवाद लेखका ची फँन.. मी.... आज च्या ऐपिसोड मधले....मला आवडलेले....
ढाले पाटील आहात ना मग... ढगात ब्याँयलर लावा की...
आपला पँर्टन च आहे हा...
गावभाऊ गाव भाऊ म्हणुन माझ डोक नको खावु...
आमच्या कडे तर तिन दिवसातच ईन्र्टेस संपला....आमचा चाफा काही ऐकेना....
(No subject)
ह्या सिरीयलच्या च्या संवाद
ह्या सिरीयलच्या च्या संवाद लेखका ची फँन.. मी.... आज च्या ऐपिसोड मधले... मी पण .
संवाद चांगले नसतील, कपडे सेट चांगले नसतील तर ताकदीचे कलाकार तरी काय करतील ?
आईसाहेब मस्त काम करते.
आईसाहेब मस्त काम करते.
कोण आहेत संवाद लेखक,
कोण आहेत संवाद लेखक, रुद्रमवाल्यांची आहे ना ही सिरीयल, जीव झाला वेडापीसा पण त्यांचीच आहे. श्रेया बुगडेचा नवरा आणि विनोद लव्हेकर यांचं प्रॉडक्शन आहे पोतडी. चांगल्या असतात सिरीयल्स, अभिनय करणारे पण छान असतात, नवखे असले तरी. कट्टीबट्टी पण छान होती. आधी यांच्यात सिनियर सो कु चा भाऊ पण होता संदेश कुलकर्णी, आता नाव दिसत नाही त्याचं.
शिवानी सोनार छानच करतेय अभिनय
शिवानी सोनार छानच करतेय अभिनय, हसल्यावर खरच परिनिति टाईप दिसतेय.
हिरोच् स्माइलच किलर आहे.
हि सिरियल रोज बघण आता मस्ट आहे.
काल झालं का रणजीत
काल झालं का रणजीत दादासाहेबांनी सुनावतो ते? माझं टाटा स्काय घडी घडी बंद पडतय की. काय बी दिसंना झालय, आन व्हूट वर त्या दिवसाचा एपिसोड नाय बघता येत फ्रि मधे. लई सॉरी वाटून राह्यलय.
हिरो हिरॉईनला लहान मुलीसारखी
हिरो हिरॉईनला लहान मुलीसारखी ट्रीट करतोय असं वाटतं. ती कशी सारखी चुणचुणीत पणे बोलत असते, तो तिच्या चुणचुणीतपणा कडे कौतुकाने बघत बसतो. अजिबात दोघे एका footing वर equal आहेत असं वागत नाहीत. तिनी काहीही बोललं तरी त्याला गोडच वाटतंय बाकी त्याचं बायकोची बाजू घेऊन आईशी पंगा घेणं म्हणजे निव्वळ परीकथा आणि इथे कामाला नोकर-चाकर असताना हिला काय एवढे कामाचे डोहाळे! कोणीतरी तिला शिक्षण पूर्ण कर म्हणावं! बारावी झाली असेल-नसेल?
ते रिस्पेक्ट वुमनहुड झाले का?
ते रिस्पेक्ट वुमनहुड झाले का? की ८ मार्च साठी राखुन ठेवलय?
शिवानी सोनार छानच करतेय अभिनय
शिवानी सोनार छानच करतेय अभिनय, >११+++++++++११११११११११११११११
काल झालं का रणजीत दादासाहेबांनी सुनावतो ते? >>>>>>> नाही
माझं टाटा स्काय घडी घडी बंद पडतय की. काय बी दिसंना झालय, आन व्हूट वर त्या दिवसाचा एपिसोड नाय बघता येत फ्रि मधे. लई सॉरी वाटून राह्यलय >>>> एकदम भारी जमलय..बेस्ट म बेस्ट
हिरो हिरॉईनला लहान मुलीसारखी ट्रीट करतोय असं वाटतं. ती कशी सारखी चुणचुणीत पणे बोलत असते, तो तिच्या चुणचुणीतपणा कडे कौतुकाने बघत बसतो. >>>> दोघा मधे १० वर्षाच अतर आहे... अस दाखवल आहे..... तो आधी च्या एपिसो ड मध्ये म्हणतो... की मी असा फ्री लाईफ कधी जगलोच नाही... नेहमी एका बर्ड्न खालीच जगलो..
दोघा मधे १० वर्षाच अतर आहे...
दोघा मधे १० वर्षाच अतर आहे... अस दाखवल आहे..... तो आधी च्या एपिसो ड मध्ये म्हणतो... की मी असा फ्री लाईफ कधी जगलोच नाही... नेहमी एका बर्ड्न खालीच जगलो..>>>>> @अबोल, मी एकदम अग्री आहे बघा ह्याला.
एकदम भारी जमलय..बेस्ट म बेस्ट >>>>
अबोल, मी एकदम अग्री आहे बघा
अबोल, मी एकदम अग्री आहे बघा ह्याला. >>>>>>>>>>>>>>>>>> तुम्हाला हे जे काही जमल आहे ना.... ते एकदम भारी आहे... बघा.. एकदम लय भारी.... आम्हाला नाही जमणार.. आम्ही त्याची कालवु काल वु माती करु....
मर्दाने अशी कशी करशील माती
मर्दाने अशी कशी करशील माती
मला पण ते कालवू कालवू माती ऐकायला लई भारी वाटतं
मस्त च पोस्ट्स वरच्या .
मस्त च पोस्ट्स वरच्या .
जे काही दाखवतायत ते बेस्टच वाटतय पहायला आज आत्ता तरी. ताबडतोब फिट नाहीये होत इथे☺
मस्त चालली आहे मालिका आणि
मस्त चालली आहे मालिका आणि इथले प्रतिसाद तर एकसे एक
त्यातले काही शब्द किंवा वाक्य
त्यातले काही शब्द किंवा वाक्य ऐकायला ईतके छान वाटतात...की ते नेहमीच्या वाक्यात वापर करण मस्ट झालय....
विको वज्रदंती स्माईल आठवली
विको वज्रदंती स्माईल आठवली रंज्याची. आता मी उद्या बघणार, आमच्या टाटा स्काय ने माती खाल्लीये कारण (कालवू कालवू) उद्या व्हूट वर बघणार , तोस्तोवर जयहिंद जय महाराष्ट्र
इथल्या कमेंट वाचुन आजचा एपी
इथल्या कमेंट वाचुन आजचा एपी बघितला.. रणजित तु घर आहेस माझ.. अस बोलताना संजुच्या डोळ्यातुन पाणी येत.
छान झाला तो सीन.
किमान आत्तातरी छान आणि वेगळी वाटतेय सिरीअल.
आजचा एपिसोड खरंच मस्त ,
आजचा एपिसोड खरंच मस्त , स्पेशली रणजित संजीवनी च्या मांडीवर डोकं ठेऊन झोपतो तो पूर्ण सीन छान झाला..!
किमान आत्तातरी छान आणि वेगळी
किमान आत्तातरी छान आणि वेगळी वाटतेय सिरीअल - अशीच छान राहो म्हणजे झाल
तु घर आहेस माझ.. अस बोलताना
तु घर आहेस माझ.. अस बोलताना संजुच्या डोळ्यातुन पाणी येत.
छान झाला तो सीन. >>>>>>>>>>>>>>>>> खुप छान केला सिन तो दोघानी .... एकदम ईमोशनल
दोन भावा मधला सिन पण छान केला ...
उद्या व्हूट वर बघणार,तिथ हि
उद्या व्हूट वर बघणार,तिथ हि सगळे भाग दिसत नाहियेत आज, आधीचे ही . पेड घ्या अस म्हणतोय
दिसतायत सगळे एपीसोड voot वर
दिसतायत सगळे एपीसोड voot वर फ्री मध्ये. फक्त आज संध्याकाळी जो अजून टीव्ही वर दिसायचा आहे तो दिसत नाहीये फ्री मध्ये जे योग्यच आहे
आजच्या संजू च्या साडीचा रंग
आजच्या संजू च्या साडीचा रंग मस्तच होता.
Pages