Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
> खरे तर एका कणाहीन माणसाच्या
> खरे तर एका कणाहीन माणसाच्या निव्वळ सत्तेच्या बाल हट्टापाई हा सगळा राडा झाला आहे हे एव्हाना स्पष्ट आहे. >>> अहो विकु , हे वाक्य उद्धव ठाकरेंसाठी आहे हो! फडणवीसांसाठी नाही.
>>>>>>>बाकी भ्रष्टाचाराचं
>>>>>>>बाकी भ्रष्टाचाराचं बोलाल तर जो प्रश्न आता तुम्हाला पडलाय तो तुम्ही शनिवारच्या आधी कधी टाकला होता काय ते दाखवता का?<<<<<<<
अस कस ? नितीमत्ता , सहिष्णुता वैगेरे फक्त भाजपाने दाखवायची !! सत्ता मिळत असेल तर काॅंग्रेसने शिवसेनेशी केलेली युती सुद्धा ह्यांना चालते !!
खरे तर एका माणसाच्या निव्वळ
खरे तर एका माणसाच्या निव्वळ सत्तेच्या बाल हट्टापाई हा सगळा राडा झाला आहे हे एव्हाना स्पष्ट आहे. त्यातहि अशा माणसाला सल्ला देणारे वाचाळ पोपट यांनी स्वताच्या अहंकारापाई अख्ख्या पक्षाला शेवटाच्या वाटेवर लावले आहे.
>>>>>>>अहो विकु , हे वाक्य उद्धव ठाकरेंसाठी आहे हो! फडणवीसांसाठी नाही.<<<<<<<<
अहो सीलेक्टीव्ह रीडींग !! केल्याचा परीणीम !! ठळक केलेल पुढच वाक्य वाचलेलच नाही.
च्च देवेंद्र फडणवीसांचे
च्च देवेंद्र फडणवीसांचे त्रिवार शब्द आहेत रा कॉ शी संबंध नाही. अजित पवारां ना घेणार नाही. वाटलं तर सत्तेशिवाय राहू . त्याचं काय करायचं?
https://twitter.com/65thakursahab/status/1198112568688226305
अजित पवार भ्रष्टाचारी आहेत, इतर पक्ष भ्रष्ट आहेत हा भाजपचा दावा आहे. त्याच भ्रष्टाचारी लोकांच्या गळ्यात, घालणार नाही असं त्रिवार सांगून घालता, ते कसं पचवून घेता?
<ती लवासाची एकच बखर ऊघडली तरी भ्रष्टाचाराचा महाडोंगर अख्ख्या महाराष्ट्राला पुरून ऊरेल..!>
पाच वर्षांत का ना ही उघडली बखर?
एक प्रश्न पुन्हा -
महाखोगीरभरतीमुळे भाजपचा मतदार दुरावला असं तुमच्यातलेच अनेकजण इथेच म्हणाला आहात. आता ही महा भरती पुन्हा चालू झालीय. त्याबद्दल भाजपच्या मतदाराचं मत आता दोन दिवसांत पुन्हा बदललं का?शुगोल, या व्हिडियोतल्या
शुगोल, या व्हिडियोतल्या फडनवीसांचा कणा बघा शोधून
https://twitter.com/65thakursahab/status/1198112568688226305
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर आवश्यक तेथे जरूर विधायक टीका व्हावी पण लोकशाही प्रक्रियेतून आमदार व मुख्यमंत्री झालेल्या व्यक्ती बद्दल असे शब्द वापरणे अयोग्य आहे असे नम्रपणे सुचवू इच्छितो.
नवीन Submitted by vijaykulkarni on 24 November, 2019 - 19:38. >>
तुमचा कोणीतरी पोपटराव केलाय भाऊ, ते उद्धवबद्धल लिहिते झालेत....
>>> शिवसेना - राकों - को
>>> शिवसेना - राकों - को प्रणित सरकार भ्रष्टाचारी लोकांवर नक्की काय कारवाई करणार असं ठरलं होत? >>>
ते करणार नव्हते आणि फडणवीस सुद्धा करणार नाहीत. त्यांच्यात व फडणवीसांमध्ये काहीही फरक नाही. दोघेही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
परंतु एक मुख्य फरक आहे. शिवसेनेने अजितदादांबरोबर जाणे ही जनतेशी प्रतारणा आहे, पण भाजपने अजितदादांबरोबर जाणे हा मास्टरस्ट्रोक आहे.
शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी
शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नाही इति दादा
मी पुन्हा लिहितो, फडणवीस
मी पुन्हा लिहितो, फडणवीस ज्याच्या मागे लागतील त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असे समजावे.
फडणवीस बॅशींग हा एककलमी
फडणवीस बॅशींग हा एककलमी अजेंडा आहे काय?
शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे
शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार माननीय श्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे माननीय आमदार बनसोडे ह्यांना धरून आणतांनाचे फुटेज बघून प्रचंड करमणूक झाली.
महाराष्ट्र मधील 4 ही राजकीय
महाराष्ट्र मधील 4 ही राजकीय पक्षांनी ह्या राज्याचा घनघोर अपमान केला आहे.
कोणता पक्ष बरोबर कोणता पक्ष बरोबर हा प्रश्न गेला bhos''''.
ह्या राज्याच्या गौरव शलि परंपरेला kalimba फासला गेला..
आणि सर्व सामान्य निरपराध जनतेनी पक्षाची झापडे डोळ्या वर लावून त्यात पापाच्या कामात हातभार लावला.
हित फक्त राज्याचे.
पक्षाचे नाही हे ब्रीद वाक्य येथील जनतेचे असावं
लिंक मिळेल का?
हाब: लिंक मिळेल का?
एककलमी नाही तीनकलमी. तीन कलमी
एककलमी नाही तीनकलमी. तीन कलमी तीन कलमी.
भरत, कम ऑन! आता काँग्रेसपण
भरत, कम ऑन! आता काँग्रेसपण शिवसेनेला सपोर्ट करतेच आहे की . शिवसेना आणि कॉ-राकॉ यांचे एकमेकांवर जहरी टीका करतानाचे व्हिडियो, ट्विट्स भरपूर आहेत. बाबरी मशिद पाडल्याचा अभिमान असलेला पक्ष काँग्रेसला चालतोय. मग भाजपने जर काही केलं तर ते ठकासी असावे महाठक टाईप म्हणावे लागेल.
(मला स्वतःला फडण२० ला मानहानीपूर्वक राजीनामा द्यावा लागावा हीच इच्छा आहे पण म्हणून कॉ-राकॉ-शिवसेना यांनी उगाच नैतिक आव आणू नये प्लीजच.)
भाजपचा नैतिकतेचा टेंभा खाली
भाजपचा नैतिकतेचा टेंभा खाली उतरवायचाय उतरवायचाय उतरवायचाय.
>>> खरे तर एका कणाहीन
>>> खरे तर एका कणाहीन माणसाच्या निव्वळ सत्तेच्या बाल हट्टापाई हा सगळा राडा झाला आहे हे एव्हाना स्पष्ट आहे.
मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर आवश्यक तेथे जरूर विधायक टीका व्हावी पण लोकशाही प्रक्रियेतून आमदार व मुख्यमंत्री झालेल्या व्यक्ती बद्दल असे शब्द वापरणे अयोग्य आहे असे नम्रपणे सुचवू इच्छितो.
Submitted by vijaykulkarni on 24 November, 2019 - 09:08<<
सगळीकडे जाहिर छि:थु होत असुनहि पक्षाची आंधळेपणाने तळी उचलणार्यांची दांडि विकुंच्या "दूसरा" ने घेतलेली आहे. त्यापाठोपाठ नेहेमीचे अयशस्वी कलाकार हि रन-आउट झालेले आहेत...
@सनव, सहमत.... खास करून
@सनव, सहमत.... खास करून नेहेमी एकाच पक्षाची तळी उचलणारे स्वतच्या पक्षा ऐवजी दुसऱ्या पक्षाच्या आदर्शांची उठाठेव करताहेत ते पाहून त्यांची कीव येते.
@राजेश, महाराष्ट्राच्या जनतेने मिश्र कौल दिलाय, त्यामुळे कुठल्यातरी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सरकार स्थापावे लागणार. त्यात सर्वात मोठ्या पक्षाच्या सरकारला प्राधान्य असले पाहिजेव त्यांच्याबरोबर कोण जातंय वा जात नाही हे त्या त्या पक्षाच्या अजेंड्यावर ठरेल.
तीन पक्षांची सरकारे बनताना ज्या पोपटांना कंठ फुटला नव्हता ते आता भाजपाला नीतिमत्ता शिकवत आहेत. तरी बरं, त्यांचे मालक अजूनही तडजोडीच्या भूमिकेत आहेत. विरोधी पक्षात असते तर यांच्या तथाकथित आदर्श वादाच्या उसास्यांना उधाण आल असतं.
दुसरे एक महाशय फडणवीस bashing करताहेत... त्यांना सांगू इच्छितो की फडणवीस जे काही करत आहेत ते भाजप या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून करत आहेत. त्यांच्यावर मोदी शहा जोडगोळीने विश्वास व्यक्त केलेला आहे. तेव्हा जे काही समोर चाललेलं दिसतंय ते "भाजपच्या" रणनीतीचा भाग आहे. तुम्ही केवळ फडणवीसांना नावे ठेवून स्वात:चा मूर्खपणा सिद्ध करत आहात.
सगळीकडे जाहिर छि:थु होत
सगळीकडे जाहिर छि:थु होत असुनहि पक्षाची आंधळेपणाने तळी उचलणार्यांची दांडि विकुंच्या "दूसरा" ने घेतलेली आहे. त्यापाठोपाठ नेहेमीचे अयशस्वी कलाकार हि रन-आउट झालेले आहेत... Lol
नवीन Submitted by राज on 24 November, 2019 - 21:20. >>>
"दुसरे" पोपटराव आले
ओके म्हणजे भाजप आणि इतर
ओके म्हणजे भाजप आणि इतर पक्षांत कोणताही फरक नाही हा ठराव एकमताने मंजूर मंजूर मंजूर.
फडणवीसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये हे सगळ्यांना मान्य माध्यम मान्य.
ठकासी असावे महाठक टाईप
ठकासी असावे महाठक टाईप म्हणावे लागेल.
ठकास महाठक, आणि आम्ही पण ठकच यातला फरक लक्षात घ्या.
भाजपचा नैतिकतेचा टेंभा खाली
भाजपचा नैतिकतेचा टेंभा खाली उतरवायचाय उतरवायचाय उतरवायचाय.
Submitted by भरत. on 24 November, 2019 - 21:15 >>>
मग उतरवा उतरवा उतरवा ...
पण स्वतः खड्ड्यात असणारे हे काम कसं काय करणार?
कमळाबाई स्वत:च्याच कर्माने
कमळाबाई स्वत:च्याच कर्माने निर्माण केलेल्या चिखलात रुतत जात आहे; आणि हे येडे त्याला रणनीती समजतायंत. जेवढे जास्त हात-पाय मारत रहातील तेव्हडे आंत खोलवर जात रहाणार आहेत...
ओके म्हणजे भाजप आणि इतर
ओके म्हणजे भाजप आणि इतर पक्षांत कोणताही फरक नाही हा ठराव एकमताने मंजूर मंजूर मंजूर. >>
असं म्हणता येणार नाही. भाजपवाले सेनेसोबत सरकार बनवायला तयार होते. सेनेने रिफ्यूज केलं. आता एरवी कचाकचा भांडणारे हे ३ पक्ष एकत्र येऊ लागल्यावर भाजपला नंतर दोष देता येणार नाही. जर सेना युती तोडत नसताना भाजपनेच निकालानंतर लगेच अजित पवारांसोबत हे प्रकरण केलं असतं तर भाजपचा १०० टक्के दोष असता. पण तसं झालेलं नाही.
शेवटी अॅक्चुअल मँडेट भाजपलाच आहे ना. १०५ त्यांच्या आहेत तेही अर्ध्याच सीट लढवून.
नवीन Submitted by राज on 24
नवीन Submitted by राज on 24 November, 2019 - 21:37 >>
तुमच्यासमोर प्रत्यक्ष राहुल गांधी किस झाड की पत्ती... आम्ही पामर तर तुमच्या दोघांच्या स्पर्धेपासून कोसो लांब आहोत....
कमळाबाई स्वत:च्याच कर्माने
कमळाबाई स्वत:च्याच कर्माने निर्माण केलेल्या चिखलात रुतत जात आहे; आणि हे येडे त्याला रणनीती समजतायंत. जेवढे जास्त हात-पाय मारत रहातील तेव्हडे आंत खोलवर जात रहाणार आहेत... Wink
Submitted by राज on 24 November, 2019 -
आय होप असंच होईल. फडण२० विल बिकम अ जोक. आणि बंगलाही खाली करावाच लागेल.
भाजप स्वत.च खड्ड्यात उत्तरतेय
भाजप स्वत.च खड्ड्यात उत्तरतेय की. आणि जलदगतीने खाली जातेय.
खोगीर भरती.२ वर काय कमेंट? पुन्हा विचारतो.
त्यासाठी ऑपरेशन शिवतेज लॉंच केलंय.
आणि हे काम आयात नेत्यांकडे सोपवलंय.
छत्रपतींचं नाव असल्या फंदफितुरीच्या कामासाठी?
शिव शिव!
पब्लिकहो विकुंची ती कॉमेन्ट
पब्लिकहो विकुंची ती कॉमेन्ट म्हणजे साळसूदपणे केलेला विनोद आहे. राज यांनाही बहुधा तेच म्हणायचे आहे.
खुद्द विकुंनाही चांगली कल्पना आहे की ती मूळची कॉमेण्ट फडणवीसांवर नव्हती. पण तसे ध्वनित करून स्वतःच साळसूदपणे सभ्यता पाळायची कॉमेण्ट करणे ही एक प्रचलित स्टाइल आहे
इथले उदाहरण द्यायचे म्हणजे एखाद्या खंद्या ट्रम्प सपोर्टर ने युक्रेन शी संबंधित (बायडेनच्या, पण त्याचे नाव न घेता) भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी असे म्हणणे, व एखाद्या डेमोक्रॅटने त्याला ट्रम्प बद्दल असे बोलू नका असे सुचवणे.
पूर्वी एकदा इथे बुश बद्दल घोषणा देताना लोकांनी "एफ वर्ड्स" वापरले. तेव्हा कोणीतरी त्यांना four letter words वापरू नका असे सांगून ते "एफ वर्ड्स" शब्द तसेच ठेवून "Bush" म्हणणे बंद केले.
भाजपचा नैतिकतेचा टेंभा
भाजपचा नैतिकतेचा टेंभा
मग काॅंग्रेसचा काय होता ?
अहिंसा , स्वतंत्र भारताचा शिल्पकार वैगेरे ? तोच पक्ष भारतातला सर्वात भ्रष्ट पक्ष ठरला की !!
कॉंग्रेसमध्ये कोण भ्रष्ट आहे
कॉंग्रेसमध्ये कोण भ्रष्ट आहे सांगा. भाजपमध्ये पाठवतो.
चिद़ंबरमना घेता का?
निर्मला बाईंना काय काम झेपत नाहीत.
Pages