Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालच्या भागात वच्छी परत गायब.
कालच्या भागात वच्छी परत गायब.. पाटणकरणीच्या पायात काच घुसली ते एक बरेच झाले तेवढीच थोडी हवा फुस्स्स झाली असेल.
दत्ताने लहान बाळांच्या तसवीरी आणल्यात.. म्हणे अशी गोंडस-गोड-गोजीरी बाळं पाहिली की सरिताला तसेच गोंडस-गोड-गोजिरं बाळ होईल..
आण्णाने दारुच्या नशेत शोभाच्या फोटोची काच हाताने आवळली तशी त्याची बोटे अन तळहात चांगलाच कापला.. घरी आल्यावर ती जखम बघुन माईने नेहमीप्रमाणे काळजीने सर्व निस्तरले. रात्री पुन्हा आण्णाला घरातील सगळ्या तसवीरीत शोभा दिसली म्हणुन एक एक करत त्याने (सकाळी दत्ताने आणलेल्या बाळांच्या तसवीरींसहीत आण्णा+माईची तरुणपणीची ब्लॅ़कव्हाईट) तसवीर फोडुन ठेवली..
चार्ट अपडेटेड :
चार्ट अपडेटेड :
१. पोष्ट्या - TatkalConfirmed.
२. चोंगट्या - TatkalWaitlisted
३. पाटणकरीण - GeneralWaitlisted
पोष्ट्या म्हणजे पोस्टमन ना,
पोष्ट्या म्हणजे पोस्टमन ना, त्याने काय केलं. लाईन मारतो का तो माईंवर
Dj :p
Dj :p
एवढा मादक अवतार करून पाटणकर
एवढा मादक अवतार करून पाटणकर बाई नक्की काय नोकरी करणार आहेत. सरिता काय शेवंताचा अपमान करायची संधी सोडत नाही. सोंत्या पोटापाण्यासाठी काय करतो.
शेवन्ताचा लूक बदलला ...
शेवन्ताचा लूक बदलला ...
बहुतेक एक्स्टेन्शन मिळालंय सीरियल ला
ओता पाणी आता आणखी सहा महिने !
अण्णा अॅण्ड कम्पनी खुश!
परवा शनायाने पन झी फाइव्ह अदर
परवा शनायाने पन झी फाइव्ह अदर वुमन स्पेशल केसांच्या दोन नांग्या काढल्या होत्या.
पोष्ट्या म्हणजे पोस्टमन ना,
पोष्ट्या म्हणजे पोस्टमन ना, त्याने काय केलं. लाईन मारतो का तो माईंवर>> नाहीतर काय.. म्हातारचळ लागलीय त्याला (रोज अग्गंबाई पाहातो की काय कोण जाणे.. तरी बरं आण्णा जिवंत आहे अजुन..! )
शेवन्ताचा लूक बदलला ...>> हो ना.. छान दिसु लागलीय आता...!
आबाने असं गळफास घेतानाचं (नाही म्हणजे वाचले ते.. दत्ताने वाचवलं..!) शुटिंग मात्र दाखवायला नको होतं..!
वच्छी किती दु:खी अंत:करणाने भसाड्या आवाजात गाणं म्हणाते.. तिची अवस्था बघवत नाही.....
नाहीतर काय.. म्हातारचळ लागलीय
नाहीतर काय.. म्हातारचळ लागलीय त्याला (रोज अग्गंबाई पाहातो की काय कोण जाणे.. तरी बरं आण्णा जिवंत आहे अजुन..! ) >>>>>>>> अण्णा काय वेगळ वागतो?
काल चोंगट्याला चोप मिळाला
काल चोंगट्याला चोप मिळाला शेवन्ता जवळ पुढे पुढे करण्याबद्दल ! लयीच पझेसिव्ह हाय अण्णा बुवा !!!
माधवाचे पुनरागमन . शेवन्ताबाय फिरसे जवाँ और हसीं हो दिख रहेली है परन्तु अण्णाभाय ने नौकरी का काम तम्माम कर डाला उसकी
कालच्या भागात वच्छी दिसली
कालच्या भागात वच्छी दिसली एकदाची. ती जिवंत आहे हे बघुन बरे वाटले. सावंतवाडीच्या मोती तलावाच्या बाजुच्या रोडवर झोपुन शॉट दिलाय तिने.. कमाल आहे तिची. आबाला तिची आठवण येते आणि तो कासाविस होतो तो शॉट पण अगदी जमलाय. नवरा-बायकोचं नातं असंच असतं अगदी.. जो पर्यंत घरात एकटं रहावं लागत नाही तोपर्यंत एकमेकांची किंमत कळत नाही. (माईने पण हा उपाय करुन पहावा )
पोष्ट्या इतरांच्या घरीही पत्रं टाकतो हे बघुन जरा बरं वाटलं. मात्र वच्छी गायब आहे हे माहित असुनही त्याने तिला कोकाट्यांच्या दुकानापुढे पाहिल्यावर बरोबर न घेता फक्त पत्र टाकायच्या निमित्ताने आबाच्या घरी येऊन मानभावीपणे 'वच्छी भेटली होती' असं सांगणं म्हणजे अगदी कहर झाला.. वच्छीच्या जागी जर त्याला माई भेटली असती तर ह्याने तिला अगदी खांद्यावर बसवुन वाड्यात आणुन सोडली असती
चोंगट्या वाचला हे बरं झालं. पाटणकरणीची साडी अन ब्लाऊज मात्र भन्नाट होता. माधव परत आला तेव्हा पांडबाने घातलेल्या घोळाने हसु आलं
पाटणकरणीची साडी अन ब्लाऊज
पाटणकरणीची साडी अन ब्लाऊज मात्र भन्नाट होता. >>>>>>फोटो प्लीज
पाटणकरणीची साडी अन ब्लाऊज
पाटणकरणीची साडी अन ब्लाऊज मात्र भन्नाट होता. >>>>>>फोटो प्लीज >>> हे घ्या
चोंगट्या चं तिकिट लवकरच
चोंगट्या चं तिकिट लवकरच TatkalConfirmed होणार असं दिसतयं. अण्णुकल्या ने किती ही प्रॉमिस केलं तरी ते बेणं (म्हन्जी अण्णाच) पक्कं बाराचं आहे
चोंगट्या चं तिकिट लवकरच
चोंगट्या चं तिकिट लवकरच TatkalConfirmed होणार असं दिसतयं. >> गेल्या आठवड्यातल्या घटना बघता पोष्ट्याचं तिकिट TatkalConfirmed असेल असं वाटलं होतं.. पण ते अजुनही सायकलवर टांग मारुन पत्रं वाटत फिरतंय
चोंगट्या Tatkalwaiting वर आहे असं आता वाटत असलं तरीपण या आठवड्यात या दोघांपैकी कोण तत्काल कन्फर्म होतोय याची उत्सुकता लागली आहे.
From Discover on Google https
From Discover on Google https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/sheva...
बाब्बो हि शेवंता लय म्हंजे लय
बाब्बो हि शेवंता लय म्हंजे लय मादक आसा. मी बाईमाणूस आसा तर माला हिचा इतका हेवा वाट्टा तर बाप्या मानसाना काय वाटत आसन. उगाच का आवडते आण्णांना
काल माईने पुन्हा एकदा आपण
काल माईने पुन्हा एकदा आपण किती थोर पतिव्रता आहे हे सिद्ध केले. थेट माधवला कानफाड ठेऊन दिली आणि आण्णाची माफी मागायला लावली. बिचार्याची चुक काय तर त्याने दत्ताची बाजु घेऊन आण्णांना ४ शब्द सुनावले.
माधवला त्याच्या खोलीत बसुन दत्ता-सरिताशी बोलताना दाखवले ती आण्णाचीच खोली आहे.. जिन्यावरुन वर गेल्यावर एकच खोली आहे
ऑ? कुठे जातेय गंगु आयमीन
ऑ? कुठे जातेय गंगु आयमीन शेवंता नटुन? हातात फाईल का नोटबूक आहे.
शिक्षिका झाली की काय? हे राम!
आँ, मला अण्णाच्या खोलीसारखी
आँ, मला अण्णाच्या खोलीसारखी नाही दिसली, खिडकी आणि दाराची position कशी बदलेल. ही वेगळीच खोली वाटते फक्त वरती जायचं नाटक असावं
आँ, मला अण्णाच्या खोलीसारखी
आँ, मला अण्णाच्या खोलीसारखी नाही दिसली, खिडकी आणि दाराची position कशी बदलेल. ही वेगळीच खोली वाटते फक्त वरती जायचं नाटक असावं >> नाही तीच खोली आहे आण्णाअची.. अँगल बदललाय फक्त.
Ok
Ok
माधावाक जनावर डसलाहा.. आता
माधावाक जनावर डसलाहा.. आता काय व्हाईत ता रवळनाथाकच ठाऊक व्हाया
कमी विषारी साप होता..
कमी विषारी साप होता.. त्यामुळे माधव वाचला. रघुकाकाने त्याला देवळात पिंडीवर हंडाभर दूध ओतुन यायला सांगितलं होतं. (घरी गाई-म्हशी नसतानाही लगेच हंडाभर दूध कोठुन आणलं हे देवास ठाऊक ). रात्रीच्या अंधारात दुध भरला हंडा डोक्यावर ठेऊन देवळाकडे जाताना माधवला मागुन कोणीतरी आल्याचा भास होतो आणि मागे बघु नको अशी सक्त ताकीद दिलेली असतानाही तो मागे बघतो. पांढर्या साडीतली केस मोकळे सोडलेली बाई बघताच तो जाम घाबरतो. हंडा टाकुन पळुन जातो. (ती बाई छाया असावी असं मला वाटतंय.. भावाला घाबरवण्यासाठी आली असेल मागुन..!)
कालचा भाग कुणी पाहिला का..?
कालचा भाग कुणी पाहिला का..? काय झाले काल..?? ती पांढर्या साडीतली बाई कोण होती..??
कालचा भाग कुणी पाहिला का..?
कालचा भाग कुणी पाहिला का..? काय झाले काल..?? ती पांढर्या साडीतली बाई कोण होती..??
>>>>>>>>>>>>>
नवीन Submitted by DJ.. on 4 December, 2019 - 23:14
ती पांढर्या साडीतली बाई कोण होती..?? >>>>> १००% तो चोंगट्या आहे.
ती पांढर्या साडीतली बाई कोण
ती पांढर्या साडीतली बाई कोण होती..?? >>>>> १००% तो चोंगट्या आहे...>>>>>> म्हणुनच आण्णा त्याला मारत असेल बहुतेक.. त्या बाईचे हात काळे दिसत होते. कदचीत चोंगट्या आणि पाटणकरणीचे संगनमताने हे असे आण्णा ला घाबरवण्याचे उद्योग सुरु असावेत. ते आण्णा ला समजेल त्या दिवशी दोघांची कलमं लागतील.
दचीत चोंगट्या आणि पाटणकरणीचे
चोंगट्या आणि पाटणकरणीचे संगनमताने हे असे आण्णा ला घाबरवण्याचे उद्योग सुरु असावेत. ते आण्णा ला समजेल त्या दिवशी दोघांची कलमं लागतील. >>>>>>>चोंगट्या आणि रघु काका यांचा गेम आहे.
राघूकाका चोंगट्याचा उपयोग
राघूकाका चोंगट्याचा उपयोग करून घेतोय माधवला घाबरवून गावातून निघून जाण्यासाठी.
हो.. असेल असेल.. तसेही असेल.
हो.. असेल असेल.. तसेही असेल. पण काल शेवटी एपिसोड संपायला अगदी काही मिनिट राहिलेले असताना आण्णा रघुकाकाला सांगत असतो की त्या बाईचे तोंद पाहु शकलो नाही अन्यथा ती शोभाच असणार याची खात्री झाली असती.
Pages