Submitted by _तृप्ती_ on 12 November, 2019 - 07:54
कधी भरलं आभाळ, कधी भरलं आभाळ
तूच तुझे तुला आता, क्षण एवढे सांभाळ
कधी झालं रे मोकळं, आभाळ हे मोकळं
सुख आलं दारी आता, क्षण एवढे सांभाळ
भरलं हे आभाळ, मोकळं हे आभाळ
तूच घाल आता मेळ, पाठशिवणीचा खेळ
ज्याला कळलं कळलं, त्याचं पारडं भरलं
श्रावण हा ज्याचा त्याचा, त्यात इंद्रधनू सजलं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!!!
सुंदर!!!
>>>> श्रावण हा ज्याचा त्याचा, त्यात इंद्रधनू सजलं>>>> वाह!!
@सामो, वेळ काढून कविता वाचून,
@सामो, वेळ काढून कविता वाचून, त्यावर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
छान!
छान!
आवडली कविता
आवडली कविता
छानच...
छानच...
मस्त आहे... आवडली.
मस्त आहे... आवडली.
आवडली कविता, छान!!!
आवडली कविता, छान!!!
धन्यवाद मन्या, हर्पेन, निरू,
धन्यवाद मन्या, हर्पेन, निरू, बोकलत, अज्ञातवासी. मला कविता फार जमत नाहीत. ओव्या च्या वळणावर लिहिण्याचा प्रयत्न केला