Submitted by Dhangya on 7 November, 2019 - 13:38
मला कोणी अस्पर प्रोडक्ट बद्दल सांगू शकेल का?....... मला फक्त माहिती आहे की हे agriculture आहे, व त्याचा वापर खाद्यपदार्थ (दुधाची पावडर, चॉकलेट इ.)बनवण्यासाठी केला जातो. अस्पर हा मशरूम शेती सारखाच पिकवला जातो... त्यामुळे थोडा गोंधळ होतोय माझा की मशरूम आणि अस्पर दोन्ही एकच आहेत की काय? मला शेती करायची आहे अस्पर product..
कृपया मार्गदर्शन करावे....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला Asparagus म्हणजे
तुम्हाला Asparagus म्हणजे शतावरी म्हणायचे आहे का?
तुम्हाला Asparagus म्हणजे
तुम्हाला Asparagus म्हणजे शतावरी म्हणायचे आहे का?
Submitted by मामी on 8 November, 2019 - 04:17
>>>>>>>>>>>>>>नाही