Submitted by Madhuri Parulekar on 15 July, 2018 - 07:01
मला घराला एक छान नाव सुचवा जे समुद्र आणि डोंगर ह्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हवे
(मायबोलीकरांनी सुचवलेली घरांची / बंगल्यांची वास्तूची नावे इथे संकलीत आहे : वेमा)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कोपा कबाना
कोपा कबाना
केप ऑफ गुड होप
अंजुना गोव्यातला बीच आहे. ज्याच्या मागे डोंगर आहेत.
सुनामी
सगर
सी मा. सी आणि माउंटन.
डोंगर कि पर्वत?
डोंगर कि पर्वत?
गिरीसागर
सह्यसिंधू
"समुद्र आणि डोंगर" असेच ठेवा.
"समुद्र आणि डोंगर" असेच ठेवा. एकदम कथासंग्रहांचे नाव वाटेल, लेखकाचा बंगला.
आसेतुहिमाचल ठेवा नाव!
आसेतुहिमाचल ठेवा नाव!
गिरी गाज
गिरी गाज
दर्यापहाड.
दर्यापहाड.
काला पहाड सारखं रहस्यमय वाटू शकेल.
किंवा सिंधुगिरी/ गिरिसिंधु. दर्याद्रि. समुद्राचल. अचलसागर
तरंगपर्वत.
सागरमाथा. (हे खरे तर माउंट एवरेस्ट चे नाव आहे)
वाह ! @ हीरा
वाह ! @ हीरा
रारंगपाणी..
रारंगपाणी..
सागरमाथा.>>>> मस्त आहे.
सागरमाथा.>>>> मस्त आहे.
हीरा यांनी सुचवलेली नावं मस्त
हीरा यांनी सुचवलेली नावं मस्त आहेत.
डोंगरपाणी (लहानपणीचा एक खेळ?)
सागर माथा आमचे एक परफ्युम
सागर माथा आमचे एक परफ्युम आहे. एव्रेस्ट आधी होते मग त्याची एक व्हर्जन आली सागरमाथा.
अथांग क्षितीज
अथांग
क्षितीज
सह्याद्रिसागर
सह्याद्रिसागर
सुनामी
सुनामी![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
डोंगर किनारा
डोंगर किनारा
समुद्र एक अडगळ
माउंटन बीच
डोंगराळ दर्या
समुद्री डोंगर
समुद्र आणि डोंगर यांच्या मधे शब्दश : = खाडीमुख
दर्या सागर बीच
अथांग आणि क्षितीज सोडुन वरील
अथांग आणि क्षितीज सोडुन वरील पैकी कुठलंच नाव मला घरासाठी आवडलं नाही..
समुद्र एक अडगळ >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
" सागरमाथा ' कसे वाटतंय?
" सागरमाथा '
कसे वाटतंय?
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
कृपया पोस्टमन मंडळींना मराठी
कृपया पोस्टमन मंडळींना मराठी आणि इंग्लिश स्पेलिंग अपभ्रंश न होता सहज वाचता येईल असे नाव ठेवा ☺️☺️☺️
वर सुचवलेली नावं छानच आहेत.सागरमाथा विशेष आवडले.
गिरीसागर
गिरीसागर
शेवटी जे काय नाव ठेवाल ते इथे
शेवटी जे काय नाव ठेवाल ते इथे कळवावे.
सागर नाव ठेवा - डोंगर मधला
सागर नाव ठेवा - डोंगर मधला "गर" येतोय आणि सागर म्हणजे समुद्र.
दीपस्तंभ
दीपस्तंभ
दीपस्तंभ हा समुद्रात असलेल्या खडकावर असतो. मिनी टेकडीच म्हणा
. त्यामुळे डोंगर व समुद्र असा दोन्हीचा संबंध आहे.
काय ठरलं मग?
काय ठरलं मग?
टेमुद्र
टेमुद्र
संधी - टेकडी + समुद्र
नावाला तैमुर सारखे ग्लॅमर येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोक्स द अपार्टमेंट, हीरा यांनी मस्त नावे सुचवली आहेत.
एक कुतुहल
एक कुतुहल
समुद्र आणि डोंगराच्यामध्ये नाव का हवेय?
घराचे लोकेशन तसे आहे का?
स्वप्नपूर्ती
स्वप्नपूर्ती
विधाता
विधाता
शिष्योत्तम राजाभाऊं ना
शिष्योत्तम राजाभाऊं ना विचारले का ? अन्यथा कपाळमोक्ष ठरलेलाच.
झाले का घराचे नाव फायनल?
झाले का घराचे नाव फायनल?
नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. शक्य असल्यास जरूर इथे सांगा.
आप्पा या नावाने घराचे नाव
आप्पा या नावाने घराचे नाव ठेवायचे आहे कृपया सुचवा नाही तर उत्तम आणि चंद्रकला असे आई वडिलांचे नाव आहे याचा वरून नाव सुचवा
उत्तमकला कलोत्तम
उत्तमकला
कलोत्तम
चंद्रम
चंद्रम
गिरसप्पा गोष्टीगप्पा पय:पान
गिरसप्पा गोष्टीगप्पा पय:पान अपार
उत्तमचंद्र चंद्रकळा
चंद्राप्पा
चंद्राप्पा
चंद्रोत्सव
चंद्रोत्तम
आप्पा या नावाने घराचे नाव
आप्पा या नावाने घराचे नाव ठेवायचे आहे उत्तम आणि चंद्रकला असे आई वडिलांचे नाव आहे>>>>
..
उत्ताप्पा... ?
आप्पा या नावाने घराचे नाव
आप्पा या नावाने घराचे नाव ठेवायचे आहे>>>>> अरे देवा! मला वाटले आप्पा हे वडलांचे नाव आहे.
चंद्रोत्तम >>> मी काल रात्री
चंद्रोत्तम >>> मी काल रात्री हेच लिहिणार होते.
उत्ताप्पा... ? >
उत्ताप्पा... ? >![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मी मतला लिहिणार होतो
नाहीतर
उद्रक
उंच
उंच
उकल, चंद्रम, कलोत्तमा
उकल, चंद्रम, कलोत्तमा
उत्तप्पा>>
उत्तप्पा>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@विजय माळी, अजुन नावासाठी काही क्लु दिलेत तर बरं होईल..
कत्ताप्पा ..
कत्ताप्पा ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाण्ण!!! कॉलिंग कट्टप्पा =))
हाण्ण!!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कॉलिंग कट्टप्पा =))
कायप्पा कलाचंद्रम
कायप्पा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कलाचंद्रम
माधुरी आणि विजय जी.. आम्हाला
माधुरी आणि विजय जी.. आम्हाला ही सांगा की नावं कुठली फायनल केली ती..
एक उत्सुकता म्हणून हं!