Submitted by CherryBlossom on 21 September, 2019 - 20:45
माझा भाऊ जून महिन्यात मांजर आणि तिची नुकतीच जन्मलेली पाच पिल्लं घरात घेऊन आला.
आता ती पिल्लं जवळपास 3 महिन्यांची झाली आहेत.
त्यामुळे एवढी पिल्लं घरात सांभाळणे जरा कठीण आहे.
आम्ही आमच्या जवळच्या एका व्यक्तीला पिल्लू दिले होते पण एवढे आठवडे बाकीच्या पिल्लांसोबत राहिल्याने कदाचित ते तिथे राहायला तयार नव्हते.
शेवटी त्याला पुन्हा घरी आणावे लागले.
त्यांना Ngo मध्ये सोडायला मन तयार होत नाहीये.
तुमच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी कोणी असे आहे का जे पिल्लांना दत्तक घेऊ शकतात.
असेल तर प्लीज सांगा __/\__
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिल्ले राहु शकतात एकेकटी.
पिल्ले राहु शकतात एकेकटी. आपल्याला वाटते तेवढे कठीण नाही ते.
https://www.facebook.com/Cat
https://www.facebook.com/Cat-Adoption-Mumbai-Home-with-a-Heart-199851300...
https://www.dogspot.in/cats-for-adoption-in-mumbai/
तुम्ही कुठल्या शहरात रहाता ते
तुम्ही कुठल्या शहरात रहाता ते कृपया नमूद करा..
त्यानुसार शोधता, सुचविता येईल...
Mumbai
Mumbai