Submitted by कविन on 12 September, 2019 - 13:02
गॅलरीत कावळा कधीचा केकाटत होता. "आता नको रे बाबा कोणी पाहुणा!" म्हणत ती उठायला गेली तर ओल आलेल्या फरशीवरुन तोलच गेला.
आज काही खरं नाही सकाळी पायऱ्यांवरुन पडत होते. इजा झालं बिजा झालं, मन परत अस्वस्थ झालं. तिने मूड बदलायला रेडीओ सुरु केला.
"तू जहां जहां चलेगा मेरा साया.." स्वरांनी कानाला हलकेच स्पर्श केला. हेच गाणं का? तिला अजूनच अस्वस्थ वाटायला लागलं. चॅनल बदलून ती दिवा लावायला उठली.
वीजा भेसूर चमकत होत्या. कावळा कर्कश्श ओरडत होता. त्याला उडवायला गेली आणि छातीत जोरदार कळ आली.
कावळा उडाला, पाऊस थांबला, सगळच थांबलं.
रेडिओवर आता आएगा आनेवाला संपून जितनी चाबी भरी रामने लागलं होतं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
आवडली आणि तमाम शशकपैकी
आवडली आणि तमाम शशकपैकी कळलेल्या शशकयादीत निवडली गेली
छान.
छान.
छान कथा / शशक
छान कथा / शशक
आवडली.
आवडली.
छान शशक. जमलीये.
छान शशक. जमलीये.
तिजा तर जीवालाच इजा करून गेली
तिजा तर जीवालाच इजा करून गेली
आवडलीच
गाण्यांचा चॉइस छान आहे!
गाण्यांचा चॉइस छान आहे!
जमलीये
जमलीये
भारी!
भारी!
भारी
भारी
छान जमलीय. मुख्य म्हणजे कळली
छान जमलीय. मुख्य म्हणजे कळली एकदा वाचून.
छान आहे. यम पाहुणा ही कल्पना
छान आहे. यम पाहुणा ही कल्पना आणि इजा बीजा तिजा हे नावही समर्पक
छान
छान
इजा झाली बिजा चमकत होत्या आणि ति(ला)जा(यला) लागलं
इजा झाली बिजा चमकत होत्या आणि
इजा झाली बिजा चमकत होत्या आणि ति(ला)जा(यला) लागलं Proud>>
कथा वाचून प्रतिसाद दिलेल्या प्रत्येकाला धन्यवाद
सुन्दर जमली आहे. माझ्यातर्फे
सुन्दर जमली आहे. माझ्यातर्फे पहिल्या तिघात नक्की.
छान.
छान.
जबरदस्त...
जबरदस्त...