Submitted by कटप्पा on 10 September, 2019 - 12:37
आज चिंगी चा पाचवा वाढ़दिवस. सर्व मित्र मैत्रिनी नातलग जमलेले.
केक कापणे वगैरे प्रकार झाल्यानांतर चिंगी ने घोषणा केली.
मी आज सर्वाना रिटर्न गिफ्ट देनार आहे.माझ्याकडे असणारी खेळणी मी शेयर करणार.
बाबा तुम्हाला हि माझी कार . तुम्ही मला खर्या कार मधे फिरवता.
आई तुला हा छोटासा फ्रिज. तु मस्त मस्त खाऊ बनवते.
काकु तुम्हाला हि छोटी पर्स. शोपींग करायला.
काका तुमच्यासाठी ही बाहुली. तुम्ही आता हिच्याबरोबर खेळत जा, माझ्याशी नको. बघा ना मी तिचे कपडे काढुनच देतेय तुम्हाला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओ माय गुडनेस... काटा आला.
ओ माय गुडनेस... काटा आला.
अरेरे. भयंकर आहे हे. कहानी 2
अरेरे. भयंकर आहे हे. कहानी 2 पाहिल्यासारखं वाटलं..
छान आहे म्हणवत नाही. पण
छान आहे म्हणवत नाही. पण चांगली जमलीय.
गोष्ट छान मांडली आहे
गोष्ट छान मांडली आहे
आई गं !!!!!!
आई गं !!!!!!
प्रतिसाद सुचेना
प्रतिसाद सुचेना
जबरी शेवट
जबरी शेवट
बापरे !!
बापरे !!
टचकन डोळ्यात पाणी आलं..
टचकन डोळ्यात पाणी आलं..
लिहित राहा..
चांगली जमल्येय. वाचल्यावर
चांगली जमल्येय. वाचल्यावर मनातून खूप वेळ गेली नाही पाहिजे तसं झालंय. आवडली.
कटप्पा, तुमची प्रेरणा ह्या
कटप्पा, तुमच्या गोष्टीची प्रेरणा ह्या शॉर्ट्फिल्मवर बेस्ड आहे का?
https://youtu.be/MlGoDxzKuMw
डिस्टर्बिंग आहे कथा. चांगली
डिस्टर्बिंग आहे कथा. चांगली जमली आहे. पॉवरफुल मेसेज.
हो मला पण यू ट्यूब वर शॉर्ट फिल्म्स बघत असल्यामुळे सजेशन्स मधे आली होती ती फिल्म कालच.
गोष्ट छान मांडली आहे>+१
गोष्ट छान मांडली आहे>+१
(No subject)
बाप रे, काटा आला अंगावर
बाप रे, काटा आला अंगावर
छान. या कथेशी साधर्म्य
छान. या कथेशी साधर्म्य असनारी "सान्वी" नावाची शॉर्ट फिल्म युट्यूबवर आहे.
धसकायला झाले. छानच आहे ही कथा
धसकायला झाले. छानच आहे ही कथा.