Submitted by अज्ञातवासी on 5 September, 2019 - 13:59
वरच्या खोलीत बाळ शांत झोपलं होतं...
खिडकीतून जाडजूड जनावर सरपटत आलं, आणि खोलीत शिरलं...
वाड्यात लगबग सुरू होती.
जनावर माणसांची चाहूल घेत हळूहळू फुसफुसत बाळाच्या दिशेने जात होतं...
★★★★★
खळ्ळ्ळ!!!!
"अगबाई, काय पडलं," म्हणत राधाबाई वरच्या खोलीत धावल्या.
पाचफुटी जाडजूड फोटोफ्रेम पडली होती...
तिच्याखाली जनावराच्या डोक्याचा चेचरा झाला होता...
राधाबाई ते दृश्य बघून जागीच थंडगार पडल्या!
भानावर आल्यावर त्यांनी किंचाळी फोडली आणि बाळाला घेतलं.
"बिनाआईचं लेकरू, कुणाची नजर लागली, भगवंता, इडापीडा टळू दे, हडळ, चेटकीण, चांडाळीण, डाकिन, हबशीन कुणाची नजर लागली असलं, तर सगळ्यांचा नायनाट कर..."
राधाबाई पुटपुटत होत्या...
★★★★★
काचांच्या थारोळ्यात फोटो पडलेला होता.
फोटोमध्ये बाळाची आई हसत होती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. आवडली..
छान आहे. आवडली..
मस्त.
मस्त.
छानेय.. आवडली.
छानेय.. आवडली.
कल्पना छान आहे, पण जाडजूड
कल्पना छान आहे, पण जाडजूड फ्रेम वाचल्यावर आधीच रहस्य कळले.
छान आहे.
छान आहे.
मस्तच!!
मस्तच!!
छान.
छान.
छान आहे शशक !!!
छान आहे शशक !!!
छान.
छान.
अरे सगळे स्पर्धक मिळुन दु:खी करु नका रे आम्हाला.
आवडली.
आवडली.
छान!!
छान!!
आवडली. पण दुःखी कथा जास्त
आवडली. पण दुःखी कथा जास्त येताहेत.
Chan as usual
Chan as usual
खूप छान!!!
खूप छान!!!
छान
छान
फार छान
फार छान
जबरदस्त !
जबरदस्त !
खूप सुंदर!
खूप सुंदर!
छान आहे.
छान आहे.
छान
छान
छान आहे ही शशक
छान आहे ही शशक
छान आहे शशक.पण नाव मात आहे कि
छान आहे शशक.पण नाव मात आहे कि माता??
आणि मात असेल तर तसे का
त्या माऊलीने तिच्या बाळावर
त्या माऊलीने तिच्या बाळावर येणार्या संकटावर मात केली.
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
एक जितेंद्र आणि जयाप्रदाचा तद्दन टुकार चित्रपट बघून ही कल्पना सुचली
छान आहे, आवडली
छान आहे, आवडली
छान.
छान.
कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे.
कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे. आवडली.