Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 06:15
तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका.. अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कुळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंच खाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत... हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...
देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं??? नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
नैवेद्याची प्रकाशचित्रे, खास आठवणी इथे प्रतिसादात भरभरून द्या. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतीच्या धाग्यावरच टाका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा गणेशाला दाखवलेला नैवेद्य..
हा गणेशाला दाखवलेला नैवेद्य..
आणि हे घरी केलेले बदामाचे पेढे
वा... तोंपासू
वा... तोंपासू
मायबोलीकरांनू मोदक खाऊक येवा.
मायबोलीकरांनू मोदक खाऊक येवा.
(No subject)
वा वा, मस्त मस्त सगळेच
वा वा, मस्त मस्त सगळेच नैवेद्य. बापा मोरया.
वाह
वाह
नैवेद्य
नैवेद्य
तळणीचे मोदक सुद्धा केले होते,
तळणीचे मोदक सुद्धा केले होते, त्याचा photo चांगला आला नाही म्हणून देत नाहीये
म्हणजे फोटो काढायच्या आधीच
नैवेद्याची मांडणी आणि सजावट खुप छान
(No subject)
किल्ली किती छान सजवले आहे ताट
किल्ली किती छान सजवले आहे ताट, मस्तच. फक्त आमच्याकडे भाज्या उजवीकडे ठेवतात आणि पुऱ्या गोड वस्तू, कोशिंबीर, चटणी वगैरे डावीकडे, भात मध्ये.
अंतरा छान सुबक मोदक.
मोदकांचा नैवेद्य
दिवशी अन मोदकांचा नैवेद्य
पुरणपोळी चा नैवेद्य
नैवेद्यः
नैवेद्यः हळदीच्या पानातले उकडलेले मोदक
सगळ्यांचे नैवैद्य एकदम सुरेख
सगळ्यांचे नैवैद्य एकदम सुरेख !
मस्त.
मस्त.
ब्लॅककॅट, तुमचे मोदकात सारण काय आहे.?
सिद्धी, हे उकडीचे मोदक आहेत ना, का माव्याचे?
VB मस्तच नैवेद्य दोन्ही, मोदक
VB मस्तच नैवेद्य दोन्ही, मोदक काय नी पुपो काय नी सोबत भजी, बाप्पा खुश एकदम.
देविका मोदक मस्तच, कळ्या सुरेख, करंजी आणि कचोरीची मुरड छान, हळदीच्या पानांचा सुवास पोचला, आहाहा.
अंजुताई ☺️, आमच्याकडे रोज
अंजुताई ☺️, आमच्याकडे रोज वेगळा गोडाचा नैवेद्य असतो. काल निवऱ्या केल्या होत्या अन आज खास गौराई चा आवडता बेत, सोबत गुलाबजाम
मला ह्या धाग्यावर यायचंच
मला ह्या धाग्यावर यायचंच नव्हत. पण शेवटी राहवलच नाही आणि क्लिक झालं. सगळ्या ताईंच्या मोदक आणि बाकि गोड गोड डिशेश बघुन तोंपासु झालं. मला खुप आवडले सगळ्यांनीच बनवलेले पदार्थ.
(No subject)
फोटो पाहूनच तृप्त वाटतंय.
फोटो पाहूनच तृप्त वाटतंय.
(No subject)
हा बाप्पाच्या विसर्जनाच्या
हा बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशीचा नैवैद्य.
ह्यात तवश्याचे आणि भोपळयाचे गोड वडे आणि तिखट वडे आहेत. अळुची मिक्स भाजी ही हवीच विसर्जनच्या दिवशी.
अरे जबरी सर्वच. एकेक नैवेद्य
अरे जबरी सर्वच. एकेक नैवेद्य आणि सजावट बघून भूक लागली. आहाहा.