Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शनाया जयडू जोडी मस्त दिसेल
शनाया जयडू जोडी मस्त दिसेल खरेतर.
नवीन प्रोमो कुणी पाहिला आहे
नवीन प्रोमो कुणी पाहिला आहे का? गॅरीची पोल राधिका खोलते. सगळे त्याला बेदम मारत आहेत आणि हा रस्त्यावरुन पळतोय. राधिका त्याला म्हणते ," ह्यापुढे तुमचा माझा सम्बध सम्पला." ( हयावेळी नक्की ना?)
शारीरिक का मानसिक ?
शारीरिक का मानसिक ?
FB varun saabhar _/\_
FB varun saabhar _/\_
काल शनाया पोपटशी लग्न करत
काल शनाया पोपटशी लग्न करत असते आणि गुरू तिथे सुतळी बॉम्ब सदृश काहीतरी फोडतो. मध्येच शानाया आणि तिची मॉम्मी रस्त्यावरून धावत होत्या. कधी संपणार हे माकडचाळे.
काल शनाया पोपटशी लग्न करत
काल शनाया पोपटशी लग्न करत असते आणि गुरू तिथे सुतळी बॉम्ब सदृश काहीतरी फोडतो. मध्येच शानाया आणि तिची मॉम्मी रस्त्यावरून धावत होत्या. कधी संपणार हे माकडचाळे.......
तुम्ही बघायचे बंद केल्यावर
काल शनाया पोपटशी लग्न करत
काल शनाया पोपटशी लग्न करत असते >>> हा कोण. नवीन आलाय का कोणी.
मोलाचा सल्ला दिल्याबद्दल
मोलाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद सून्या पण मध्येच नजरेला पडलं ते बघितलं, मुद्दाम बघत नव्हते आणि घरी कोणाला बघायचं असेल तर अडवू नये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, त्यांना तोच विरंगुळा असतो. दर्जेदार काही बघायला मिळावं ही अपेक्षा काही चूक नाही.
किशोर चौघुले करत आहेत पोपटचे काम, शनायचा नवीन मित्र, जो खूप पैसेवाला आहे आणि शनायाला सतत भेटवस्तू देतो आणि खरेदीला घेऊन जातो.
किशोर चौघुले करत आहेत पोपटचे
किशोर चौघुले करत आहेत पोपटचे काम, शनायचा नवीन मित्र. >>> अच्छा thank u. हल्ली काही महिने मी झी मराठी काढून टाकल्याने, प्रोमोज पण माहिती नाहीत म्हणून विचारलं.
आनंदी गोपाळ सिनेमा पाहा यला
आनंदी गोपाळ सिनेमा पाहा यला म्हणून झी मराठी पॅकमध्ये अॅद केलं होतं. (आता काढलं ) मध्ये एकदोनदा पाहिलं, तर ही मालिका होती तिथेच फिरतेय. शनाया गुड फॉर नथिंगला लेसन टीच करणार आहे. गुलमोहरमधल्या तिघी बायका तिच्यावर डाफरतात, तिची सासू - ऑरेंज आंटी तुला थोबडवते. (आणि ही लेसन टीच करणार गुड फॉर नथिंगला)
मी सोडलं तेव्हा शनायाच्या गृहिणीपदाची दोन महिन्यां ची अॅप्रिंचीशिप चालली होती. साडी नेसून दिवसभर वावरणे, इ.
आता हे दोघे गुलमोहरमध्ये ( दुसर्या एका फ्लॅटमध्ये) राहायला आलेत आणि ती हाउसवॉर्मिग साठी पूजा थ्रो करणार आहे सग़ळ्या गुलमोहरवाल्यांना दाखवायला.
गुरू अजूनही केड्याच्या साथीने राधिकाच्या ऑफिसातल्या फायली पळवतोय. राधि का इंटरनॅशनल प्रोजेक्ट करतेय.
राधिका धमकीचा एक फोन आला की असेल तिथून धावत सुटते. हायपर होते. यशस्वी उद्योजिकेची सगळी लक्षणं दाखवते.
तो ढोल्या सौमित्र अजून तेच संवाद म्हणतोय, अगं हो हो शांत हो. मला सांग तरी काय झालं. मग दोघे ऑफिस्मधल्या दुसर्या ढोल्याला फोन करतात.
सौमित्र आणि राधिकाची ऑफिशियल कोर्टशिप चालू आहे.
संपली नाही अजुनी ही शिरेल!!!?
संपली नाही अजुनी ही शिरेल!!!??
ह्यामुळे झी टीव्ही मराठी काढुन टाकला मी पॅक मधून!
मी अधूनमधून बघतेय त्यामुळे
मी अधूनमधून बघतेय त्यामुळे अजून बरच काही घडलेल आहे सिरियलमध्ये भरत. गुरुनाथ राधिकाने ऑफिसमधून हाकलल्यामुळे रसत्यावर आला. झोपडपट्टीत राहून हातगाडी चालवण्याच काम करायचा. शनायाला पोपटशी लग्न करण्यापासून वाचवतो आणि त्यानिमित्ताने तो तिच्याबरोबर तिच्या आईच्या घरात राहायला जातो.
तिच्या आईने पोपटला किडनॅप केलेल असत. त्याला सोडवून त्याचे १० करोड रुपये शनाया आणि गुरु घेतात. गुर सुधारण्याच नाटक करतो, आपण ते १० करोड नको घेऊया म्हणतो. आणखी कुठेही त्याला जॉब मिळणार नसतो. शनायाच्या सान्गण्यावरुन ते गुलमोहोरला राहायला येतात.
शनाया गुरुच्या प्रेमात पडली आहे. त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. ति त्याच्यासाठी आईची साथ सोडते. सध्या ती राधिका बनण्याच्या स्टेजला पोहोचली आहे. गृहिणी बनण्याच्या मार्गाला लागलेली आहे.
गुरु शनायाचाही उपयोग करुन घेतो.
त्यातल्या त्यात एक चान्गली गोष्ट घडली आहे. राधिका सौमित्रशी लग्न करायला तयार झाली. तिलाही इण्टरेस्ट असतो त्याच्यात, पण अजूनही ही गुरुला रागात असली तर्रीही ' ह्यान्ना, हे' करतच असते.
हो. पण तिथेच परत आलीय
हो. पण तिथेच परत आलीय कितव्यांदातरी.
भरत दा .... बिन्गो !!!
भरत दा .... बिन्गो !!! बरोब्बर ऑबझर्वेशन आहे तुमचं
हो. पण तिथेच परत आलीय
हो. पण तिथेच परत आलीय कितव्यांदातरी.>>>>> नाहीतर काय भरत आपलं अख्खं बिबॉ सुरू होउन संपलं देखील! अजून राधिका तिथेच
{त्यानिमित्ताने तो
{त्यानिमित्ताने तो तिच्याबरोबर तिच्या आईच्या घरात राहायला जातो}
शनायाच्या आईचं घर आलं? पुण्यात की मुंबैत?
इथे तिने केड्याचं घर बळकावलं होतं ना?
गुरू taxi चालवायचा असं मधे वाचलेलं. हातगाडीवर आला?
शनाया गुरूच्यख प्रेमात आधीच पडलेली ना?
दोघांचं लग्न झालं आणि गुरूसाठी ती राधिकाच्या घरी राहायलख आली होती.
इथे तिने केड्याचं घर बळकावलं
इथे तिने केड्याचं घर बळकावलं होतं ना? >>>>>>> मग मेबी ति त्याच्या घरात राहत असेल.
गुरू taxi चालवायचा असं मधे वाचलेलं. हातगाडीवर आला?>>>>>>> हो
शनाया गुरूच्यख प्रेमात आधीच पडलेली ना?
दोघांचं लग्न झालं आणि गुरूसाठी ती राधिकाच्या घरी राहायलख आली होती. >>>>>>> हे माहित नव्हत. धन्स भरत
हल्ली कुठल्या तरी जाहिरातीत
हल्ली कुठल्या तरी जाहिरातीत सौमित्र राधिका असतात. त्यावरून ही जोडी दाखवत असतील आता असं वाटलं. झाला का डिव्होर्स गुरु राधिकाचा.
बाकी ह्या सिरीयलचं वैशिष्ठ आहेच की गोल गोल फिरत परत तिथेच येते. झी मराठी काढलं असल्याने आता ह्या सिरीयलच्या प्रोमोज पासून पण सुटका झाली.
गुरूने डायव्होर्स न घेता
गुरूने डायव्होर्स न घेता शनायाशी लग्न केलं. मग राधिकाला सौमित्रशी लग्न करायला डायव्होर्सची काय गरज?
चकवा लागलाय मालीकेला. गुरुची
चकवा लागलाय मालीकेला. गुरुची आई आणि इतर बायका किती हिंसक वागतात. ढोल्या
गुरूने डायव्होर्स न घेता
गुरूने डायव्होर्स न घेता शनायाशी लग्न केलं. मग राधिकाला सौमित्रशी लग्न करायला डायव्होर्सची काय गरज? >>> ह्म्म्म, मग सिरीयलचे टायटल माझ्या बायकोचा नवरा करतील ना. राधिका नाही वागायची गुरु वागायचा तसं.
अरे इतक्या पोस्टी, मला पण
अरे इतक्या पोस्टी, मला पण बघणे असह्य झाले. ती फाइल हरवली ते बघितले उडत उडत. पण डेटा असा थोडी असतो. इमेल वर किंवा एक्सेल वर्ड मध्ये असतो ना? हे काय जुनी पद्धत. परत बॅक अप नाहीच. एकच कॉपी. इंटरनॅशनल प्रोजेक्ट म्हणे.
सौमित्र तर असह्य होतो मला. त्याचे ते हसणे व बोहोत हार्ड है वगैरे गली बॉय भाषा बोलणे. सच पेन हि इज. तो अथरव अजूनही बोबडे का बोलतो. नक्की कितवीत आहे. सीरीअल खरेच लूप मध्ये गेली आहे.
एवढं सगळं होऊनही गुरू तेच गुण
एवढं सगळं होऊनही गुरू तेच गुण दाखवायचे म्हणतोय. अनंत काळापर्यंत चालतंय वाटतं भंगार भरकटलेलं मालिका. तद्दन फालतू झाली आहे मालिका.
अमा +111
अमा +111
आता सौमित्रला पण व्हिलन
आता सौमित्रला पण व्हिलन दाखवणार आहेत का?
अश्या मालिकांचे लेखक नक्की
अश्या मालिकांचे लेखक नक्की आहेत तरी कोण? कै च्या कै लिहित सुटतात.
लेखक कैच्या कै लिहीत सुटतात!
लेखक कैच्या कै लिहीत सुटतात! आणि प्रेक्षक पाहत सुटतात. म्हणून तर अशा सिरियली चालतात!
आता पुन्हा गणेशोत्सव, शनाया
आता पुन्हा गणेशोत्सव, शनाया राधिकामधे स्पर्धा, राधिका विनर, गुरवाचे मनसुबे, आईचं आवं आवं करणं, अथर्व ची बडबड, राधिका चं, "ह्यांचं काय चाललंय ते मला समजतच नाही" टाईप मनाशीच बोलणं..................
अरे यार! कितीदा तेच तेच!! गोल गोल..................................................................... या आधी पण सेम दाखविलेलं ना....
(जुन्या) शनाया ने छान गाणं म्हटलेलं एका गणेशोत्सवात!
फक्त शनाया आता जरा फारच हुशार आणि कारस्थानी झालेली दाखवली आहे. आधी ती फक्त शॉपिंग, पैसे, खाणेपिणे आणि गॅरी यातच खुश असायची. तशीच छान होती ती... आता पाणी घालायचे म्हणून सगळे उलट सुलट!
माझे झी फाइव्ह हँग झाले होते
माझे झी फाइव्ह हँग झाले होते मग हे अन अग्बाई सासुबाई दिसायलाच नाही. मग मी राखेचा वन्न बघायलो. पण आज ते दिसू लागले.
राधिका अगदी असह्य बाई आहे. गुरूलाच काय मला पण तिचा तिरस्कार वाटू लागला आहे. साहानुभुती जी होती ती कधीच गेली. हो कथानक नेहमी गोल गोल फिरत राहते.
ते सोसायटी च्या मंडळाची मीटिन्ग बघितली ही उगीच साधे पणा साधे पणा करायला जाते पण सर्वंना उत्सव करायचा असतो. तर हिची टीम लगेच राधिकाच ग्रेट तिचेच बरोबर तीच म्हणेल ते करायचे वगैरे टेप झाली. पण नेहमी सारखा उत्सव करायचा हे मंजूर झाले शनायामुळे तर मला बरे वाटले. ते मिशी अंकल व नाना सिक्रेटली राधिकावर लाइन मारतात असा माझा पूर्ण समज आहे. त्यांच्या बायका उगीच फिलर केरेक्टर आहेत. नवी शनाया बरी आहे म्म्मा पेक्षा.
मम्मा गेली ते बरे झाले. ती एक डोक्यात जायची.
आज रात्री कॅच अप करेन.
ही सीरीयल अजुन चालु आहे??
ही सीरीयल अजुन चालु आहे??
का ????
Pages