Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुरूला परत थोबडवलं त्याच्या
गुरूला परत थोबडवलं त्याच्या बाबांनी, पण राधिकाचा चेहरा मार खाल्ल्यासारखा झालाय आणि गुरू खुष आहे. राधिकाचा तो पडलेला, विचित्र चेहरा बघवत नाही म्हणून मी बघत नाही. पोपटला राधिका किती महान आहे ते कळेल आणि तो ते पैसे सोडवून आणेल. मग राधिका मोठा आव आणून तेे पैसे गाजावाजा करून शेतक-यांना देईल.
गुरूला परत थोबडवलं त्याच्या
गुरूला परत थोबडवलं त्याच्या बाबांनी >>>>>> हि कितवी थोबाडीत? गुरुबाबा विक्रमच करणार आहेत थोबाडीत मारण्याचा.
पोपटला राधिका किती महान आहे ते कळेल >>>>>>>>>> आता हा पोपट कोण? नवीन एण्ट्री का?
पोपट म्हणजे राधिका ज्या
पोपट म्हणजे राधिका ज्या गावाचा विकास करतेय ना, तिथला एक गावठी श्रीमंत प्रौढ दाखवला आहे. मी शेवटी पाहिला तेव्हा तो पोपट राधिका ला support नाही करत.
धन्स शितल
धन्स शितल
35करोड चा घोटाळा.. शान्य आणि
35करोड चा घोटाळा.. शान्य आणि ममा घेऊन जात आहेत.. गुरू त्यांना म्हणत आहे की मी राधिकाची 300 करोड ची कंपनी बळकवणार आहे
आयुष्यात केवळ मजबुरी म्हणून
आयुष्यात केवळ मजबुरी म्हणून मी आज झी च्या मालिका बघणार आहे
शान्य नाही हो शन्या तुमचा
शान्य नाही हो शन्या तुमचा वैताग पोचला तेे बॅगेत दगड होते तेव्हा मला वाटले की राधिका आत जाऊन दुसरी बॅग आणेल ज्यात पैसे असतील आणि म्हणेल की मला अंदाज आलाच होता वगैरे, पण हाय रेे कर्मा.
इन्स्पेक्टर कोणे..? खूप
ती इन्स्पेक्टर कोणे..? खूप बघितल्या सारखी वाटते ! तसेच त्या पोपट चा एक बुटका, गोरा चश्मेवाला साथीदार पण कुठे तरी पाहीलाय.
इन्स्पेक्टर कोणे..? खूप
इन्स्पेक्टर कोणे..? खूप बघितल्या सारखी वाटते. >> तुझं माझं ब्रेक अप " मध्ये नायिकेची बहिण होती.
ते शनाया व तिच्या आईला कोणी
ते शनाया व तिच्या आईला कोणी पण फुकट घरी का ठेवून घेतात?
सर्व जण गुरू वर संशय आहे त्यानेच केले असेल हे अन ते म्हणत आहेत पण त्याची डिरेक्ट चौकशी कोणीच करत नाहिएत. एक बॅग पोपट रावाकडे पण आहे. त्यालाही शनाया यथाशक्ती लुबाडत आहे.
सर्वात विनोदी म्हणजे राधिकाच्या आजिबात डोक्यात येत नाही की गुरू काही करू शकतो. आई पन तो नाये म्हन्तोयना का बरं करील तो असाच घोष करत आहेत. स्टुपिड.
बाकी सर्व झीलकरी राधिका कशी छान गोड सत्प्रवृत्त असा रोज दहा मिनिटे जप करत आहेत. सीरीअल मधली दहा मिनिटे.
अशी चोरी झाली तर कोणी स्वतःचे पैसे, दागिने सेविन्ग्ज देइल का पोलीस तपास होईपरेन्त? इथे माणूस समोर घेरी येउन पडला तरी नको ती
कटकट म्हणून निघून जातात.
रोज १५ वेळा ३५ कोटी म्हण तात सर्व जण. सरंजाम्याच्या ३१५० कोटी सारखे. इथे राधिका ला त्रास तिथे अंजली बाई ला त्रास व राजनंदिनीला त्रास.
नवा प्रोमो पहिला का?
नवा प्रोमो पहिला का?
राधाक्का चा आता इतका सारा तीनशे कोटीच्या कंपनीचा टेकोव्हार समारंभ करून पण पुन्हा ती च जुनी ALF मंडळी मॅनेजमेंट वाल्या मीटिंग मध्ये दिसतायत..
सलगतेच्या नावानी दिवाळं आहे मालिकेत एकूणच
गुरु पुन्हा CEO होणार का?
एलेफ...... अगदी कंपन्यांची
एलेफ...... अगदी कंपन्यांची नावं सुद्धा आठवतात आपल्याला..पण केड्याला त्याचीच पात्रं आधी कुठे कोण होती ते आठवेना झालंय!
आणि तो पोपट कुठली बॅग घेऊन फिरतोय आता?
राधाक्का अजूनही गुरवाला वाईट म्हणायला तयार नाहीत. राधिकाचे सासरे एक नंबर माणूस!
शनायाला इतकी बिनडोक का दाखवताहेत?
अमा..
अंजली बैंचं काय आहे चालू? मी नाही बघत कधीच!
राधाक्का चा आता इतका सारा
राधाक्का चा आता इतका सारा तीनशे कोटीच्या कंपनीचा टेकोव्हार समारंभ करून पण पुन्हा ती च जुनी ALF मंडळी मॅनेजमेंट वाल्या मीटिंग मध्ये दिसतायत..
सलगतेच्या नावानी दिवाळं आहे मालिकेत एकूणच>>>>> आहेच मुळी. त्या केड्याच्या अकलेचे ठार दिवाळे निघालेय.
अरे तो दाढ्या केड्या , दाढीवरच पडलाय स्वतःच्या. दाढीतच मेंदू असेल त्याचा म्हणून काहीही स्क्रिप्ट लिहीतोय, आणी बाकी लोक नंदीबैलासारखे मम करतायत. ३५ कोटी आणी फाईल वाली बॅग, ती हुश्शार राधाक्का , आपल्या ऑफिस मध्ये ठेवते. गुरु सगळ्यांचे बोलणे चोरुन ऐकतो, पण गुरु, केड्या, शन्या, तिची मम्मा यांचे बोलणे प्रेक्षकांशिवाय कोणी चोरुन ऐकत नाही. झीच काय, कलर्स टिव्हीच्या सुद्धा प्रत्येक सिरीयल मध्ये असे दिसते. सगळी व्हिलन मंडळी किचन पासुन पार बेडरुम पर्यंत खलबते करतात, पण निष्पाप हिरो, हिरवीण, बाकी निरागस लोक यांना ते कधीच कळत नाही.
आता ही नकली खलबते पहाण्यापेक्षा मी आता कलर्स वरील ती क्राईम सिरीयल पहायला सुरुवात केलीय. ते निदान नावे बदलली तरी नकली तर नाही.
रश्मी..
रश्मी..
खरं आहे ....गुरु किती चोरुन ऐकतो...आणि त्या रघ्याला तरी काय गरज भोचकपणे आनंदला सांगायची की राधिका शनायाकडे जात्येय ते....चौकशीला.!!
केड्या, शन्या, तिची मम्मा यांचे बोलणे प्रेक्षकांशिवाय कोणी चोरुन ऐकत नाही. >>
खरंच आपला दर्जा किती खालावत चालला आहे!
अंजली बैंचं काय आहे चालू? मी
अंजली बैंचं काय आहे चालू? मी नाही बघत कधीच!>> अगं मी एक तुपारे चालू करते लॅप् टॉप वर झी फाइवह मध्ये. मग एक संपली की राधिका अंजली होम मिनिस्टीर लागीर शितली असे आटोमाटिक चालू होते. तेव्हा मी घर आवरत पोळ्या करत वगैरे असते त्यामुळे ऐकत राहते फक्त.
अंजली बाईने पण एका कामचे फंड दुसरी कडे वळवले म्हणोन सरपंचकी जाण्याची वेळ येते. जाउ लगेच मी होते सर्पंच म्हणून पुढे येते. आता सह्या घेउन अंजलीचे काम रेगुलराइज करून घेण्याची फेरी चालू आहे राणादाची. कोणी तरी फेक प्रेगनंट आहे. काय हे.
कोणी तरी फेक प्रेगनंट आहे. >
कोणी तरी फेक प्रेगनंट आहे. > हे ही युगानुयुगे चालू आहे सिरिय्ल्स मधे. सर्वात कहर वादळवाट होती या बाबतीत!
सगळी व्हिलन मंडळी किचन पासुन
सगळी व्हिलन मंडळी किचन पासुन पार बेडरुम पर्यंत खलबते करतात, पण निष्पाप हिरो, हिरवीण, बाकी निरागस लोक यांना ते कधीच कळत नाही. >>>>>>>> स्टार प्रवाह वर पण तेच चालू आहे.
कोणी तरी फेक प्रेगनंट आहे.
कोणी तरी फेक प्रेगनंट आहे. काय हे.
Submitted by अमा on 17 May, 2019 - 06:43
जीव रंगला सिरियलची एका प्रोमोमध्ये ती महा ड्याम्बीस नंदिता राणादा कडून वचन घेते कि तिच्या पोटी सासूबाई येणार आहे तर घरी कोणी दुसरे मुलं येत काम नये आणि ते खुळ पण तसे वचन देत. काही टोटल लागत नाही त्या बैलाची.
नंदीता फेक प्रेग्नंट नाही,
नंदीता फेक प्रेग्नंट नाही, खरंच प्रेग्नंट (शिरेलीत) आहे.
राणा एक नंबर बैल आहे.
ह्या सिरीयल च काही अंत वगैरे
ह्या सिरीयल च काही अंत वगैरे आहेका नाही? दर चार दिवसांनी
गुरूच्या काड्या- radhakkacha संघर्षमय काळ- सगळं सुरळीत सगळं निवांत - Repeat हाच मोड येतोय.
मला तर वाटतं डायलॉग पण लिहावे लागतं नसतील. तेच तेच randomly shuffle करून वापरत असेल केड्या.
अशा सिरीयल ला निर्माते आणि कळकट कलाकार अजून कसे वैतागले नाहीत काय माहिती...
टीआरपी चांगला असेल त्यामुळे
टीआरपी चांगला असेल त्यामुळे निर्माते खुष आणि कलाकारांचं मीटर डाऊन. अशा मालिका करूनच कलाकार मुंबईत स्वत:चं मोठं घर आणि मोठ्या गाडीचं स्वप्न पूर्ण करतात. आर्थिक स्थैर्य का काय येतं म्हणे अशा मालिका केल्यावर.
रात्रीस खेळ चाले, संभाजी आणि
रात्रीस खेळ चाले, संभाजी आणि चला हवा येऊ द्या सोडून सगळ्या सिरीयल महा पकाऊ रटाळ झाल्यात. बाकी colors वर चांगला चालूये. बाळूमामा, जीव झाला येडापीसा आणि सुखांच्या सरीने हे मन बावरे.
गुरूच्या काड्या- radhakkacha
गुरूच्या काड्या- radhakkacha संघर्षमय काळ- सगळं सुरळीत सगळं निवांत - Repeat हाच मोड येतोय. >>>>>>>>> नैतर काय. ते शनायाला गृहिणी बनवायला निघाली होती राधिका. काय झाल त्याच?
गुरुबाच्या अंगात जाम किडे
गुरुबाच्या अंगात जाम किडे आहेत. कधी संपेल काय माहित हि सिरीयल.
केड्याच्या अंगात जाम किडे
केड्याच्या अंगात जाम किडे आहेत.......
आहेतच.किडे नसते तर तुपारेची
आहेतच.किडे नसते तर तुपारेची वाट नसती लावली.
शनायाने गुरूला ढकलले आणि
शनायाने गुरूला ढकलले आणि शिडीवरून गुरु पडून त्याचे स्मृतिभ्रंश होणार आणि राधाक्का भारतीय सालंकृत स्त्री सारखी त्याची सेवा करणार आणि गुरु तिच्या प्रेमात पडणार. खेड्या आता तरी सिरीयल संपवा रे.
खेड्या... !!!!
खेड्या... !!!!
बाई गं
बाई गं..
माह्या गुरु ची मेंब्री जाणार आता.
असला नवा ट्रक आणनार का केडया मानबा मध्ये
अत्युच्च सुमाराला पोचली आहे ही सिरियल
शनायाने गुरूला ढकलले >>>>>>>>
शनायाने गुरूला ढकलले >>>>>>>>>> शनायाने ढकलले? हि खूनी कधी झाली?
Pages