Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पहिल्याच दिवशी शिवने मस्करी
पहिल्याच दिवशी शिवने मस्करी केली तेव्हा भडकली होती ना. वीणा पझेसिव्ह आहे शिवबाबत, हिच्या शिवला काय सोने लागलं आहे का, असं रूपालीला सांगत होती ना. परत आल्यावर. वीणाला दाखवलं bb ने तिच्या एव्हीत.
एकीने शिवला सरळ सांगितलं, शिवानीशी बाहेरही संबंध ठेऊ नकोस. पण हे क्षेत्र असं आहे की काही सांगू शकत नाहीना, एखादा प्रोजेक्ट एकत्र करावा पण लागु शकतो.
शिवानी त्रास द्यायची आणि target करायची वीणाला ते अजिबात आवडायचं नाही पण म मां नी सांगितलं म्हणून गप्प बसला तो, पण तो म्हणाला त्यामुळे आम्ही अजून जवळ आलो. वीणा विक नाही समर्थ आहे लढायला ते दिसून आले.
वीणाची आई खुश म्हणे माझ्यावर, माझ्यासारखा मुलगा थोडीच भेटणार म्हणे त्यांना , अर्थात हसत बोलला.
सात, आठ आणि नऊ तारीख आहे ना.
सात, आठ आणि नऊ तारीख आहे ना. मला वाटलं सात वाजता अमरावतीला पोचणार, आठ वाजता वाढदिवस साजरा करणार आणि नऊ वाजता परत येणार, माणूस आहे की रजनीकांत
हो हो, तारीख शब्द नाही का
हो हो, तारीख शब्द नाही का लिहिला मी
करते एडीट, thank u.
शिवानी ची av 29ऑगस्ट च्या
शिवानी ची av 29ऑगस्ट च्या एपिसोड मध्ये दाखवली.
सोमवारी शिव वीणा लवस्टोरी
सोमवारी शिव वीणा लवस्टोरी दाखवली, ती काही voot वर टाकली नाहीये आणि रिपीट टेलिकास्ट पण नव्हता.
मला बघायचीये, कुठे दिसेल?
मला बघायचीये, कुठे दिसेल?
मी पण नाही बघितली. मला
मी पण नाही बघितली. मला नव्हतं माहिती की ह्या विकमध्ये परत bb च दाखवणार आहेत ते. त्यांना voot वर टाकायला काय झालेलं, नाहीये.
अरे बापरे, नंबर घेणं वगैरे तर
अरे बापरे, नंबर घेणं वगैरे तर खूपच झालं . किती hatred असावी एखाद्याबद्दल. अशी माणसं दुसऱयाच्या वाईटने खूष होतात. खरंतर शिवच्या आईने ठणकावून सांगायला पाहिजे तिला, " माया पोट्ट्याच्या लग्नाचं आम्ही पाहून घेऊन तू कायले कारवादून राहिलीस बे, खरबरदार आमच्यात पडलीस तर, चांगले चोट्टे देईन तुले"
फिनालेच्या दिवशी मुद्दामच या
फिनालेच्या दिवशी मुद्दामच या धाग्यावर फिरकलो नव्हतो कारण मला रिझल्ट माहित करुन घेऊन फिनाले बघायची मजा घालवायची नव्हती पण आमच्या काही "खास" मित्रांनी संध्याकाळीच whatsapp वर मेसेज करुन रिझल्ट फोडला.... असो!
शिवचे अभिनंदन आणि हार्ड लक नेहा!
नेहा, तू आवडत होतीस आणि आवडत राहशील
तुझ्या समयोचित कविता, तुझे भाषेवरचे प्रभुत्व, खेळातली हुषारी आणि जिंकण्यासाठीची पॅशन यासाठी तू नेहमीच लक्षात राहशील!
मागच्या सीझनच्या धाग्यांइतकीच यावर्षीही धमाल आली
या धाग्यांवर सातत्याने लिहणाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या (डीजे, मोक्षू, अंजू, अमुपरी, शुगोल, अजब, भरत, धनुडी, मैत्रेयी, सुजा आणि नजरचुकीने राहुन गेलेले इतर सगळे) पोस्ट वाचताना मजा आली.
काही लोकांना सेम आपल्यासारखेच वाटतेय हे बघून भारी वाटले .... संयमित भाषेत मांडलेल्या विरोधी मताच्या पोस्टही काहीवेळा पटल्या..... एकुणात खरच खुप मस्त वाटले!
पुढच्या सीझनला परत भेटू!
या वेळी इथेही राडा कमीच झाला
या वेळी इथेही राडा कमीच झाला मागच्यावर्षीपेक्षा. मधली बरीच पाने वाचली नाहीत मी. जेवढं वाचलं त्यावरून वाटलं.
मी मधूनच बघणे बंद केले होते.
मी मधूनच बघणे बंद केले होते. जेवढे पाहिले होते त्यावरून शिवमध्ये जिंकण्याचे पोटेन्शियल वाटले नव्हते. तेव्हा का कुणास ठाऊक रूपाली, पराग व अभिजीत केळकर लंबी रेस के घोडे वाटलेले. बाकी, या सिझनला सगळेच गंडत गेले होते. पुढचा सिझन या सिझनसारखा नसावा.
किशोरीताईंची मुलाखत, https:/
किशोरीताईंची मुलाखत, https://youtu.be/ZVLV6xjJ1LM
४:२३ ला त्यांनी एक मुद्दा सांगितलाय कि सुरवातीच्या आठवड्यात केळकर बरोबर ड्रेस एक्स्चेन्ज टास्क होता त्यात केळ्यानी बाप्पाच्या सांगण्यावरून त्यांना बनियन-शॉर्ट्स घालायला दिली होती आणि त्यांनी नकार दिला, बाप्पा-केळ्याने टास्कचा अर्थ वेगळा काहीतरी घेतला बहुदा कि समोरचा माणुस टास्क करायला नकार देइल असे वाटले असेल त्यांना पण किशोरीने वीकेन्डला हा मुद्दा उचलून कांगावा करायचा /हिरो बनायचा चान्स सोडला, ऋतुजाने मागच्या सिझनला यावरून रुद्रावतार धारण केला होता आणि तमाम पब्लिकची ती आवडती झाली होती.
कलर्स fb ने नेहा live येणार
कलर्स fb ने नेहा live येणार लिहिलं. कसल्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत तिला, त्याखाली. मला वाटतं बहुतेक शिव सोडून जे live येतील त्यांना सर्वांना असतील कदाचित निगेटिव्ह, समजेल एकेक पोस्ट टाकल्यावर, किशोरीताई सोडून. ताईना नसतील जास्त निगेटिव्ह. पण नेहाची सॉलिड टर उडवली आहे, भाषा नीट आहे मात्र बऱ्याच जणांची, अगदी खालची नाहीये पण नव्वद टक्के negative comments.
काही कमेंट्स दाद देण्यासारख्या आहेत मात्र नर्मविनोदी. अर्थात मला इंटरेस्ट नाही तिचे बघण्यात. शिवचा बघितला, मस्त निरागस आहे तो अगदी, सारखी नखं खात असतो, ते मात्र खटकते. कोणी सांगत नाही का त्याला.
कॉपी पेस्ट करा ना इथे.
कॉपी पेस्ट करा ना इथे.
शिवानी परत अली नसती तर नेहा
शिवानी परत अली नसती तर नेहा विनर असती .ट्रॅक बिघडला तिचा शिवानी बरोबर.
मला त्या बिचार्या अंकुश ची दया येतेय, शिवानी बरोबर पिच्चर केला, तो बघायला कोण जाणार?
मला देता येईल का बघते.
मला देता येईल का बघते. तुम्ही colors marathi फेसबुकवर गेलात तरी दिसेल नेहा पोस्टच्या खाली.
शिवानी परत अली नसती तर नेहा विनर असती .ट्रॅक बिघडला तिचा शिवानी बरोबर. >>> नाही हो, तरीही नेहा नसती विनर झाली. वोट्स वर आधारित format लक्षात घेता. शिवच्या आसपास पहिल्यापासून कोणीच नव्हतं, फक्त हीनावेळी बाकी बरेच एकत्र आले पण तरी शिवला जास्त होते. हीना असती तर कदाचित दोन नं votes तिला असती, नेहा नसती top २.
नेहा नव्हतीच लोकप्रिय फार. बऱ्याच जणांनी तर कशाला बोलावता तिला, इतके दिवस झेलले ते बास झालं लिहिलंय.
https://www.facebook.com/ColorsMarathi/?epa=SEARCH_BOX
च्रप्स ही लिंक. दोन नं ची पोस्ट आहे. परत bb fb वर पण सर्व निगेटिव्ह कमेंट्स आहेत. तिच्या बाजूने कमेंट्स टाकणारे फार कमी आहेत. एकीकडे वाईटही वाटतं मला, पण मला ती आवडत नव्हतीच, मध्ये soft कॉर्नर निर्माण झाला तेव्हा मी तिच्याबाजूने पोस्ट टाकली fb वर पण परत आवडेनाशी झाली.
Btw आज दुपारी बारा वाजता नेहा live असेल कलर्स मराठी fb वर, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी बघा, तुम्ही प्रश्न विचारू शकता.
नेहा विनर झाली नसती याला +१ ,
नेहा विनर झाली नसती याला +१ , भरपूर हेटर्स होते तिला इन जनरलच पब्लिकमधे पॉप्युलर असलेले बिचुकले-किशोरी आणि पराग यांच्याशी पंगे घेतल्याने ती नव्हती जिंकणार.
शिवानी आल्याचा फायदा वीणाला
शिवानी आल्याचा फायदा वीणाला झाला, तिचे हेटर्स कमी झाले, शिवानीसमोर तिचा खेळ उठून दिसला. शिवानीला लगेच कॅप्टन करून nomination मध्ये न आणून bb पार्शल होतायेत हे सर्वांना वाटायला लागलं याउलट वीणा मस्त नडत होती तिला, आपला गेम खेळत होती छान, nominate होत होती आणि सहानुभूती पण मिळवत होती.
शिवानी नेहा शेवटच्या आठवड्यात सेफ झाल्याने जाम चढल्या त्यात शिवानी सतत target वीणाला करत होती, आरोह आणि नेहापण नावे ठेवत होते थोड्या प्रमाणात का होईना आणि त्यात शिवानीची शेवटची वीणाशी दुष्मनी तिला फार नडली ती म्हणजे task मधली. वीणाला पुढे पाठवलं नाही, task पूर्ण होऊ दिला नाही आणि त्यात task पूर्ण होऊ देण्यासाठी वीणाची तळमळ जास्त जाणवत होती. आठ लाख कमी झाले, शिवानीला वाटलं की हे आपल्याला मिळणार पण bb नी तिला ऐन मोक्यावर बाजूला करून तिचा शेवटचा मोठा अपमान केला. तिचा खेळ तिच्यावर उलटवला. दुसऱ्या बाजूला नेहा महत्वाची दाखवून पुढे नेऊन शिवला जनमतानुसार जिंकवले, नेहा तिथे पराभूत. खरं सांगायचं तर bb अपना खेल खेल गये. जनता को भी नाराज नही किया.
शिवानीचे बाबा इस जंगलमे दो शेर म्हणालेले, शिवानी नेहासाठी. पण शेवटी शेर एकच ठरला शिव ठाकरे.
किशोरीताईंची मुलाखत, https:/
किशोरीताईंची मुलाखत, https://youtu.be/ZVLV6xjJ1LM
छान आहे मुलाखत. नेहाने तिला मारलं होतं त्याचा पण इश्यू नाही केला. किशोरी स्वतःच म्हणाली तसं तिचं ते नेचरच नाही.
नेहा विनर झाली नसती याला +१ , भरपूर हेटर्स होते तिला इन जनरलच पब्लिकमधे पॉप्युलर असलेले बिचुकले-किशोरी आणि पराग यांच्याशी पंगे घेतल्याने ती नव्हती जिंकणार.>>
करेक्ट. शी इज अ टेरीबल ह्युमन बिईंग. म्हणूनच असंही वाटतं की तिला दुसरा नंबर पण फेक दिला. सर्व पोल्समध्ये किशोरी/वीणा/शिवानी तिच्यापुढे होत्या. जसा मागच्या वर्षी पुष्करला कोणी चाहते नसताना दुसरा नंबर दिला तसंच.
अर्थात एका अर्थी बरं पण झालं कारण दुसर्या नंबरला काही ट्रॉफी किंवा इतर कौतुक झालं नाही. नेहा नुसतीच बावचळून तिथे उभी होती ते अपमानास्पदच दिसत होतं. त्यापेक्षा किशोरी आधीच घरी गेली आणि तरी व्ह्यूअर्स चॉईस ट्रॉफि पण भेटली तिला.
नेहाला येऊ दे एकदा सो मि वर म्हणजे कळेल तिला की तिची नाटकं लोकांनी ओळखली आहेत. तिच्या नवर्याच्या मुलाखतीखाली पण अशाच कमेंट आहेत की कसा राहतोस तिच्याबरोबर.. इव्हन तो नवरा पण तिच्याबद्द्ल विचित्रच बोलला...
शिवचा बघितला, मस्त निरागस आहे
शिवचा बघितला, मस्त निरागस आहे तो अगदी, सारखी नखं खात असतो, ते मात्र खटकते. कोणी सांगत नाही का त्याला.>>> फिनालेला विणा बाहेरुन जेव्हा शिवशी बोलत होती तेव्हापण तो नखं खात होता त्यावेळेस 'शिव नखं संपतील' याअर्थाचे काहितरी विणा म्हणाली होती त्याला.
bb नी तिला ऐन मोक्यावर बाजूला
bb नी तिला ऐन मोक्यावर बाजूला करून तिचा शेवटचा मोठा अपमान केला. तिचा खेळ तिच्यावर उलटवला.
>>>हे मिस झालाय माझे. कोणत्या एपिसोड मध्ये आहे, डेट सांगता येईल का त्या av ची.
रविवारी फिनालेला वीणाआधी तिला
रविवारी फिनालेला वीणाआधी तिला काढलं च्रप्स. नंतर मनीबॅग ऑफर आली बाकी तिघांना, शिवानीला वाटलं असणार ती तिथपर्यंत जाईल आणि पैसे तिला मिळतील पण नाही गेली तिथे प्लस ममांनी सांगितलं की हा कौल लोकांनी दिलाय आणि त्याचा मान ठेवायलाच हवा म्हणजे व्यवस्थित जाणवून दिलं की तू विणावर कितीही जळ, कितीही ती जाण्यासाठी प्रयत्न कर. वीणा तुझ्यापेक्षा महत्वाची आम्हालाही आणि पब्लिकलाही.
अर्थात एका अर्थी बरं पण झालं कारण दुसर्या नंबरला काही ट्रॉफी किंवा इतर कौतुक झालं नाही. नेहा नुसतीच बावचळून तिथे उभी होती ते अपमानास्पदच दिसत होतं. >>> वीणा असती दुसरी तर मात्र मजा आली असती, तिचा शिव जिंकला हे तिने स्टेजवर मस्त एन्जॉय केलं असते.
शेवटी नेहाचा कंटाळा आला, तिच्याकडे बघवत नव्हतं, अतिशय कृत्रिम काय ते अविर्भाव, रडणे पण शिव एकदम natural . डीजेने मागे लिहिलं तसं शिव वीणाचं हवे होते. शेवटचा सीन मस्त झाला असता, खराखुरा इमोशनल.
अजून एक मजा म्हणजे खरंतर मी इथे लिहिणार नव्हते. शिवानी गेल्यावर वीणा नेहाला जवळ घेण्यासाठी आधी पुढे गेली पण नंतर शिव आला तर ही शीवच्या कुशीत गेली, हेच लोकांनी तिने शिवला बोट दाखवू नको वगैरे लिहिलं होतं तेव्हा म्हटलं होतं, एरवी तर शिवच्या सारखी जवळ जात असतेस. अर्थात मला लोकांनी लिहिलं ते शब्द फार खालचे होते, मला नाही आवडत असं लिहायला पण ते शिवला नेहाने बोलणे बऱ्याच जणांना आवडलं नव्हतं. शिवानी आणि नेहाने शेवटी लोकप्रियता आपली पार खाली नेलीच अशा काही गोष्टीनी आणि किशोरीताईनाही वाटेल तसं बोलूनही.
उद्या वीणा येतेय live. सगळे म्हणतायेत आता शिवानी ला आणणार, नका आणू ह्या कोणालाच. वीणाला पण negative comments आहेत पण positive पण आहेत. पन्नास,पन्नास ह्या प्रमाणात.
शिव च्या आईबाबांनी दिली
शिव च्या आईबाबांनी दिली त्याच्या विजेतेपदावर प्रतिक्रिया Bigg Boss Marathi Season 2:
https://www.youtube.com/watch?v=RVKuNetTgGg
Rupali Bhosale Ganapati Darshan | Bigg Boss Marathi 2 Fame:
https://www.youtube.com/watch?v=MF9VfnR4a5g
Maadhav Deochake Ganpati Darshan 2019 | Bigg Boss Marathi 2 FAME:
https://www.youtube.com/watch?v=L7VnjODxAPU&t=59s
https://www.youtube.com/watch
Shiv Thakare AAI LIVE INTERVIEW:
https://www.youtube.com/watch?v=lKo1vFPUW88
Madhav Reaction On Shiv Thakre WINNER Of Bigg Boss Marathi 2:
https://www.youtube.com/watch?v=JT-zAmP2irM
Shiv Thakre FIRST REACTION After Winning Bigg Boss Marathi 2:
https://www.youtube.com/watch?v=SDN0kkk0fCs&t=45s
SHIV THAKARE WINNER BIGG BOSS MARATHI 2 | Celebration By Harshit The Cutest star:
https://www.youtube.com/watch?v=5sWBwXo3_Uc&t=45s
शिव ठाकरेचं असं झालं नागपूर एयरपोर्टवर स्वागत!
https://www.youtube.com/watch?v=VwUSuXGCXgM
उद्या वीणा 12 वाजता एफ बी वर
उद्या वीणा 12 वाजता एफ बी वर लाईव्ह येणार आहे.
वीणा इन्स्टाग्रामवर वर लाईव्ह
वीणा इन्स्टाग्रामवर वर लाईव्ह आली होती, ती शिवच्या नाव टॅटू करतेय.
हुर्रे! आज बरेच दिवसांनी आलो
हुर्रे! आज बरेच दिवसांनी आलो या धाग्यावर, शेवटी जिंकलाच तर शिव..अॅज एक्स्पेक्टेड. अभिनंदन शिव भावा!
पण सगळ्यात मजा आली ते अपेक्षेप्रमाणे नेहा आली दुसर्या नंबरवर...शिवबरोबर त्या वीणाला टॉप २ वर आणलं असतं तर खरंच त्यांच्या पांचट लव्हस्टोरीवर बिबॉ चालला असं वाटलं असतं...तसंही वीणापेक्षा नेहा सगळ्यातच बेटर होती. सो पहिले तीनही नंबरवर डिझर्विंग लोक्स आले.
>>नाही हो, तरीही नेहा नसती विनर झाली. वोट्स वर आधारित format लक्षात घेता. शिवच्या आसपास पहिल्यापासून कोणीच नव्हतं, >>याला +१. शिवचा खेळच एकदम कंसिस्टंट होता. फार कोणाशीही कधीही पंगे/दुश्मनी नाही, खेळात तर होताच तो आतल्या सगळ्यांपेक्षा भारी आणि वीणाबरोबरच्या सहवासाने त्याने रोमंटिसिझम आवडणारा ऑडियन्सही खेचला. मला तरी त्यांच्यात कधीही घट्ट बाँडिंग वै काही नाही वाटलं, निस्ता दिखावा व शो पुरतं वाटलं...पण तो झाला माझा पॉइंट ऑफ व्ह्यू, असो.
>>हीना असती तर कदाचित दोन नं votes तिला असती, नेहा नसती top २.>> हीना आणि नंबर २ शक्यच नव्हतं...या घरात गेम कळावाही लागतो आणि वेळप्रसंगी करावाही लागतो, हीनाची या दोन्ही बाबतीत बोंब होती. ती चांगली टास्क परफॉर्मर होती, गेम कळून प्लॅनिंग वै तिच्या बसची बात नव्हतीच मुळी, टास्क परफॉर्मन्स व्यतिरीक्त ती फक्त फालतू कारणांवरुन कांगावे करायची...हां, तिच्या जागी त्या दिवशी नॉमिनेशनमधे आरोह, शिवानी अथवा किशोरीपैकी कोणी असते तर ती शेवटच्या ६ मधे आली असती हे नक्की.
बाकी सोमि वर कुणाला किती शिव्या पडतायेत अथवा लाईक मिळतायेत याला फारसा काही अर्थ नसतो..बहुतांश सोमिचे ट्रेंडस/मतप्रवाह ट्रोलर्स वळवतात तसे वळतात. मॉब सायकोलॉजी दुसरं काय!
बाकी या सिझनला जरी नसली आली तरी या धाग्यांमुळे व सर्व प्रतिसादकर्त्यांमुळे (स्वरुपने उल्लेखलेल्या प्रतिसादकर्त्यांमुळे तर विशेष, त्या यादीत माझ्या व स्वरुपच्या नावांची अदलाबदल करुन वाचावी ) खूप मजा आली. परत भेटूच पुढच्या वर्षीच्या धाग्यावर!
हो मी तेच लिहायला आले होते,
हो मी तेच लिहायला आले होते, शिवला अॅडव्हनस्ड बड्डे गिफ्ट म्हणून तिने टॅटु केला, प्रकरण सिरीयस दिसतय एकंदरीएत प्रुव्ह होत चाललय, फक्त त्या भूषणच्या टॅटुवर ओव्हरराइट केला कि तसाच ठेवला माहित नाही.
शिवच्या इंटरव्युमधे तो म्हणाला कि त्याला खतरोंके खिलाडी आणि बिबॉ हिन्दी करायचाय, आता तिथे गेला तर त्याला लव्ह अँगल पासून दूर रहावे लागेल !
भूषणचा काढणार नाही असं
भूषणचा काढणार नाही असं होणाऱ्या नवऱ्याला पण सांगणार असं म्हणत होती ना मागे रुपलीला. तेव्हा शिवला फक्त मित्र मित्र करत होती.
कोण तो भूषण कडू?
कोण तो भूषण कडू?
Pages