Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भरपूर इव्हेंन्ट्स मिळत आहेत
भरपूर इव्हेंन्ट्स मिळत आहेत शिवला.कालही नवी मुंबईतील एका कॉलेज फेस्टिवलला शिव वीणाला बोलावल होत जज म्हणून.प्रचंड क्रेझ आहे त्या दोघांची अजूनही.
एखाद प्रोजेक्ट कस येत नाही दोघांच, याच आश्चर्य वाटत आहे.
या वर्षीच्या मोस्ट
या वर्षीच्या मोस्ट अँट्रँक्टिव वूमन ऑफ महाराष्ट्र मध्ये वीणाला पहिल स्थान मिळाल आहे.गेल्या वर्षी ती शेवटच्या म्हणजे पंधराव्या स्थानावर होती.
चला शिवलाही पुरुषांमध्ये असच पहिल स्थान मिळो.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/B7nZhxsJhpb/?igshid=lgmfkr8deul3
शिव आणि वीणा दोघांचं अभिनंदन.
शिव आणि वीणा दोघांचं अभिनंदन.
वीणाचे लेटेस्ट फोटो बघितले, मस्त आहेत एकदम glam doll दिसते.
महाराष्ट्राच्या आकर्षक मोस्ट
महाराष्ट्राच्या आकर्षक मोस्ट डिझारेबल पुरुष म्हणून शिव आहे पहिल्या स्थानावर.
अभिनंदन शिव आणि वीणा दोघांच.
अभिनन्दन शिव आणि विणा!!!!
अभिनन्दन शिव आणि विणा!!!!
https://www.instagram.com/p/B7nZ9Fxpdst/
सर्वोत्कृष्ट आकर्षक महिलान्च्या यादीत हिना पान्चाळ आणि रुपाली भोसले सुद्दा आहेत.
सर्वोत्कृष्ट आकर्षक
सर्वोत्कृष्ट आकर्षक महिलान्च्या यादीत हिना पान्चाळ आणि रुपाली भोसले सुद्दा आहेत. रुपाली अन्कित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे असे लिहिलेय त्यात.
रुपाली आकर्षक महिला का आहे तर तिची ठाम राहण्याची वृती. रियली?
रुपाली आकर्षक महिला का आहे तर
रुपाली आकर्षक महिला का आहे तर तिची ठाम राहण्याची वृती. >>> असं कोणी लिहिलं. सरड्यासारखी रंग बदलायची म्हणून आउट झाली, सोशल मिडीयावर हेच लिहिलं होतं लोकांनी. त्यात मठ्ठ पणा जास्त होता, गेम समजायचाच नाही. दिसायला छान आहे, personality पण छान पण भावानेच चार बोल सुनावले होते तिला झोपाळ्यावर बसून आणि आरसा दाखवला, तोच भाऊ वीणाला तुझी आणि शिव ची जोडी सुंदर असं खुणेने म्हणाला होता पण ती वीणावर प्रचंड जेलस. वीणा किशोरीताईंना सोडून नेहा शिवानीकडे गेली ते थेट बाहेर पडण्यासाठी. शेवटपर्यंत वीणाला tont, घालून पाडून बोलणे सोडलं नाही, शिवला लांब रहा सांगत राहिली. त्या सर्वांचा पचका झाला शेवटी फायनलमध्ये.
एनीवे तिला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा.
असं कोणी लिहिलं. >>>>>>>>
असं कोणी लिहिलं. >>>>>>>> सर्वोत्कृष्ट आकर्षक महिला ज्यान्न्नी जाहीर केलेत त्यान्नी.
बादवे, आज झी २४ तासवर स्मिता गोन्दकरची मुलाखत होती ' चिअर्स' मध्ये.
सर्वोत्कृष्ट आकर्षक महिला
सर्वोत्कृष्ट आकर्षक महिला ज्यान्न्नी जाहीर केलेत त्यान्नी. >>> म टा का, वाचते. वरती लिंक दिलीय पण घरी येतो पेपर त्यात वाचेन, तो अनेक वर्ष उघडून बघायची तसदी घेत नाही मी .
बिग बॉस नंतर शिवच पहिलवहिल
बिग बॉस नंतर शिवच पहिलवहिल प्रोजेक्ट येत आहे.स्वप्नील बांदोडकरचा अवधुत गुप्तेने संगीत दिलेला नवीन अल्बम सागारिका म्युझिक कंपनी आणत आहे.स्वपनीलसोबत 8वर्षांनतर सागारिका आल्बम आणत आहे.
14फेब्रुवारीला येत आहे.शिवसोबत कोण आहे,ते अजूनही गुलदस्त्यात आहे.
शिवला आऑल द बेस्ट पहिल्या प्रोजेक्टसाठी.
बापरे एवढ्या नवीन पोस्ट्स
बापरे एवढ्या नवीन पोस्ट्स जुन्या लोकांसाठी ?
मला वाटले नवीन सिझन अनाउन्स झाला कि काय
तो गाजत असलेला हिदी बिबॉसचा
तो गाजत असलेला हिदी बिबॉसचा सिझन 13 संपेल तेव्हा कुठे मराठी सिझन 3ची चर्चा सुरु होईल ना.
हिना पान्चाळ ' कलर्स हिन्दी'
हिना पान्चाळ ' कलर्स हिन्दी' च्या ' मुझसे शादी करोगे' च्या शोमध्ये आहे. ' राखी का स्वयमवर' टाईप शो आहे.
असा शो आहे का, मी आता सर्व
असा शो आहे का, मी आता सर्व हिंदी चॅनेल्स काढून टाकल्याने माहीती नाहीये. हिनाचं राखीसारखं स्वयंवर होणार आहे का, किंवा लग्न ठरणार का त्या शोत.
सस्ता बिग बॉस
सस्ता बिग बॉस
तो सगळा खुळचटपणा आहे.स्वयंवर
तो सगळा खुळचटपणा आहे.स्वयंवर शेहनाज आणि पारस च आहे,त्यासाठी हे कंटेस्टंट म्हणून आहेत.हीनाने या शोला नकार द्यायला हवा होता खरतरपण सिझन 2 मध्ये तीच एकदा शिवला म्हणाली होती की मला हिंदीत काम मिळत नाही तेव्हा मराठी बिगबॉसमुळे कदाचित ते शक्य होईल,अनसीन मध्ये पाहिलं होत.त्यामुळे तिची इच्छा पूर्ण झाली म्हणायच.बाकी शो अगदीच टुकिर आहे.पहिले दोन तीन भिगच पाहिले नंतर सोडून दिल.
पारस शहनाजचं खरंच लग्न लावणार
पारस शहनाजचं खरंच लग्न लावणार आहेत का कलर्सवाले.
नाही नाही.लग्न बहुतेक होणारच
नाही नाही.लग्न बहुतेक होणारच नाही कुणाचच कुणाशी,या दोघांनी आपापले जोडीदार त्या घरातून शोधायचे आहेत,ज्यात एक कंटेस्टंट हीना आहे,टास्कक वगैरे पण आहेत.म्हणूनच म्हटल ना, खुळचटपणा आहे सगळा.
आता हे आपल्या मराठीत नको व्हायला.
ओहह असं आहे काय, थँक यु UP.
ओहह असं आहे काय, थँक यु UP.
बिग बॉस चा सेट पडून आहे
बिग बॉस चा सेट पडून आहे म्हणून हा शो... ज्यांना बिग बॉस संपल्यामुळे पोकळी वाटत असते असे लोक बघतात.......
वीणा जगताप सध्या काळूबाई
वीणा जगताप सध्या काळूबाई वरच्या मालिकेत दिसतेय. मुख्य भूमिकेत रिप्लेसमेंट.
वीणा जगताप सध्या काळूबाई
वीणा जगताप सध्या काळूबाई वरच्या मालिकेत दिसतेय. मुख्य भूमिकेत रिप्लेसमेंट. >>>>>> हो. आधीच्या हिरोईनची कॉण्ट्रॉवर्सी झाली होती. म्हणून तिला काढून टाकल सिरियलमधून.
तसे बिगबॉस 2 मधल्या खूप
तसे बिगबॉस 2 मधल्या खूप लोकांना नंतर काम मिळाली.जवळजवळ सगळ्याच.कामाचा दर्जा आणि ते करत असलेल्या प्रोजेक्ट चा दर्जा कसा आहे माहिती नाही,पण काम मिळाली हे बर झाल,निदान मराठी पुरततरी बिगबॉसमधल्या लोकांना नंतर काम मिळत नाही, हा टँग मात्र पुसला जाईल आणि सध्याच्या लॉकडाउननंतर काम मिळणही खूप गरजेच होत.
पण दोन्ही सिझनचे विनर मात्र कामाविनाच आहेत.
तसे बिगबॉस 2 मधल्या खूप
तसे बिगबॉस 2 मधल्या खूप लोकांना नंतर काम मिळाली.जवळजवळ सगळ्याच.कामाचा दर्जा आणि ते करत असलेल्या प्रोजेक्ट चा दर्जा कसा आहे माहिती नाही,पण काम मिळाली हे बर झाल >>>>>>>> अगदी अगदी. स्मिता गोन्दकर हल्ली सगळीकडे दिसायला लागली आहे. ती आणि सुशान्त शेलार झीम च्या ' काय घडल त्या रात्री' सिरियलमध्ये आहेत. सुशान्त सिन्ग राजपूत केस वर आधारित आहे ही सिरियल.
फक्त शिवानी सुर्वे कुठेच दिसत नाही
>>>पण दोन्ही सिझनचे विनर
>>>पण दोन्ही सिझनचे विनर मात्र कामाविनाच आहेत
हेच इंडियन आयडॉल ला पण लागू होते बहुतेक
बिबॉ मराठी सिझन ३ लवकरच येतोय
बिबॉ मराठी सिझन ३ लवकरच येतोय !
https://youtu.be/N4NwHwNNXuo
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=seFCa7VVreE&t=1s
Pages