Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कालचा एपिसोड नंबर 97आहे वूट
ते डांस वगैरे चे शूटिंग कधी झाले.
किशोरी गॉट एव्हिक्टेड नेक्स्ट
किशोरी गॉट एव्हिक्टेड नेक्स्ट , बहुदा ५ वी पोझिशन.
किशोरी एव्हिक्टेड
किशोरी एव्हिक्टेड
आरोह bichukale ला घुबड
आरोह bichukale ला घुबड म्हणाला अस बोलून bichukale सुटले.
सगळ्यांची लायकी काढायला लागले.
सुरेखा यांनी त्याची लायकी विचारली
याला माकडचाळे करायला आणलयं अस बोलल्या.
तोडफोड करेन अस बोलल्यावर नंतर बिग बॉसने confession room मध्ये बोलवून दुसर्या दरवाज्यातून बाहेर काढले (हकलवलं?)
राहिलेल्या पाहुण्या सदस्यांचे हाताचे ठसे आणि सही घेतली. (आठवण म्हणून)
सटकली अवार्ड चे सार्थक केले
सटकली अवार्ड चे सार्थक केले बिचुकलेंनी . थैंक यू कपकेक अपडेट साठी
96 वा दिवस, असंच सांगत होते
96 वा दिवस, असंच सांगत होते bb शेवटपर्यंत.
96 वा दिवस, असंच सांगत होते
96 वा दिवस, असंच सांगत होते bb शेवटपर्यंत.
काय गडबड काही कळेना. एकतर बीबी च्या घरात कधी पण टास्क करत बसतात रात्री अपरात्री त्यामुळे काही कळत नाही. माधव वगैरे पण रात्री आले.
शूटिंग चालू असत ओव्हरनाईट की
शूटिंग चालू असत ओव्हरनाईट की आजच्या दिवसाच संपल.
व्वा, thanks for updates guys
व्वा, thanks for updates guys...
आजच इथे विजेता कळेल का आपल्याला ??
मागच्यावर्षी लाईव्ह होतं की
मागच्यावर्षी लाईव्ह होतं की काय. मला वाटतंय.
मागच्यावर्षी लाईव्ह होतं की
मागच्यावर्षी लाईव्ह होतं की काय. मला वाटतंय.>>हो अंजु, live होतं की काय माहीत नाही.. पण असं आदल्या दिवशी काहीच leak नव्हतं झालं हे नक्की. म्हणजे बहुदा live च असेल
शिवानीला बॅग मिळावी म्हणून
शिवानीला बॅग मिळावी म्हणून नेतील की काय तीनपर्यंत, नको न्यायला.
शिवानीची व negative आहे हे
शिवानीची av negative आहे हे इथे वाचलं आणि म्हणुन special तिची av पाहिली. भारी वचपा काढला bb ने. सिक्सर एकदम...' याचि साठी केला होता अट्टाहास' असे feeling आले... पण शिवानीला ही av दाखवण्यासाठी strong player असणार्या हीनाला उगाच show सोडावा लागला... खरंतर शिवानी,आरोह पेक्षा हीना कितीतरी पटीने deserving होती finalist म्हणुन.
शिवानीला बॅग मिळावी म्हणून
शिवानीला बॅग मिळावी म्हणून नेतील की काय तीनपर्यंत>>नाही वाटत.. शिव, नेहा आणि किशोरी असतील बहुतेक
किशोरी बाहेर पडली मोक्षु.
किशोरी बाहेर पडली मोक्षु.
खरंतर शिवानी,आरोह पेक्षा हीना कितीतरी पटीने deserving होती finalist म्हणुन. >>> नक्कीच. शिवानीने डील केलेलं असेल तिच्याआधी हिना आणि विणा जायला हव्यात तर आता वीणाची काळजी, नको जायला ती.
किशोरी evict झाल्याच्या news
किशोरी evict झाल्याच्या news येत आहेत.. खरं आहे का?
अरे तुम्हाला खुपच जास्त
अरे तुम्हाला खुपच जास्त उत्सुकता असेल तर तुम्ही माहिती काढा पण इकडे नका ना टाकू राव!
बघण्यातली मजा जाईल सगळी!
अरे तुम्हाला खुपच जास्त
अरे तुम्हाला खुपच जास्त उत्सुकता असेल तर तुम्ही माहिती काढा पण इकडे नका ना टाकू राव!
बघण्यातली मजा जाती सगळी!>>OK
अन्जू.......लास्ट सिझन मध्ये
अन्जू.......लास्ट सिझन मध्ये शूटिंग रविवारीच झाल होत एव्हिक्शनच वगैरे.शनिवारी कोणीच बाहेर गेल नव्हत.
Thank u UP. मला तेच वाटत
Thank u UP. मला तेच वाटत होतं. मग आज दाखवायचं की live.
आज उचलली जीभ लावली टाळ्याला
आज उचलली जीभ लावली टाळ्याला त्या award साठी नेहा शेवटीपण परत वीणाचं नाव घेत होती, शिवानी ऐवजी तेव्हा शिव जाम भडकला ना तिच्यावर, मजा आली मला बघताना ते.
नेहा fans sorry वरच्या स्टेटमेंटबद्दल पण खरंच त्यावेळी मनात पटकन आलं ते प्रामाणिकपणे लिहिलं, बाकी काही हेतू नाही. पुढच्या एका पोस्टमध्ये कारण लिहिलंय.
तोडफोड करेन अस बोलल्यावर नंतर
तोडफोड करेन अस बोलल्यावर नंतर बिग बॉसने confession room मध्ये बोलवून दुसर्या दरवाज्यातून बाहेर काढले (हकलवलं?)
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
गुन्हेगाराला डोक्यावर बसवल्यावर काय होते हे BB ला(व सर्वांना) समजले असेल.
राहिलेल्या पाहुण्या सदस्यांचे हाताचे ठसे आणि सही घेतली. (आठवण म्हणून)
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पुढच्या वेळी असे लोक घेऊ नये हे लक्षात राहण्यासाठी ठसे घेतले असतील
शिवने त्याची real personality
शिवने त्याची real personality दाखवलीच नाही असं मला वाटतं
दिसला त्याचा aggressiveness
दिसला त्याचा aggressiveness बरेचदा पण उचलली जीभ मध्ये वीणापेक्षा शिवानीच योग्य होती, तरी नेहा grp वीणा वीणा करत होता, ठरल्यावर पण शेवटी तेच त्यामुळे शिव योग्य होता. नेहाचा वीणाने बरेचदा रिस्पेक्ट केलाय, कौतुक केलंय, शिवानीने नेहाला अनेकदा कमीपणा दिलाय तरी नेहा मैत्रिणीला वाचवते मग त्याने आपल्या मैत्रिणीसाठी stand घेतला तर कुठे बिघडले असं वाटलं मला. त्यामुळे आवडला तो सीन.
बाकी वैयक्तिक सांगायचं तर तिघींना विभागून द्यायला माझी हरकत नव्हती प्लस रुपाली, हीना, वैशाली ह्यांनाही nominate केलं असते तरी चाललं असते.
मागच्या वेळी पण live नव्हतं.
मागच्या वेळी पण live नव्हतं. पण जवळजवळ सगळ्यांना माहीत होतं की विनर मेघा आहे. यावेळी तसं नाही. बाहेरच्यांना बोलावून जरा interest आणला bb ने शेवटी.
बादवे ते यावेळेला finalists ना video क्लिप नाही दाखवली मागच्या सारखी, मागच्या वेळी तुफान भांडणं झाली होती त्यावरुन. कोण आपल्यामागे काय बोलला आहे ते कळल्यामुळे. पुष्की सई ला सांगत होता की कशी मेघा त्याला घाणेरडा ऍक्टर म्हणाली वगैरे. आणखी मजा आली असती..
यात सेलेब्रिटी म्हणजे शिव
यात सेलेब्रिटी म्हणजे शिव (बिबॉ जिंकल्यावर तो होईल) असं रुपाली उपरोधाने म्हणाली - अशी शक्यता देखील असु शकते ना? मनात अढी धरलेली असेल तर त्या व्यक्तिच्या साध्या वाक्याचंहि टोमण्यात रुपांतर होतं. असाच काहितरी प्रकार घडला असावा. >>> नाही. मी आत्ता परत तो सीन बघितला, मलापण आधी नीट काय समजलं नव्हतं म्हणून. शिव वीणा बोलत होते शिवला असं म्हणाली रुपाली ते, मग हीना आली तर ती विचारायला लागली, काय झालं. तेव्हा शिव वीणाला म्हणाला तू सांग, तो निघून गेला तेव्हा वीणा म्हणाली शिव वीणा केळकर रुपाली आणि अजून काहीजण बसलेले, तेव्हा शिव म्हणाला आपण परत भेटू असे तेव्हा मजा येईल ना, मस्ती करू वगैरे तर रुपाली त्याला म्हणाली तुला वाटतं की आम्ही तुला असे भेटू, आमच्याकडे वेळ नसणार, विचार करावा लागेल, आम्ही सेलिब्रिटी आहोत. त्यावर शिव म्हणाला मी मस्तीत बोलत होतो. शिव अपसेट होता आणि शिवला कोणी बोललं की वीणाला आवडत नाही आणि वीणाला बोललं की शिवला आवडत नाही.
मेघा आणि सईत तेवढं चांगलं
मेघा आणि सईत तेवढं चांगलं रिलेशन नाहीये, स पु जळतात अजूनही मेघावर. याउलट तिची स्मिताशी छान मैत्री झालीय बाहेर आणि रेशमशी पण. तशी स्मिताशी आतही होती.
<<
अन्जु,
असं अज्जिबातच नाहीये ग आता, मी सई मेघाला फॉलो करते इन्स्टा वर आणि त्यांच्या स्टोरीजही बघते नेहेमी.
बिबॉ संपल्यावर काही महिने असतील रुसवे फुगवे/ कोल्डवॉर , पण सध्या तरी दिसताना खूपच सख्यं दिसत आहे.
सई-मेघा-पुष्कि नेहेमी एकत्रं ट्रॅव्हल, एकत्रं इव्हेंट्स आणि एकमेकांकडे पार्टी करणे, दंगा करणे वगैरे गोष्टी त्या बरेचदा शेअर केल्या होत्या रिसेन्ट्ली .
कालच सईने शर्मिष्ठाकडे रहायला गेल्याचं तिच्या स्टोरीवर टाकलं होतं, तिच्या हँडमेड ज्वेलरीच एग्झिबिशन आहे ठाण्यात म्हणून, मागेही सईने उल्लेख केला होता कि तिच्या टाण्यातल्या बॅक टु बॅक एग्झिबिशन्स्च्या वेळी शर्मिष्ठा घरी नव्हती तर तिने सईचं कम्युट वाचाव म्हणून सईसाठी घराची किल्ली ठेवली होती शेजार्यांकडे, शर्मिष्ठा ठाण्यात रहाते.
बिबॉ संपल्यावर ऑपॉझिट पार्टीचे फॅन जितके खुन्नस धरून ठेवतात तितके अॅक्चुअल स्पर्धक मात्रं धरत नसावेत , मराठी इंडस्ट्री छोटी आहे, शक्य तितके वाद टाळत असतील.
मेघानेही मेन्शन केलं होत मधे कि सई-पुष्कर -शर्मिष्ठा त्या चौघांच रोज डिस्कशन होतं बिबॉ २ च्या एपिसोड बद्दल.
अर्थात जेलसी , जुनी खुन्नस अजुनही असेल मनात तर माहित नाही पण लुक्स लाइक दे ऑल हॅव मुव्ह्ड ऑन , किती दिवस ठेवतील खुन्नस , निदान पब्लिकने घातलेल्या शिव्या अजुन कंटिन्यु नकोत म्हणून मेघाशी समेट केला असेल
हो का. हे मला काहीच माहिती
हो का. हे मला काहीच माहिती नव्हतं. तसं कोणालाच follow करत नाही हल्ली.
मी पूर्वी बघितलं तेव्हा फार जेलसीच वाटायची स पु ला मेघाबद्दल.
सई-मेघा-पुष्कि नेहेमी एकत्रं ट्रॅव्हल, एकत्रं इव्हेंट्स आणि एकमेकांकडे पार्टी करणे, दंगा करणे वगैरे गोष्टी त्या बरेचदा शेअर केल्या होत्या रिसेन्ट्ली . >>> अरे वा. तसं असेल तर चांगलं आहे.
कालच सईने शर्मिष्ठाकडे रहायला गेल्याचं तिच्या स्टोरीवर टाकलं होतं, तिच्या हँडमेड ज्वेलरीच एग्झिबिशन आहे ठाण्यात म्हणून, मागेही सईने उल्लेख केला होता कि तिच्या टाण्यातल्या बॅक टु बॅक एग्झिबिशन्स्च्या वेळी शर्मिष्ठा घरी नव्हती तर तिने सईचं कम्युट वाचाव म्हणून सईसाठी घराची किल्ली ठेवली होती शेजार्यांकडे, शर्मिष्ठा ठाण्यात रहाते. >>> वा वा छान. सई अशी ज्वेलरी करते तेपण माहिती नव्हतं मला.
Thank u डीजे. या निमित्याने खूप positive गोष्टी समजल्या.
शायद मै अभीभी पुराने दिनो मे हु. बरं झालं ती पोस्ट टाकली म्हणून हे सर्व समजलं मात्र.
विनर काल कळला का इकडे कुणाला?
विनर काल कळला का इकडे कुणाला? असेल तर लिहा की , हवेतर स्पॉइलेर टाका म्हणजे ज्यांना वाचायचे नाही ते वाचणार नाहीत☺️
गणपतीची तयारी करायची आहे सो आज काही वेळ मिळणार नाही, सो माहीत असेल तर सांगा खूप उत्सुकता आहे
नाही. पुढे काही results येणं
नाही. पुढे काही results येणं बंद झालं. दोन आले तेच. मला तरी नाही समजला. खरंतर काल live हवं होतं, असं राहून राहून वाटतं. आज लोकांना बाप्पाची तयारी करायची आहे.
Pages