पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.
नोटबंदी हा आजच्या सरकारने घेतलेला महत्वाचा व धाडसी निर्णय होता. सरकारचे प्रमुख ह्या नात्यांने पंतप्रधान यांना हा निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला. नोटबंदीचा पर्याय हा सरकारच्या अर्थ विभागाच्या यंत्रणेने दिलेला असावा व त्याचे बरे वाईट परीणाम काय होतील ह्याची माहिती सध्याच्या सरकारला दिलेली असेलच. स्वतःच्या ( पर्यायाने भाजपाच्या ) राजकीय कारकिर्दीला क्षणात नष्ट करु शकेल असा निर्णय घेणे सोप्पे नसावे. ज्या सरकारी यंत्रणेने नोटबंदीचा पर्याय सुचवलेला त्यांनी नोटबंदीचा आवाका, त्यामुळे होऊ शकणार्या समस्यां व त्यावरचे उपाय ह्यावर ईतका सखोल विचार केलेला नव्हता हे नोटबंदीच्या नंतरच्या काळात समोर आल होत.
नोटबंदी मुळे जनतेला त्रास झाला, १०० लोक मरण पावली, आणी नोटबंदी ही विरोधी पक्षाच्या मते आताच्या सरकारच्या अपयशातील अजुन एक प्रकरण ठरली .
आता भाजपाला झोडपायला नोटबंदीचा उच्चार पुरेसा आहे अस वाटत असतानाच नविन माहीती समोर आलेली आहे. ही माहिती मटाच्या बातमीत दिलेली आहे. अर्थात आताच्या सरकारच्या चांगल्या कामावर आलेल्या सर्व बातम्या बिनबुडाच्या खोट्या असतात हे सर्व स्विकारुनच ही बातमी ईथे दिलेली आहे.
कॅशलेस व्यवहार ८०० अब्जांवर!
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/cashless-t...
नोटाबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लावण्याची वेळ आली खरी...पण आता आठ महिन्यानंतर या निर्णयाचे फायदेही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. काळ्या पैशावर नियंत्रण येण्याखेरीज ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. नोव्हेंबर ते जून या कालावधीत देशातील कॅशलेस व्यवहार अंदाजे ८०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
एका अहवालानुसार नोटाबंदीचा निर्णय घेतला नसता, तर ८०० अब्ज रुपयांचे कॅशलेस व्यवहार होण्यासाठी २०२० पर्यंत वाट पाहावी लागली असती. कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा केंद्र सरकारला झाला असून, सर्वच व्यवहारांवर नजर ठेवणे सोपे झाले आहे. शिवाय काळ्या पैशाच्या निर्मितीला लगाम घालणेही शक्य झाले आहे.
उत्तर रिझर्व्ह बॅंक देणार की
उत्तर रिझर्व्ह बॅंक देणार की झोला महाराज ?
की तुम्हाला प्रवक्ता नेमले?
परवरदिगार जजाचे रक्षण करो
मी-माझा यांची अक्कल
मी-माझा यांची अक्कल दिवसेंदिवस सुवर्णतेजाने झळकत चालली आहे.
न्यायालयाने सवाल केला आहे. सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागते. म्हणे व्यक्तीगत मत..
अहो, माबोवरचे केशव उपाध्ये, ४० पैशांसाठी किती हसं करून घेणार ? आता तर तुमचे ते शिवराळ रूप पण आले वाटतं मदतीला
मी-माझा हे प्रत्येक अवतारात
मी-माझा हे प्रत्येक अवतारात चिडले की रडके विनोद करून स्मायल्या टाकत असतात.
मग त्यांच्या मदतीला ते हे येतात, तेच हो २४ फेम पुणेकर
मग लहान मूल कसं आईच्या कुशीत शिरतं तसं हे शिशुवर्गाचे बालक त्यांच्या कुशीत शिरते.
शिशु, जो कुठेही कधीही शी व शु
शिशु, जो कुठेही कधीही शी व शु करतो , त्याला शिशु म्हणतात
lol
lol
म्याउ ताई आणि झोलावाले वैदू,
म्याउ ताई आणि झोलावाले वैदू, माझ्या प्रतिसादामुळे तुमचा झालेला तिळपापड समजू शकतो. पण असे चिडू नका, नाहीतर आमचे जास्तच मनोरंजन होईल.
एकवेळ त्या जजाचे रक्षण साध्या मनुष्यांपासून देव करेल पण जज लोकांनी व्यक्त केलेल्या मताला धरून काहीही बरळणार्या पढतमूर्खांपासून त्या जजला कोण वाचवणार? मागे त्यातल्या एकाने तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाला सुद्धा स्वतःच्या मनाने फिरवून सांगितले, मग त्याला माफी मागायला लागली. तेच बाळकडू झिरपत झिरपत बगलबच्चे आणि बगलबच्च्या यांनाही मिळालेय असे दिसतेय.
नोटाबंदी मधून 'काळा' पैसा
नोटाबंदी मधून 'काळा' पैसा बाहेर आला नाही असे म्हनानार्यांनी खालील बातम्या वाचून त्यात उल्लेख केलेल्या पैशाचा 'रंग' (काळा/पांढरा) कोणता हे सांगावे!
http://www.newindianexpress.com/states/karnataka/2018/jul/04/demonetised...
https://timesofindia.indiatimes.com/city/chandigarh/rs-65k-in-banned-not...
https://www.india.com/news/india/rs-1000-demonetised-notes-found-dumped-...
वरील बातम्या केवळ काही उदाहरणे आहेत. अशा कित्येक घटना उघडकीस आल्या आहेत.
(आमचे एक नातेवाईक आणि त्यांची पत्नी एकाच कंपनीत काम करतात. त्यांच्या मालकाने नोटाबंदीच्या काळात त्याच्याकडील बेहिशेबी संपत्ती कचऱ्यात फेकून देण्याऐवजी आपल्या कामगारांमध्ये वाटली. ज्यामुळे आमच्या नातेवाईकांचे घराचे स्वप्न तरी पूर्ण झाले!)
विक्षिप्त मुलगा, रिझर्व
विक्षिप्त मुलगा, रिझर्व बँकेने परत आलेल्या रद्द नोटा मोजून एकून रद्द चलनातले किती परत आले ते सांगितल्याची बातमी तुम्हांला माहीत आहे का? ती आकडेवारी आणि पकडल्या गेलेल्या फेक नोटांची संख्या पाहता हा प्रकार ढेकूण शोधण्यासाठी घराला आग लावण्याचा होता.
तुमच्या नातेवाईकांनी त्यांना मिळालेला पैसा आयकर विवरण पत्रात काय म्हणून दाखवला?
@विक्षीप्त मुलगा, तुम्ही
@विक्षीप्त मुलगा, तुम्ही लिहिलेल्या गोष्टीवर प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर देऊन पालथ्या घड्यावर पाणी ओतू नका. हे दुतोंडी फुरोगामी लोक आता नोटबंदीच्या मामल्यात एक एक केस वेगळी काढून तिचं स्वतंत्र विश्लेषण करतात आणि लिंचिंग च्या केसमध्ये वा भाजप विरोधी मुद्द्यांत सगळ्या घटनांचं सरसकटीकरण करतात आणि वर स्वतःला संतुलित म्हणवतात !
शेपूट पाचरीत अडकल्याचं लक्षात
शेपूट पाचरीत अडकल्याचं लक्षात आलं वाटतं
तर अमुक इतके पैसे कचर्यात मिळाले इत्यादी सुट्या सुट्या बातम्यांच्या लिंक देऊन खूप सारा काळा पैसा वाया गेला असा दावा करणं - परत आलेल्या नोटां चं मूल्य / प्रमाण लक्षात घेता व्यर्थ आहे. मोदी आणि त्यांच्या सल्लागारांना असंच वाटत होतं की रद्द नोटांत असलेला काळा पैसा परत येणारच नाही.
पण तुमच्या नातेवाईकांच्या एम्प्लॉयरसारख्या लोकांनी आपल्याकडच्या काळ्या पैशाला व्यवस्थित वाटा शोधल्या.
तो पैसा तुमच्या नातेवाइकां करवी बँकेत जमा झाला. तुमच्या नातेवाईकांचं ते अवैध उत्पन्न आहे. म्हणजे काय झालं की नोटाबंदीमुळे नव्या लोकांना भ्रष्टाचार करायची संधी मिळाली.
यात सुरुवातीच्या दिवसांत दुसर्यांच्या नोटा बदलायला उभे राहिलेले लोक असतील किंवा इतर कोणी आपल्याला दिलेले पैसे स्वीकारणारे
असोत.
तुमच्या नातेवाईकांच्या केसमध्येही काहीतरी quid pro quo असेलच.
हे सगळं नोटाबंदीच्या काळात आलेल्या वेगवेगळ्या धाग्यांवर व्यवस्थित लिहिलं गेलं आहे. खरंच रस असेल तर शोधून वाचा. सई केसकर, भास्कराचार्य यांचे धागे वाचा.
नोटबंदीच्या धाग्यावर जो
नोटबंदीच्या धाग्यावर जो स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ दिलेला आहे तो अत्यंत बोलका आहे.
Sting Operation चा व्हिडीयो
Sting Operation चा व्हिडीयो का ?? अरेरे तुम्हाला ही बातमी समजली नाही का ?? स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ ज्या वाहिनी ने दिलेला ती वाहिनीच आता बंद झालेली आहे . त्या वाहिनीचे मालक कपील सिब्बल दंपत्ती ह्यांचीच अजुन एक ह्याच नावात साधर्म असलेली कंपनी सुद्धा बंद पडुन त्यानावाने आता Prostitution Racket चालु झालेल आहे . ह्या कपिल सिब्बलने भाजपावर आरोप केले होते ! आता तोंड लपवुन फिरत आहे !! बरखा दत्त बरोबर त्याने तिरंगा वाहिनी सुरु केली !! तिरंगा वाहिनी बंद करताना स्टाफ ला सहा महिन्याचा पगारच दिला नाही !! वर श्रीमती सिब्बल महिला स्टाफला कुत्तीया बीच्च वैगेरे नावाने बोलवत असे !!
आज जर मोदी पीएम असते तर अशा
आज जर मोदी पीएम असते तर अशा वादग्रस्त वाहीन्या चालवणा-या किंवा खोटे स्टिंग करणा-यांवर त्यांनी नक्कीच कारवाई केली असती.
तिरंगा वाहिनी बंद करताना
तिरंगा वाहिनी बंद करताना स्टाफ ला सहा महिन्याचा पगारच दिला नाही !! वर श्रीमती सिब्बल महिला स्टाफला कुत्तीया बीच्च वैगेरे नावाने बोलवत असे !!
<<
अन हे सगळे मा. युनिस साहेब बाजूला ढिगार्यावर बसून पहात होते, म्हणून पुराव्यासकट इथे लिहित आहेत.
निर्लज्जपणे कुणाबद्दलही खोटेनाटे गरळ ओकताना लाज कशी वाटत नाही हो साहेब तुम्हा आयटि सेल मधे फुकट काम करणार्यांना?
आज जर मोदी पीएम असते तर अशा
आज जर मोदी पीएम असते तर अशा वादग्रस्त वाहीन्या चालवणा-या किंवा खोटे स्टिंग करणा-यांवर त्यांनी नक्कीच कारवाई केली असती.
नवीन Submitted by संजय पगारे on 3 August, 2019 - 20:56 >>>
असल्या सौम्यगोम्या स्टिंगवाल्यांवर कारवाई मोदी कशाला करतील? मोदींकडे इतर बरीच महत्वाची कामे आहेत. उलट या स्टिंगवाल्यांना जनतेनेच त्यांची खरी किंमत दाखवून दिली.
निर्लज्जपणे कुणाबद्दलही
निर्लज्जपणे कुणाबद्दलही खोटेनाटे गरळ ओकताना लाज कशी वाटत नाही हो साहेब तुम्हा आयटि सेल मधे फुकट काम करणार्यांना?
नवीन Submitted by आ.रा.रा. on 3 August, 2019 - 21:01>>>
काय निर्लज्ज माणूस आहे हा आरारा! त्याचे साथीदार "आमचा अड्डा" या धाग्यावर पुरावाहीन गरळ दिवसभर ओकत असतात, तेव्हा याला लाज वाटत नाही.
वर तुमच्या साथीदाराने
वर तुमच्या साथीदाराने ,नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराच्या नव्या वाटा कशा तयार झाल्या, त्याचा पुरावा दिलाय तो पहा.
त्याचा पुरावा दिलाय तो पहा.
त्याचा पुरावा दिलाय तो पहा.
नवीन Submitted by भरत. on 3 August, 2019 - 21:11 >>>
मी हेच लिहिलंय, विक्षिप्त मुलगा या आयडीने कुठलेही पुरावे दिले नसताना सुतावरून स्वर्ग गाठण्याचा जो प्रकार भरत या आयडीने केलाय तोच नेहेमी सगळीकडे या अड्डा कॅम्पकडून चालू असतो.
त्या मालकानी आपली संपत्ती
त्या मालकानी आपली संपत्ती बक्षीसपत्र करून नोकरांत वाटली का?
नातेवाईकांनी घर खरेदीसाठी पैसे कसे भरले? नगद की चेक?
बँकेत जमा केले असतील वा नसतीलही, तरीही आयकर विवरणात आलेले पैसे दाखवले का?
घर बेनामी संपत्ती तर नाही?
त्यांना उत्तरं देऊ नका असं बजावून सांगितलं जातंय, हेच एक उत्तर आहे.
त्यांना उत्तरं देऊ नका असं
त्यांना उत्तरं देऊ नका असं बजावून सांगितलं जातंय, हेच एक उत्तर आहे.
नवीन Submitted by भरत. on 3 August, 2019 - 21:24. >>>
बजावून या शब्दाचा अर्थ माहीत आहे काय? तुम्हीं लोक उगाच कायच्या काय अतिशयोक्तीपूर्ण लिहिणार नि बाकी सगळे जी जी र जी करायला हा आमचा अड्डा नावाचा धागा नाहीय भरत.
तेच म्हणतोय. तुम्ही इथे
तेच म्हणतोय. तुम्ही इथे लिहिलेलं सगळे वाचू शकतात.
वैयक्तिक प्रतिसाद देऊन मुद्दा भरकटवायचा तुमचा उद्देश उघड आहे.
वि.मुं उत्तर देताहेत का याची वाट बघतोय.
मी स्पेसिफिक प्रश्न विचारलेत. त्यात अतिशयोक्त का ही ही नाही.
तुमच्या नातेवाईकांनी त्यांना
तुमच्या नातेवाईकांनी त्यांना मिळालेला पैसा आयकर विवरण पत्रात काय म्हणून दाखवला?
Submitted by भरत. on 3 August, 2019 - 18:17 >>>
भरत , मला वाटतं की आयकर विवरण पत्रात काय लिहिलं? हा विक्षिप्त मुलगा या व्यक्तीच्या नातेवाईकांची खाजगी माहिती विचारणारा प्रश्न आहे. पण या माहितीचा नोटबंदीशी काय संबंन्ध आहे ते मला कळत नाही. असे काही करायचे असेल तर इतरांवर वैयक्तिक होण्याचे आरोप करू नयेत.
"तुझ्या आयकर विवरण पत्रात काय आहे?" असा प्रश्न मी आरारा या तुझ्या मित्राला विचारला तर मला पुराव्यासहित उत्तर मिळेल याची खात्री तू देऊ शकतोस काय?
पण या माहितीचा नोटबंदीशी काय
पण या माहितीचा नोटबंदीशी काय संबंन्ध आहे ते मला कळत नाही
पण या माहितीचा नोटबंदीशी काय
पण या माहितीचा नोटबंदीशी काय संबंन्ध आहे ते मला कळत नाही
Proud
नवीन Submitted by BLACKCAT on 3 August, 2019 - 22:00 >>>
अगदी अपेक्षित प्रतिसाद Blackcat भाऊ, खूप प्रिडिक्टेबल आहात तुम्ही.
{आमचे एक नातेवाईक आणि त्यांची
{आमचे एक नातेवाईक आणि त्यांची पत्नी एकाच कंपनीत काम करतात. त्यांच्या मालकाने नोटाबंदीच्या काळात त्याच्याकडील बेहिशेबी संपत्ती कचऱ्यात फेकून देण्याऐवजी आपल्या कामगारांमध्ये वाटली. ज्यामुळे आमच्या नातेवाईकांचे घराचे स्वप्न तरी पूर्ण झाले!)}
दिसला नोटाबंदीचा संबंध?
त्या नातेवाईकांनी जर ते पैसे
त्या नातेवाईकांनी जर ते पैसे उत्पन्नात दाखवले नसतील किंवा बिल्डरला ते तसेच रोख रुपात काळे मार्जिन मनी म्हणून बिन पावतीचे दिले असतील तर मा मोदीजी सत्तेत असूनही काळा पैसा न सापडता जिरून गेला व नोटांबमदी फुकट गेली, असे म्हणावे लागेल
तेच सांगतोय.
तेच सांगतोय.
वि.मु. म्हणताहेत, काळा पैसा बाहेर आला.
या केसमध्ये काळा पैसा एकख खिशातून दुसऱ्या , तिसऱ्या खिशात गेला
किंवा तो कर न भरता पांढरा झाला.
दिसला नोटाबंदीचा संबंध?
दिसला नोटाबंदीचा संबंध?
नवीन Submitted by भरत. on 3 August, 2019 - 22:15. >>>
त्या प्रतिक्रियेत जे काही म्हटलंय ते जगजाहीर आहे. असे कितीतरी कंपन्यांनी केले, ज्याच्या बातम्या त्यावेळी वृत्तपत्रांत आल्या होत्या. कर्मचाऱयांना आगाऊ पैसे देणे हा गैरव्यवहार नाही व त्या व्यवहारांत कर भरला गेला की नाही हे पाहणे आयकर खात्याचे काम आहे.
पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यवहारात करचुकवेगिरी झाली की नाही याबाबत तुला वा आणखी कुणालाही काहीही माहिती नाही. त्या कंपनीने कर्मचाऱ्यांना पगार देतानाच त्यांचा आयकर कापून घेतला असेल. पण ते इथे एखाद्याने विवारणपत्रा सारखी खाजगी माहिती देऊन सिद्ध अट्टहास का चाललाय हा माझा प्रश्न आहे.
आणि ती माहिती या ज्यांना हवी आहे ते आधी स्वतःच्या विवरण पत्रातील माहिती, शेअर्सच्या व म्युच्युअल फंडांच्या उलढालीची माहिती कुणाला देतील काय हा दुसरा प्रश्न.
राहिला प्रश्न नोटबंदीच्या संबंधाचा, तर एखाद्याचे विवरणपत्र मागून नोटाबंदी सफल झाली की फेल हे ठरवले जाऊच शकत नाही.
फारतर त्या कंपनीचे नाव विचारा व आयकरखात्याकडे चौकशी साठी तक्रार करा. बाकी कुठली माहीती कुणाला द्यायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
प्रसाद नोट बंदी मोदींच्या
प्रसाद नोट बंदी मोदींच्या अगदी मनाप्रमाणे झाल्यानंतर काळा पैसा आता नष्ट झाला असे काही सरकारी गॅ झेट आजपर्यंत मला दिसले नाही, आणि हायकोर्ट ने पण आता नोट बंदी फसली अशी कमेंट रिझर्व्ह बँक ल दिलेल्या आदेशात केली आहे, आणि २कोटी रोजगार कुठे आहेत.... इकॉनॉमी ग्रोथ चे अकडे खोटे होते असे मोदींनी नेमलेले चीफ इकॉनॉमिक अॅडव्हाईझर अरविंद पनगढीया आता म्हणतात ... इकॉनॉमी ग्रोथ स्लो आहे हे सरकारी अं कडे सांगतात तरीही .... नोट बंदी यशस्वी झाली असे कसा म्हणता येईल ....
बूँद से गयी वो हौद से नहीं
बूँद से गयी वो हौद से नहीं आती.
Pages