हा धागा राजकारण या ग्रुपात उघडताना दु:ख होतंय. पण घोटाळे, भ्रष्टाचार यासंबंधीचा ग्रुप सापडला नाही.
नोटबंदी मधे भ्रष्टाचार झाला असावा याची शंका ३१ मार्च ही दिलेली मुदत उलटून ग्गेल्या नंतरही रिजर्व्ह बँकेने हिशेब देण्यात टाळाटाळ सुरू केली तशी येऊ लागली. जून महीन्याच्या दरम्यान अनेक जण पैसे बदलताना सापडले. काही अॅक्सिज बँकेत तर काही थेट रिझर्व्ह बँकेतून. तरी सुद्धा घोटाळा कसा झाला असावा याची काही एक कल्पना येत नव्हती. अगदी अमित शहा यांचे एक सहाय्यक म्हणवल्या जाणा-या गुजराती व्यापा-याकडे १६००० कोटींची नव्या नोटांची रोख रक्कम सापडली तरीही.
या दरम्यान काही पत्रकारांनी या सर्व घोटाळ्याचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याचे व्हिडीओज अपलोड करण्यासाठी त्यांना दोन महीन्यांपूर्वी मुहूर्त मिळाला. पहिल्या भागाची लिंक इथे देत आहे. इतर भाग त्याच पेजवर आजूबाजूलाच मिळतील.
कंटाळा आला तरी शेवटपर्यंत पहा. कारण हे व्हिडीओज काढून घेतले जाण्याची शक्यता जास्त आहे.
ट्रोल्स भकरटवण्याचा प्रयत्न करणार हे शंभर टक्के. आपण दुर्लक्ष करूयात.
https://tnn.world/tsunami-of-stings-modis-bjp-unmasked-part-1/?fbclid=Iw...
असे लोक खोटं नाव धारण करून
असे लोक खोटं नाव धारण करून समाजसेवक/ सत्याचा पुजारी असल्याचा आव आणतात. प्रत्यक्ष जीवनात भिजलेल्या मांजरासारखे शेळपट जीवन जगतात. यांना सत्य समोर आणायचं आहे तर न्यायव्यवस्था, पोलिस खाते, विरोधी पक्ष गेला बाजार अन्ना हजारे यांची मदत घेऊ शकतात. किंवा अगदीच सहन होत नसेल तर असांजे सारखं काहीतरी काम करू शकतात. पण......, पण.
असे लोक खोटं नाव धारण करून >
असे लोक खोटं नाव धारण करून >>>
आम्ही असे दावे केले का?
आम्ही असे दावे केले का?
आऊर. नेक्स्ट धागा कब?
आऊर. नेक्स्ट धागा कब?
बनावट नोटा हा भ्रम होता हे
बनावट नोटा हा भ्रम होता हे नोटबंदीमुळे सिद्ध झाले असल्याचे मत गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच यानंतरही रिझर्व्ह बँक नोटांचा आणि शिक्क्यांचा आकार आणि डिझाईन का बदलत आहे, असा सवालही न्यायालयाकडून करण्यात आला.
चलनातील नोटा आणि नाणी दृष्टीहिनंना सहजपणे ओळखता याव्यात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला नोटांचे आणि शिक्क्यांचे आकार, तसेच वैशिष्ट्ये का बदलण्यात येत आहेत, याबबात सवाल केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ दि ब्लाईंडद्वारे यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायाधील प्रदिप नांदरजोग आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी करण्यात आली. नोटांच्या आणि शिक्क्यांच्या बदलत्या आकारामुळे आणि वैशिष्ट्यांमुळे दृष्टीहिनांना त्या ओळखण्यात अडचण येत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
BLACKCAT भाउ, हे स्टिन्ग
BLACKCAT भाउ, हे स्टिन्ग मोहीमान्वाले अजुन न्यायलयात का गेले नाहीत सान्गता का जरा? किरणुद्दीन ला विचारल तर या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी बाकी सर्व काही त्याने लिहिल.
हा ही धागा भरकटवलेला आहे.
हा ही धागा भरकटवलेला आहे. केशव उपाध्ये पण आज बेधडक मधे तेच करत होते. त्यांना पत्रकार सुनील तांबेंनी चांगलं झापलं. सरकार भाजपचे आहे. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहेत. त्यांनी या नोटबंदी च्या स्टिंग ऑपरेशन्स करणा-यांना तुरूंगात टाकावे जर ते खोटे बोलत असतील तर. असे न करता ईव्हीएम च्या धाग्यावर ज्याप्रमाणे असंबद्ध प्रतिसाद दिले जात आहेत तेच इथेही चालू आहे.
सरकार का अटक करत नाही हा प्रश्न आहे. पत्रकारांनी त्यांचे काम चोख बजावलेले आहे.
पगारेकाका,
पगारेकाका,
डोक्यावर पडलेल्यांना उत्तर द्यायची नसतात. डोक्यावर पडलेल्यांना फक्त एकाच ठिकाणी ४० पैशांचा रोजगार मिळतो. तिथे जे शिकवतात तेच ते इथे येऊन लिहू शकतात. त्यांच्याकडून लॉजिकल प्रतिवादाची अपेक्षा करणे म्हणजे ... सावरा लवकर !
सरकार का अटक करत नाही हा
सरकार का अटक करत नाही हा प्रश्न आहे. पत्रकारांनी त्यांचे काम चोख बजावलेले आहे.
नवीन Submitted by संजय पगारे on 2 August, 2019 - 23:34 >>
सरकार कशाला अटक करेल. तेही कुठल्यातरी मुर्ख लोकान्ना? आधीच तुरुन्ग भरुन राहीलेत.
ढण्यवाद म्याऊ ताई, मी सुद्धा
ढण्यवाद म्याऊ ताई, मी सुद्धा तुमच्याबद्धल तेच लिहिणार होतो. तुम्ही माझे श्रम वाचवलेत.
चिडले वाटतं
चिडले वाटतं
किरण्याचा धागा वर आणला पण
किरण्याचा धागा वर आणला पण किरण्या तर गाढवावर बसून ढगात गेलाय नव्हं.
सातपुते ज्या पद्धतीने हाकलले
सातपुते ज्या पद्धतीने हाकलले गेले त्यावरून मायबोलीवर सुजलेलं तोंड घेऊन पुन्हा येतील असं वाटलं नव्हतं
तेच ते किरण्या आणि आपटे
तेच ते किरण्या आणि आपटे तोंडावर आपटून गेले ते काळं तोंड घेऊन परत आले वाटतं.
किती ते अंधा-या जागेत बसून
किती ते अंधा-या जागेत बसून फुत्कार टाकत दिलेले द्वेषपूर्ण रिप्लाय आणि लक्षात येऊ नये म्हणून टाकलेल्या स्मायल्या.. किती केविलवाणे !
आपल्याला आवडत नाही म्हणून स्वतःच अॅडमिन बनण्याच्या हव्यासापोटी ढीगभर आयडीज काढून जिथे तिथे घाण करण्याचा हिडीस स्वभाव आणि त्याला तोंड द्यायला नको म्हणून माघार घेतल्यावर केलेला क्रूरपणा...
अॅडमिन बघताहेत.

सातपुत्याचा गेल्या वेळी केव्हढा भयंकर वध झाला तरी हौस फिटलेली दिसत नाही. थोबाड फोडून लाथ मारून हाकललंच आणि शिवाय हिरोगिरीच्या नादात काढलेले बीभत्स धागेही डिलीट झाले.
पुन्हा तीच हौस दिसतेय !
या वेळी कदाचित जास्त भयंकर असेल...
पण आमच्यासारख्यांना ट्रीट असेल ती
मज्जा येणार !!!
मा. अॅडमिन
मा. अॅडमिन
इथे ज्या उखाळ्यापाखाळ्या चालू आहेत त्या एकतर काढून टाका किंवा मग धागा उडवण्यात येऊ नये हे पहावे.
आता या स्टिंगवाल्यांना ना
आता या स्टिंगवाल्यांना ना सरकार विचारत ना जनता. एव्हढे व्हिडीओ 2 वर्षे दाबून ठेवून ऐनवेळी म्हणजे निवडणुकीच्या आधी बाहेर काढले, पण सगळी मेहनत पाण्यात गेली.
वर काँगी बगलबच्चे जज चे मत इथे सांगून नोटाबंदी फसली वगैरे गोळ्या देत आहेत ! आधी स्वतः तरी ती बातमी नीट वाचायची ना भावा
न्यायालयाच्या "निर्णया" बाबत रागा सारखे खोटे बोलून तोंडावर पडण्याची घाई काँगी समर्थकांना झालेली दिसतेय.
नोटा बदलून देण्याचा कालावधी
नोटा बदलून देण्याचा कालावधी फार मोठा असल्याने या अवधीमध्ये काळा पैसा इतरत्र फिरवून भामट्यांनी सगळा काळा पैसा बरोबर पांढरा करुन घेतला. फक्त एक आठवड्याची मुदत दिली असती तर बराच फरक दिसून आला असता. शेवटी हा भारत आहे, स्वार्थ मोठाच आहे देशापेक्षा.
नोटा बदलून देण्याचा कालावधी
.
सगळ्या भारताला पेटीएम ऑनलाइन
सगळ्या भारताला पेटीएम ऑनलाइन व्यवहार चेक वगैरे शिकवून स्वतः मात्र मंदिरासाठी रोख रक्कम मागत फिरत आहेत , हे अनाकलनीय आहे
बोकीलऋषी वनवासाला गेले का ?
Pages