Submitted by चित्रा on 5 June, 2019 - 00:01
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मी आणि मैत्रीण मिळून इन्व्हेस्टमेंट बिझनेस सुरु करत आहोत (शेअर मार्केट , म्युच्युअल फंड्स वगैरे ). पण समर्पक नावच सुचत नाहीये ..
सगळ्या वयोगटांना आवडेल .. पटकन कळेल ... तरुण जनरेशनला पण आवडेल - अपील होईल असे नाव हवं आहे ...
म्हणून हा धागा ...
प्लीज छानसं समर्पक नावं सुचवा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"गंगाजळी" कसे वाटते? जरा
"गंगाजळी" कसे वाटते? जरा वेगळे आहे नेहमीपेक्षा. पण फक्त मराठी लोकांनाच कळेल. त्यामुळे बिजनेसचे नाव ठेवण्याऐवजी एखाद्या स्कीमचे नाव असे ठेवा.
इन्व्हेस्टमेंट बिझनेस म्हणजे नक्की काय? ब्रोकर की ऍडवायजर की मनी मॅनेजर?
वाम मार्ग वाढवा मनी मार्ग
वाम मार्ग
वाढवा मनी मार्ग
Moneymatrix
Moneymatrix
Businesses कोणत्या शहरात आहे
Businesses कोणत्या शहरात आहे त्यानुसार नावाचा विचार करा. साधारणत : पुण्यातील जनतेला जरा हटके/ चित्र विचित्र /non देसी नावे आवडतात असे माझे निरीक्षण आहे.
इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बिझनेस साठी धन / लक्ष्मी / अर्थ इ. शब्द असलेल्या नावांचा विचार करा
१. कल्पतरू
१. कल्पतरू
२. कल्पवृक्ष
३. पैशाचं झाड
४. मनी खदान
५. पैसा ज्ञान
६. अर्थार्जन
७. अर्थसत्ता
८. मनी लवर्स
९. सेकंड मनी
१०. फ्री पैसा
११. आरंभम
१२. पैसा वाढवा (पैसे बढाओ)
१३. वाईस मनी
१४. Sure money
१५. Investogods
१६. मनी हंटर्स
१७. Invesolution
१८. म्युच्युअल मेकर्स
१९. गेट युवर पीस
२०. मार्केट मुवर्स
१. MoneyManas (मनीमानस)
१. MoneyManas (मनीमानस)
२. Investower
३. Prapti (प्राप्ती)
४. MoneyGrow
५. InveStàr
६. MoneyGym
७. Dhanshikhar (धनशिखर)
अर्थ इन्व्हेस्टमेंट
अर्थ इन्व्हेस्टमेंट
पैसा झाला मोठा
मनी कॅप्चर इन्वेस्टमेंट
मनीमॅटर्स
मनीमॅटर्स
सगळ्यांचे खूप खूप आभार !!
सगळ्यांचे खूप खूप आभार !!
@उपाशी बोका : सबब्रोकर आणि ऍडवायजर असं स्वरूप असेल.
@मनिम्याऊ : पुण्यामध्ये आहे बिझनेस .. आणि तुमचं ऑबझर्व्हेशन अगदी बरोबर आहे .. थॅंक्स
पैसा तितुका मेळवावा
पैसा तितुका मेळवावा
तुझें आहे तुजपासी
हाथ मारीन तेथे पैसा काढीन
अर्थो पडीक तज्ञ
आमचा कोठे पैसा नाही?
मिडास
दे धन घे दणादण
राजेंद्र देवी
Money Spinners...
Money Spinners...
Money Planters अर्थवृद्धी
Money Planters
अर्थवृद्धी
शेवटी काय नाव ठरवलं ते जरूर
शेवटी काय नाव ठरवलं ते जरूर सांगा इथे ,जेव्हा केव्हा ठरवाल.
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी
बोकलत
बोकलत
ध्यानीमनी
ध्यानीमनी
बेस्टइन्व्हेस्ट
इन्स्टाइन्व्हेस्ट
इन्वेस्त्र
इन्व्हेस्टीमेंटो
फर्स्टइन्व्हेस्ट
इंव्हेस्टाईन
लिटइन्व्हेस्ट
मस्टइन्व्हेस्ट
मस्तइन्व्हेस्ट
इन्वेस्टानंद
१, नीलमेवि इण्व्हेस्टमेण्ट्स
१, नीलमेवि इण्व्हेस्टमेण्ट्स किंवा
नीरव ललित मेहुल विजय अॅण्ड सन्स
२. गोलमाल फायनानशिअल कंपनी
३. हेराफेरी सेविंग्ज अॅण्ड इन्व्हेस्टमेण्ट्स
शेवटी काय नाव ठरवलं ते जरूर
शेवटी काय नाव ठरवलं ते जरूर सांगा इथे ,जेव्हा केव्हा ठरवाल. >> हो हो नक्की!!
बोकलत.... किरणुद्दीन . ... Lol
वा..इन्व्हेस्ट
वा..इन्व्हेस्ट
गेट सेट इन्व्हेस्ट
L-O ka-ma L-O
L-O ka-ma L-O
गुंतवा धन आपुले
गुंतवा धन आपुले
धनवर्धिनी
धनवृक्ष
ते आमच्यावर सोपवा
Be Wealthy Be Happy
करा इन्व्हेस्ट इन्व्हेस्टकर
करा इन्व्हेस्ट
इन्व्हेस्टकर
अर्थकार
अर्थसार
अर्थवान
इन्व्हेस्टमेंटवाले
अर्थसारथी
अर्थकर्ती
अर्थांजली
अर्थओघ
अर्थरास
अर्थमंथन
अर्थांजली
मला वाटते जर तुमच्या आणि
मला वाटते जर तुमच्या आणि मैत्रीणचे आडनाव एक्स आणि वाय असेल तर अक्षराच्या क्रमाने नाव असे ठेवू शकता...
एक्स आणि वाय इन्व्हेस्टमेंट र्फम्स ( सबब्रोकर आणि ऍडवायजर)
नसेल आवडत, सुचत कुठलं नाव तर.
नसेल आवडत, सुचत कुठलं नाव तर..
निनावी इन्व्हेस्टमेंट्स