Submitted by मदत_समिती on 27 December, 2009 - 17:29
मायबोलीवर सध्या हजर असलेले सदस्य दिसत नाहीत. मायबोली सर्वरवर येणार्या अतिरिक्त ताणामुळे ही यादी दाखवली जात नाही.
मायबोलीवर सध्या हजर असलेले सदस्य दिसत नाहीत. मायबोली सर्वरवर येणार्या अतिरिक्त ताणामुळे ही यादी दाखवली जात नाही.
नविन सद्स्य कसे जोडावेत.
नविन सद्स्य कसे जोडावेत.
मायबोलीवरती तुम्ही आलात की
मायबोलीवरती तुम्ही आलात की सर्व सदस्य आपोआपच जोडले जातात, हीच तर खासियत आहे मायबोलीची
फेविकॉल वापरुन पहा...
फेविकॉल वापरुन पहा...
सागर आपण इथे नवीन दिसता,
सागर आपण इथे नवीन दिसता, स्वागत
फेसबुकसारखे इथे सदस्य जोडावे लागत नाहीत. प्रत्येक जण एकमेकांशी बोलू शकतो. त्यासाठी प्रत्येकाच्या 'सदस्यत्वा'त 'विचारपूस' हा पर्याय आहे. तसेच वेगवेगळी गप्पांची पाने आहेत, गावांनुसार, विषयांनुसार गृप्स आहेत.
तुम्हाला आवडेल त्या धाग्यावर जाऊन बोला, गप्पा मारा, वाचा होईल हळुहळु सवय तुम्हाला
बागुलबुवा, काहो घाबरवता त्याला
मी नवीन आहे.मला एक कथा
मी नवीन आहे.मला एक कथा लिहायची आहे.कशी लिहु आणि कुटे लिहु?
मी नवीन आहे. मी कालच माझी एक
मी नवीन आहे. मी कालच माझी एक कथा सेव्ह केली,पण ती मला आज पाहायला मिळत नाही. आणि नवीन लिखाण कसे करू?
इथे पहा. तुमच्या
इथे पहा. तुमच्या व्यक्तिरेखेतून तुम्हाला तुमच्या लेखनाकडे जायचा रस्ता मिळेल.
http://www.maayboli.com/user/33921/created
काही सदस्यन्च्या प्रोफाइल
काही सदस्यन्च्या प्रोफाइल मध्ये गेल्यावर अवलोकन , विचारपुस , त्यानी केलेल लेखन सगळ दिसत तर कहि वेळा ' हे पान सर्वजनिक नही तुम्हाला हे पान पाहायची परवानगी नाहि' असे का?
अरे कोणीच सान्गत नाही??
अरे कोणीच सान्गत नाही??
ते सदस्य संशयास्पद असतात
ते सदस्य संशयास्पद असतात
थोडक्यात त्यांच्याशी बोललेले त्यांना आवडत नाही.
बर्यापैकी कळाले.... धन्यवाद
बर्यापैकी कळाले.... धन्यवाद
मुग्धा ....अग मस्त लिहिले
मुग्धा ....अग मस्त लिहिले आहेस ...दिसतिये तुझि कथा.......
अड्मिन ------अहो मा बो वर चाट करायची सोय आहे का हो? किवा करायचा विचार आहे का हो ?
'वाहता धागा' म्हणजे काय?
'वाहता धागा' म्हणजे काय?
म्हणजे लिमिटेड नं ऑफ
म्हणजे लिमिटेड नं ऑफ कमेंटस!
३०च प्रतिसाद एका पानावर.
त्यानंतर ३१ वा प्रतिसाद आल्यास सगळ्यात पहिला दिसेनासा होतो.
आटुकमाटुक.
माहितीबद्दल धन्यवाद, साती.
माहितीबद्दल धन्यवाद, साती.
'वाहता धागा' म्हणजे
'वाहता धागा' म्हणजे काय?>
ज्या धाग्यावर सगळे प्रतिसाद सेव्ह होत नाहित, विशिष्ठ संख्येनंतर, नविन प्रतिसाद येताच आधिचा जुना प्रतिसाद निघुन जातो व नविन प्रतिसाद दिसतो, उदा २० प्रतिसादांची मर्यादा असेल तर त्या पानावर २१ वा प्रतिसाद टाकताच, १ ला वाहुन जातो आणि गोळाबेरिज २० च राहते. याउलट न वाहणार्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा जास्त असते (२०००) ह्यात जुने प्रतिसाद वाहुन न जाता नविन पाने तयार होत जातात.
मी नविन आहे, मला मायबोली वरती
मी नविन आहे, मला मायबोली वरती शिक्षणाशी संबधी लेखन करायचे या विषयी मार्गदर्शन करावे.