Submitted by पाटील on 13 April, 2019 - 12:15
प्रकाश काळेल यांनी फेसबुक वर एक सुंदर छायाचित्र पोस्ट केले होते.त्यावरून केलेलं ही चित्र.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रकाश काळेल यांनी फेसबुक वर एक सुंदर छायाचित्र पोस्ट केले होते.त्यावरून केलेलं ही चित्र.
वाह! खुप सुंदर. मस्तच!
वाह!
खुप सुंदर. मस्तच!
सुरेख
सुरेख
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
चित्राचा आकार खूप छोटा आहे, अजून मोठं करून टाकलं तर पहायला अजून छान दिसेल. डिटेलिंग पहाण्यासाठी पण आकार अजून मोठा चालला असता. पाहाल का रिसाईझ करून परत टाकता येत का?
छानेय!
छानेय!
खरच छानेय !
खरच छानेय !
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
अतिशय विलोभनीय. बहुतेक जलरंग
अतिशय विलोभनीय. बहुतेक जलरंग असावा. मन प्रफुल्लित करणारे चित्र आहे. फक्त हावडा ब्रीज वेगळा वाटत आहे.
मस्त.
मस्त.
सुंदर
सुंदर
फोटो दिसत नाही (:
फोटो दिसत नाही
सुंदर!
सुंदर!
खूप सुंदर आहे. डिटेलिंग
खूप सुंदर आहे. डिटेलिंग आवडले. विशेषतः ते जोडपे.
सुरेख
सुरेख
सगळ्यांना धन्यवाद .
सगळ्यांना धन्यवाद .
हिज हायनेस , कोलकात्यात फक्त हावडा ब्रिज नाहीये. हा विद्यासागर सेतू ( Second Hooghly Bridge) .
धन्यवाद, खूप उशीरा आलेत
धन्यवाद, खूप उशीरा आलेत तुम्ही उत्तर द्यायला. आमच्या मनातला कोलकाता= हावडा ब्रीज. क्षमस्व. विद्यासागर, देशबंधू, सुभाष बाबू, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, टागोर ही माझी आवडती दैवतं आहेत.