Submitted by सिम्बा on 13 April, 2019 - 22:09
2019 ची बहुचर्चित निवडणूक सुरू झाली आहे,
मतदानाची पहिली फेरी होऊनही गेली आहे,
अजूनही लोकमताचा स्पष्ट अंदाज येत नाहीये
2014 मध्ये जितकी निवडणूक एकांगी होती, तितकी तरी ही निश्चितच नाहीये,
इकडे लोकांनी आपली निकलाबाबतची प्रेडिक्शन लिहिणे अपेक्षित आहे,
राज्य बरहुकूम लिहा किंवा पक्षागणिक जिंकलेल्या सीट्स लिहा.
पथ्य एकच पाळा, हे प्रत्येकाचा अंदाज, अभ्यासपूर्ण अंदाज, विशफुल थिंकिंग अगदी स्वप्नरंजन सुद्धा असू शकेल हे लक्षात ठेवून त्यावर वाद घालू नका,
कट्टर काँग्रेस समर्थकाला 500+सीट्स UPA च्या येतील असे वाटेल, कट्टर भाजप समर्थकाला 500+ सीट्स NDA च्या येतील असे वाटेल. ज्याची त्याची मते त्याच्या पाशी.
माझा अंदाज
UPA- 180 ± 10
NDA- 200 ± 10
उरलेले प्रादेशिक पक्ष/अपक्ष
काश्मीर खोऱ्यात BJP चा सफाया होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/69282
हा धागा आहेच की आधीपासून आणि लोकांनी वर्तवलेले अंदाज पण. तिथेच आकडे लावुयात
ओह सॉरी,
ओह सॉरी,
आधी पाहिलेला तो धागा, आता आठवले
तिकडेच लावू या आकडे
"तिथेच लाकडे लावूयात" असे
"तिथेच लाकडे लावूयात" असे वाचले अन थोडा भंजाळलो होतो.
आरारा
आरारा