Submitted by अभिनव on 5 January, 2019 - 01:35
नमस्कार ! मला माझ्या जुळ्या मुलांचं बारसं करायचं आहे. माबोकर कृपया नावे सुचवा.
दोघे मुले [ boys ] तुला राशीचे आहेत. पण जन्माक्षरावरूनच् नाव ठेवायचं असं काही ठरवलेलं नाही.
कोणाकडे excel sheet असल्यास share करा please..
आणी websites पण सुचवा..
माझा e-mail id - nams.designer@gmail.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रोज एक नावं सुचवा धागा येतोय.
रोज एक नावं सुचवा धागा येतोय.
रमिज - राजा
रमिज - राजा
राहुल - राय
रमण - राघव
राकेश रोशन
First of all heartiest Congratulations for having twins
-----------
राकेश रोशन
अर्णव अथर्व राघव माधव
अर्णव अथर्व
राघव माधव
लव कुश
लव कुश
लक्ष्मण शत्रुघ्न
नकुल सहदेव
अबीर अभंग
अबीर अभंग
अबीर अभंग>>> किती छान ☺️
अबीर अभंग>>> किती छान ☺️
आशीस आर्चिस, अतीक प्रतीक
आशीस आर्चिस, अतीक प्रतीक अतीश , अमोघ अनघ , मिलाप आलाप, आह्लाद प्रह्लाद, गुन्जन रन्जन कान्चन, दिगन्त निशान्त प्रशान्त, मिथिलेश अखिलेश, पराग विराज, अनूप स्वरूप , तन्मय चिन्मय, निखिल अखिल वगैरे...
कच्चा बच्चा कसे वाटते? बाकी छगन मगन जगन वगैरे पुराणी मंडळी आहेतच..
सागर, साहिल
सागर, साहिल
चंगु - मंगु
चंगु - मंगु
काळू - बाळू
रमेश - सुरेश
थॉर - लोकी
लव कुश अबीर अभंग>> छान आहेत.
लव कुश
अबीर अभंग>>
छान आहेत.
रोहन सोहन
रोहन सोहन
इभान ( गणपती) ईशान ( शंकर)
जोकिंगली -
वाली सुग्रीव
लालन पालन
लालन पालन
आकाश सागर
आकाश सागर
आभास - अन्वेश हेमंत - कृतार्थ
आभास - अन्वेश
हेमंत - कृतार्थ
सार्थ पार्थ
सार्थ पार्थ
अथर्व अद्वैत
आर्य वेद
रोहन रोहीत
रोहीत मोहीत
विहंग विहान
विहान विशाल
सार्थक सोहम
आदित्य ओम
सगळे जणं अशी र्हायमिंग नावं
सगळे जणं अशी र्हायमिंग नावं का सुचवता? फार चीझी आणि त्या पोरांना ही मोठं झाल्यावर राम और शाम/ सीता और गीता टाईप झाल्यासारखं वाटेल ना?
काही संबंध नसलेली दोन नावं नाही चालत का?
विहान आणि इशान, माझ्या जुळ्या
विहान आणि इशान, माझ्या जुळ्या मुलांची नावे.
Shrala
Shrala
जियान आणि जिनय
जियान आणि जिनय ... आमच्या जुळ्या मुलांची आहेत
जियान म्हणजे हृदया जवळ असणारा किंवा नेहमी आनंदी असणारा आणि जिनय म्हणजे परमेश्वर ...
यमक जुळणारीच नावे कशाला
यमक जुळणारीच नावे कशाला ठेवायची. तुम्हाला व मुलांना मोठेपणी आवडतील अशी नावे ठेवा. बहुतेक वेळा मुलाच्या आईने नाव ठरवुन ठेवले असते.
इथे लोक त्यांच्या खानदानात ठेवलेलीच नावे सुचवतील. सावधान.
बारसं झाल का??
बारसं झाल का??
इशा आणि विक्रांत
इशा आणि विक्रांत
राधिका व गुरुनाथ
अमा काहितरी काय?
अमा काहितरी काय?
आणखी जुळ्या मुलांची नावे
आणखी जुळ्या मुलांची नावे सुचवा
शर्मन- वर्धन शर्मन- शर्वरी
शर्मन- वर्धन
शर्मन- शर्वरी
आकाश आरुष
आकाश आरुष
धृष्टद्युम्न व याज्ञवल्क्य.
धृष्टद्युम्न व याज्ञवल्क्य.
अष्टावक्र जनक
अष्टावक्र
जनक
आयुषमान आणि अद्वैत
आयुषमान आणि अद्वैत
अजय सुजय
अजय सुजय
आयुषमान आणि अद्वैत
आयुषमान आणि अद्वैत
>>>
आयुषमान आणि अपारशक्ती
आयुष आरुष
आयुष आरुष
नरेंद्र , राहुल
नरेंद्र , राहुल
प्रणय - प्रणव
प्रणय - प्रणव
नरेंद्र , राहुल> हाहाहा
नरेंद्र , राहुल> हाहाहा
आयुषमान आणि अपारशक्ती >>
आयुषमान आणि अपारशक्ती >>


आठवले होते अपारशक्ती पण गाळले ते
सुहृद आणि सुश्रुत
सुहृद आणि सुश्रुत
सार्थ पार्थ
सार्थ पार्थ
अथर्व अद्वैत
आर्य वेद
सार्थक सोहम
आदित्य ओम >>>>>+१११
कार्तिक काव्येश
कार्तिक काव्येश
नात्यात एकाला नुकताच मुलगा
नात्यात एकाला नुकताच मुलगा झाला आहे तर मला गणपती, लक्ष्मण किंवा कृष्णाची नावे सुचवा. पुढच्या बारा दिवसांत सुचवलीत तर फार चांगलं होईल कारण पंधरा दिवसांनी बारसं आहे.
मोठ्या लेकाचं नाव Advik आहे आणि बाळाच्या कझीनचं नाव अद्वैत आहे त्यामुळे ही दोन्ही नावं वगळली आहेत लिस्ट मधून.
लक्ष्मण - सौमित्र
लक्ष्मण - सौमित्र
सुव्रत, अमोघ - विष्णू (चालेल
सुव्रत, अमोघ - विष्णू (चालेल का?)
सौमित्र आलंच आहे वर.
गणराज, प्रथमेश.
गणपती - वरद
गणपती - वरद
लक्ष्मण/कृष्ण : सुनील/नितीश
लक्ष्मण/कृष्ण : सुनील/नितीश
2019 चा धागा आहे.
2019 चा धागा आहे.
एक मायबोलीकर म्हणून सहा वर्षे बिना नावाने वावरणे चिंतेचा विषय आहे असे वाटते.
बरीच वर्षे एकच नाव वापरून
बरीच वर्षे एकच नाव वापरून कंटाळा आले. ३०+ वयाच्या मुलीसाठी नाव सुचवा. एकदम trendy, हटके आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे.
लांबलचक असल्यास उत्तम
निकिता.. अर्थ यशस्वी.रशियन
निकिता.. अर्थ यशस्वी.रशियन नाव आहे.
.
राजनंदिनी राजेश्वरी
राजनंदिनी
राजेश्वरी
श्रीपरवरदिगारेश्वरी
श्रीपरवरदिगारेश्वरी
Pages