आमरस आणि गवसणी

Submitted by दिनेश. on 12 February, 2012 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
वाटीच्या आकारानुसार सहा पोळ्य होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
ओगलेआज्जी आणि भागवत आज्जी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल आमरसाबरोबर या गवसण्या केल्या होत्या. मस्त मऊमऊ छान लागल्या. फक्त आमच्या मातोश्रींनी त्यात सुधारणा सुचवली ती म्हणजे कणकेचे आणि उकडीचे प्रमाण १:२ असले पाहिजे, तयार उकडपोळीचा रंग पांढरा दिसला पाहिजे, आणि उकड मळताना त्यात तांदळाच्या पिठीच्या पावपट साखर घालायची.

टिप्स चांगल्या सांगीतल्यात मंजूडी तुमच्या आईनी. ( इथे तुमची आई असली तरी आम्हाला काकु, मावशी समान, त्यामुळे आईंनी म्हणजे साबा नाही.:स्मित:)

सध्या आंब्याचा मौसम दणदणीत चालूय. करुन बघावी लागेल.

दिनेशदा मी तुमच्या आणि जागुताई च्या रेसिपीजची फँन आहे, मला जुन्या रेसिपी वाचायच्या आहेत पण पाकक्रूती मधे फक्त क्ष दिसत आहे. कशा वाचायला मिळतील? मराठी टायपिंग सवयीचे नसल्याने चुका झालेल्या आहेत

ब्लॉग वर सगळ्या रेसिपी नाहीत असे वाटते. गवसणी काही मिळाली नाही. की मला शोधता आली नाही, कोणी तरी सांगा कुठे मिळतील ह्या रेसिपीज

मिसळपाववर ही रेसिपी मिळाली, पण माझा मूळ प्रश्न बाकीच्या जुन्या रेसिपीज कशा बघायला मिळतील हा अजून बाकी आहे.

ही एक रेसिपी मिसळपाववर आहे पण मलाही खूपशा जुन्या रेसिपीज शितलनी दाखवले आहे तशाच दिसतात. त्या कशा बघायच्या ते सांगा रे कोणी तरी.

Pages